Alphamarathi.com

Super Fast Marathi News
पतीचे वय जास्त असेल तर मुलींना वैवाहिक जीवनात येतात या समस्या.. मुलींनी जरूर बघा.. यामुळे मुलींनी हि गोष्ट..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, जेव्हा लग्नाचा विचार येतो तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे मुला-मुलींमधील वयातील अंतर. आजकाल लोक वयाचा विचार फारसा करत नाहीत. हे जरी खरे असलं तरी पुढची पायरी म्हणजे लग्न कधी करायला हवं.. मुली कदाचित त्यांच्यापेक्षा ४-५ वर्षांनी मोठ्या मुलाशी लग्न करतात. काही मुली तर समान वयाच्या मुलांशी लग्न करतात.

पण लग्नासाठी मुलगी मुलापेक्षा लहान असावी या विचारामागील कारण तुम्हाला माहिती आहे का ? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, लग्नासाठी वय का मानले जाते. आजच्या पिढीमध्ये आपण आपल्यापेक्षा १ ते २ वर्षांनी मोठी असलेली किंवा त्याच वयाच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये असलेली जोडपी आपण पाहतो. लहान वयाचा फरक असलेली जोडपी आपण पाहतो.

पण मित्रांनो ही काही लोकांची उदाहरणे आहेत जे स्वतःहून मोठ्या व्यक्तीसोबत नात्यात आहेत. आज आपल्यापेक्षा वयाने मोठ्या लोकांशी नाते सं’बंधात राहण्याचे काय फायदे आहेत ? आम्ही याबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो याचे शा-रीरिक आणि मा’नसिक फायदे कसे होतात ते आपण पाहूयात. आपण पाहतो की,

व्यस्त जीवनशैलीमुळे काही मुलींचा चेहरा लहान वयातच फिका पडतो. परिणामी ते वृद्धपकाळापर्यंत पोहोचलेले दिसतात. महिलांमध्ये हा’र्मोनल बदल होतात, ज्यामुळे ते पुरुषांपेक्षा वृद्ध दिसतात. बायको नवऱ्यापेक्षा मोठी दिसू नये म्हणून तरुण मुलीसोबत त्याचे लग्न केले जाते. कारण वय सारखेच असेल तर काही वेळा पत्नी नवऱ्यापेक्षा मोठी दिसू शकते.

माणूस जसजसा मोठा होतो तसतसे त्याला वेग-वेगळे अनुभव येत जातात. हे अनुभव व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार करतात. हे नातेसं’बंधात उद्भवू शकणार्‍या विवादांची संख्या कमी करते. नाती घट्ट करण्यासाठी हे अनुभव उपयोगी पडतात. किशोरवयीन मुलांमध्ये सर्वात जास्त ओळखीच्या संकटाचा सामना करावा लागतो.

परंतु अधिक अनुभवाने, ही सम’स्या उद्भवत नाही. म्हणूनच ३० ते ३५ वयोगटातील मुलांमध्ये २० ते २५ वर्षांच्या मुलांपेक्षा कमी असुरक्षितता असते. वयानुसार प्रेमाची व्याख्याही बदलते. लहान वयात जोडीदाराची निवड बाह्य सौंदर्याच्या आधारे केली जाते. पण प्रेम करताना वय, दिसणं, नोकरी, मूड या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते.

पैशाच्या बाबतीत अशी अनेक प्रकरणे आहेत. ज्यामुळे वाद निर्माण होतो. पण जर तुम्ही मोठ्या जोडीदाराशी लग्न केले असेल तर अनुभवामुळे परिस्थिती कशी हाताळायची हे त्या पार्टनरला नक्कीच माहीत असते. त्यांच्यात समजून घेण्याची क्षमता जास्त असल्याने ते वाद कमी करतात वाढवत नाहीत. जोडीदार मोठा असेल तर त्याचा आदर केलाच पाहिजे.

वयाने मोठे असलेले पार्टनर हे त्यांच्या समवयस्कांपेक्षा हुशार असतात. प्रत्येकाला त्याची स्वतःची वैयक्तिक जागा देण्याची गरज आहे हे त्यांना समजत असते. त्यामुळे जोडीदाराचे वय जास्त असावे. वयाने मोठ्या असणाऱ्या लोकांची दृष्टी ही अधिक स्पष्ट आणि ठाम असते. त्यावेळी तुमचे पार्टनर हे व्यवसाय, वैयक्तिक स्पेस याबद्दल बहुतेक प्रमाणात स्पष्ट असतात.

त्यामुळे त्यांच्यामध्ये विशिष्ट अशी भांडण सुद्धा होत नाही. जोडीदाराला समजून घेण्यात त्यांना यश मिळत असते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.