Alphamarathi.com

Super Fast Marathi News
पुराणात सांगितलेले सं’भोगाचे प्राचीन नियम.. याचे पालन केल्याने तुम्हाला मिळतील भरपूर फायदे.. जो’डप्यांनी जरूर पहा.. खूप लाभ घेता येईल..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, प्राचीन नियमांप्रमाणे सं’भोग केल्याने मैत्री लाभ, वंशवृद्धी, साहचर्य सुख, मानसिक परिपक्वता, दीर्घायू, शा-रीरिक आणि मानसिक आरोग्याची प्राप्ती होत असते. पुरातन काळात जोडपे प्रत्येक रात्री भेटत नव्हते. तर फक्त संतती प्राप्ती या उद्देश्याने ते शा-रीरिक सं’बंध बनवायचे. प्रथम नियम :- शरीरात पाच प्रकाराच्या वायू-व्यान,

समान, अपान, उदान आणि प्राण अपान वायूचे कार्य, मल, मू’त्र, शुक्र, ग’र्भ आणि आर्तव बाहेर काढणे आहे. यात शुक्र वी’र्य आहे. या वायूला चांगले राखण्यासाठी सं-भोग करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी शौचादीहून निवृत्त होऊन सं-भोग करावे. दुसरा नियम :- आचार्य वात्स्यायन यांच्यानुसार स्त्री आणि पुरुष दोघांनाही काम शास्त्राचे ज्ञान असले पाहिजे.

कारण या आधारावर दोघे एकमेकाला सुखी ठेवून दांपत्य जीवन सुरळीत चालवू शकतात. तिसरा नियम :- शास्त्रानुसार अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी, अष्टमी, रविवार, संक्रांती, संधिकाळ, श्राद्ध पक्ष, नवरात्री, श्रावण मास, ग’र्भकाळ, आणि ऋतुकाळ इत्यादीत स्त्री पुरुषांनी एकमेकापासून दूर राहावे. हा नियम पालन केल्यास घरात सुख,

शांती, समृद्धी आणि आपसात प्रेम आणि सहयोग वाढतं. चौथा नियम :- रात्रीचा प्रथम प्रहर रतिक्रियेसाठी योग्य वेळ आहे. या प्रहरात सं’बंध स्थापित केल्यास परिणाम म्हणून धार्मिक, सात्त्विक, अनुशासित, संस्कारवान, आई-वडिलांशी प्रेम करणार्‍या, यशस्वी, दीर्घायू, भाग्यवान व आज्ञाकारी सं’तती प्राप्ती होते. पाचवा नियम :- स्त्रीला नेहमी,

आपल्या पतीच्या डाव्या बाजूला झोपायला हवे. उजव्या बाजूला झोपलेल्या पुरुषाचा उजवा स्वर चालतो आणि पत्नीचा डावा. अशा परिस्थितीत सं’भोग केल्याने ग’र्भ धारणेची शक्यता असते. सहावा नियम :- स्त्री किंवा पुरुषाला एखादा आ’जार, शोक, संक्रमण असल्यास किंवा मैत्रीपूर्ण व्यवहार नसल्यास सं’भोग करू नये. मनात किंवा घरात,

कोणत्याही प्रकाराचा शोक असल्यास सं-भोग करू नये. सातवा नियम :- पवित्र वृक्षांखाली, सार्वजनिक स्थान, चौरस्ता, उद्यान, स्म’शानभूमी, वध स्थळ, चिकि त्सालय, दवाखाने, मंदिर, ब्रा’ह्मण, गुरु आणि अध्यापक निवास स्थळी सं-भोग करू नये. आठवा नियम :- परस्त्री किंवा परपुरुषासोबत शा-रीरिक सं’बंध स्थापित करू नये अर्थात पती-पत्नीने आपसात सहवास करावा.

नववा नियम :- ग’र्भकाळ दरम्यान सं’बंध बनवू नये. या दरम्याने सं-भोग केल्यास संतती अ’पंग, आणि आ’जारी पैदा होण्याचा धो का असतो. दहावा नियम :- सुंदर, दीर्घायू आणि निरोगी संतानासाठी ग्रहण सूर्योदय आणि सूर्यास्त काळ, निधन, नक्षत्र, रिक्ता तिथी, दिवाकाळ, भद्रा, पर्वकाळ, अमावस्या, श्राद्धात, गंड तिथी, गंड नक्षत्र आणि आठव्या चंद्रमेचा त्याग करून शुभ मुर्हूतावर सं-भोग करावा.

आकारावा नियम :- ग’र्भ धारणा करताना गोचरमध्ये पती-पत्नीच्या केंद्र व त्रिकोणामध्ये शुभ ग्रह असल्यास तिसर्‍या, सहाव्या आणि अकराव्या घरात पाप ग्रह असल्यास लग्नावर मंगळ, गुरु इतर शुभकारक ग्रहांची दृष्टी असल्यास आणि मासिक ध र्माची सम रात्री असल्यास रतिक्रिया केल्याने निश्चित योग्य पुत्राची प्राप्ती होते. बारावा नियम :- मासिक ध’र्माच्या प्रथम चार दिवसात सं-भोग केल्याने पुरुष आ’जारी पडतो.

पाचव्या रात्री सं-भोगाने कन्या, सहाव्या रात्रीत पुत्र, सातव्या रात्रीत बंध्या पुत्री, आठव्या रात्रीत ऐश्वर्यशील पुत्र, नवव्या रात्री ऐश्वर्यशालिनी पुत्री, दहाव्या रात्री अती श्रेष्ठ पुत्र, आकाराव्या रात्री सुंदर परंतू संदिग्ध कन्या, बाराव्या रात्री श्रेष्ठ व गुणवान पुत्र, तेराव्या रात्री चिंतावर्धक कन्या व चौदाव्या रात्री सद्गुणी आणि बलवान पुत्र, पंधराव्या रात्री लक्ष्मी स्वरूप पुत्री आणि सोळाव्या रात्री सर्वज्ञ पुत्र संतती प्राप्ती होते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.