Alphamarathi.com

Super Fast Marathi News
या महिलेला फक्त विवाहित पुरूषांसोबतच शा-रीरिक सं’बंध ठेवायला आवडते.. कारण तिला.. आत्तापर्यंत तिने अनेक.. बघा ती पुढे काय म्हणते..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, सुखी वैवाहिक जीवनासाठी विश्वास आणि निष्ठा खूप महत्त्वाची असते. जेव्हा दोन जोडीदारांपैकी एकाने जर फसवणूक करण्यास सुरुवात केली तर लग्न उद्ध्वस्त व्हायला वेळ नाही लागत. विशेषत: जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारावर खूप प्रेम करता आणि तो तुम्हाला दुसऱ्या स्त्रीसाठी फसवतो तेव्हा तुमचे हृदय तु-टते. जेव्हा असे होते तेव्हा,

लोक एकतर त्यांच्या जोडीदाराला माफ करतात किंवा वेगळे होतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा पत्नीची ओळख करून देणार आहोत, जिचे पतीच्या चुकीमुळे विवाहित पुरुषांशी सं’बंध येऊ लागले. वास्तविक, एका रिलेशनशिप पोर्टलवर एका महिलेने तिच्या वैवाहिक जीवनाविषयी एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली आहे.

महिलेने असे सांगितले की, तिचा नवरा खूप चांगला स्वभावाचा होता. त्याने प्रत्येक क्षणी तिची काळजी घेतली. तिच्यावर खूप प्रेम केले त्यांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होते. पण मग एके दिवशी महिलेने शेजारच्या महिलेसोबत पतीला रंगेहात पकडले. आपल्या लाडक्या पतीला एका परस्त्रीच्या कुशीत पाहून पत्नीचा स्वतःवर विश्वासच बसेना.

तिचा इतका काळजी घेणारा नवरा तिच्या पाठीमागे तिची फसवणूक करेल, हे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. पतीच्या या कृत्याने महिलेचे मन आतून तु’टले. असे असतानाही महिलेने स्वत:ला शांत ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. तिने पतीला आणखी एक संधी दिली. आपले वैवाहिक जीवन पुन्हा रुळावर येईल असे वाटले. पण तसे झाले नाही.

पतीची फसवणूक पत्नीला विसरता येत नव्हती. अशा परिस्थितीत तिने या घटनेच्या १८ महिन्यानंतर पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पतीपासून विभक्त झाल्यानंतर महिलेला वाटले की, ती पुन्हा इतर मुलांना डेट करेल. मात्र, यावेळी तिने कोणाशीही भावनिक जोड न ठेवण्याचा निर्णय घेतला. महिलेने अनेक मुलांना डेट केले पण तिला तो आनंद मिळू शकला नाही.

यानंतर महिलेची नजर एका वेबसाइटवर पडली जिथे फक्त विवाहित लोकच एकमेकांना डेट करतात. या वेबसाइटवर महिलेने तिचे नवीन अकौंट ओपन केले आहे. लवकरच महिलेला विवाहित पुरुषांकडून विनंत्या येऊ लागल्या. सध्या ही महिला दोन विवाहित पुरुषांना डेट करत आहे. महिलेचे म्हणणे आहे की, तिला कोणाशीही गंभीर सं’बंध ठेवायचे नाहीत.

पतीची फसवणूक केल्यानंतर तिचा पुरुषांवरचा विश्वास उडाला आहे. ती फक्त वेळ घालवण्यासाठी आणि एकाकीपणावर मात करण्यासाठी विवाहित पुरुषांशी डेटिंग करत आहे. विवाहित पुरुषांशी सं’बंध ठेवल्याने जो आनंद स्त्रीला मिळत होता तो तिला बॅचलर मुलांसोबत मिळत नव्हता. त्यामुळे महिला आता केवळ विवाहित पुरुषांनाच डेट करण्यास प्राधान्य देतात.

बाय द वे, स्त्रियांच्या या विचारसरणीबद्दल आणि जीवनशैलीबद्दल तुमचे काय मत आहे ? तुम्हाला असे कधी.. कोणी तुमचे हृदय तो’डले आहे का? तुमचा प्रेमावरील विश्वास उडाला आहे का ? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट से’क्शनमध्ये सांगा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.