Alphamarathi.com

Super Fast Marathi News
लग्नानंतर जोडपे हनि’मूनला का जातात ? काय आहे यामागील रहस्य.. जाणून घ्या हनि’मूनला जाण्याचे फायदे.. यामुळे दोघांनाही

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, लग्न हा शब्द ऐकल्यावर प्रत्येकाच्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे आनंद, उत्साह आणि जोश, स्पुर्ती. पण लग्नात मौजमजेसोबतच खूप जबाबदारी देखील असते. लोक लग्नाच्या दिवसाची आधीच तयारी सुरू करतात. लग्नातील प्रत्येक विधी खूप महत्त्वाचा असतो. संगीतापासून निरोपापर्यंत हा सोहळा खूप खास असतो. लग्न झाल्याबरोबर,

प्रत्येक जो-डपे या क्षणाची वाट पाहत असते. तो क्षण म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहेच. लग्नानंतर प्रत्येक मुला-मुलींच्या मनात हि खास गोष्ट चालू असते. मित्रांनो, लग्नाचा हा खास दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी वधू-वरांचे कुटुंबातील व्यक्ती खूप मेहनत घेत असतात. पण लग्नानंतर वधू-वर ज्या दिवसाची वाट पाहत असतात तो दिवस म्हणजे हनि’मूनचा दिवस.

काही जो’डप्यांनी लग्नाआधीच हनि’मूनचे ठिकाण ठरवलेले असते, तर काहींना फॅमिलीमधील लोक हनि’मूनचे सरप्राईज देतात. आता मित्रांनो प्रश्न असा आहे की हनि’मून म्हणजे काय ? पूर्वीच्या काळी अशी प्रथा नव्हती. पण आजच्या काळात ही प्रथा खूप ट्रेंडमध्ये आहे. या प्रथेद्वारे, जो’डपे एकमेकांसोबत थोडा वेळ घालवतात. हे काही क्षण त्यांच्या कायम लक्षात राहतील.

लग्नानंतर काही सुंदर क्षण एकत्र घालवण्याच्या या काळाला आम्ही सर्वांनी हनि’मून असं नाव दिलं. मित्रांनो हा दिवस जो’डप्यांसाठी खूप खास मानला जातो. यावेळी दोघेही खूप आनंदी असतात. दोघांच्याही अं’गामध्ये उत्साह, जोश पूर्णपणे भरलेला असतो. तोघेही एकमेकांकडे आकर्षित होऊ लागतात. एकमेकांजवळ येऊन गप्पा गोष्टी करू लागतात.

एकमेकांची मने जुळूवुन घेतात. एकमेकांवर भरभरून प्रेम करतात. प्रत्येक जो’डप्यांच्या आयुष्यातील हा एक खास क्षण असतो. पण काही लोकांचा असा विश्वास आहे की, हनी’मूनचा अर्थ फक्त बाहेर जाऊन शा-रीरिक सं’बंध प्रस्थापित करणे आहे. पण लोकांचा हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, काही जो’डपे हनी’मून दरम्यान,

शा-रिरीक सं’बंध बनवत नाहीत. असा खुलासा काही जो’डप्यांनी केला आहे. मित्रांनो, हनि’मून हे वैवाहिक जीवन सुरू करण्यापूर्वी वॉर्म अप म्हणून काम करते, ज्यांच्या आठवणी तुमच्या हृदयात कायमस्वरूपी जि’वंत राहणार आहेत. काही लोकांसाठी, हनिमून म्हणजे रो’मँटिक सुट्टी आणि काहींसाठी, लग्नानंतर आराम करण्याचा मार्ग. याविषयी प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असेल,

पण शेवटी हा विवाहित जो’डप्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा आणि प्रेमळ भाग असतो. काही जो’डप्यांच्या मते, लग्नाच्या विधी आणि तयारीतील थकवा दूर करण्याचा हनि’मून हा सर्वोत्तम मार्ग आहे. बरं, याबद्दल प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. हनि’मूनपासून प्रत्येकजण आपल्यासोबत असा क्षण घेऊन येतो जो आयुष्यभर लक्षात राहणार आहे.

त्यामुळेच कदाचित हनि’मूनची वेगळी क्रेझ आहे. त्यामुळे तुमचेही नुकतेच लग्न झाले असेल किंवा होणार असेल तर, आतापासूनच हनि’मूनसाठी चांगले ठिकाण ठरवा. या थंड वातावरणात आणि सुंदर मैदानी प्रदेशात तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे प्रेम नक्कीच वाढणार आहे. यामुळे दोघांनाही मनपूर्वक आनंद घेता येईल.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.