Alphamarathi.com

Super Fast Marathi News
शा-ररीक सं’बंध केल्यानंतर ल’घवीला जाणं का गरजेचं आहे ? ल’घवीला न गेल्यास काय-काय होऊ शकतं ? जो’डप्यांनी आवश्य पहा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, विवाहित जो’डप्यांनी नियमित शा-रिरीक सं’बंध ठेवणं हे साहजिकच चांगले आहे. यामुळे त्यांचे शा-रीरिक तसेच मानसिक आरोग्य उत्तम व संतुलित राहते. जर आपल्यामध्ये क्षमता असेल तर सं’बंध ठेवताना वयाचा विचार करू नये. मात्र अशावेळी स्वच्छतेची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं असतं. सं’बंध ठेवताना काही बाबतीत,

सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं. मित्रांनो, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शरीर सं’बंध ठेवल्यानंतर ल-घवीला जाणं महिलांसाठी खूपच गरजेचं असतं. पण अनेकांचा असा गैरसमज आहे की, शरीर सं’बंधांनंतर ल-घवीला गेल्यानंतर ग-र्भ धारणा होत नाही. हे पूर्णपणे चुकीचं असून ल-घवीला जाण्याचा ग-र्भ धारणेशी थेट सं’बंध नाही.

तरीही ल-घवीला जाणं का महत्वाचं असतं हे आज आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. शरीर सं’बंधांनंतर महिलांनी ल-घवीला जाणं गरेजचं असतं. कारण त्यांचा मू’त्रमार्ग लहान असतो आणि या ठिकाणी बॅ’क्टेरिया पसरण्याचा धोका अधिक असतो. सं’बंधादरम्यान पुरूषांच्या मु’त्रमार्गातील बॅक्टेरिया,

महिलांच्या प्राय’व्हेट पार्ट्समध्ये सहज प्रवेश करू शकतात. अशावेळी जर सं’बंध ठेवल्यानंतर लगेच ल’घवी केली आणि ती जागा पाण्यानं स्वच्छ केली तर बॅक्टेरिअल इ-न्फेक्शन पसरण्याचा धोका कमी असतो. सं-भोगानंतर ३० मिनिटांच्या आत ल’घवी करून नंतर प्रा’यव्हेट पा’र्ट्स स्वच्छ केल्याने हा धो’का बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

कारण या काळात मू’त्रमार्गात बॅक्टेरिया पसरतात. त्यामुळे हे करणे गरजेचे असते. पुरूषांसाठी सं-बंधानंतर ल’घवीला जाण कितपत गरजेचं ? तर चला पाहूया.. शा-रीरिक सं’बंध ठेवल्यानंतर पुरुषांना ल’घवी करणे फारसे गरजेचे नाही. कारण त्यांचा मू’त्रमार्ग महिलांपेक्षा जास्त मोठा असतो. त्यामुळे लैं-गिक सं’बंधादरम्यान सं-सर्गाचा असा विशेष धोका नसतो.

अशा स्थितीत ल-घवी करायची की नाही, हे तुम्ही ठरवू शकता. मात्र सं’बंधानंतर पुरुषांनी आपले शि-श्न पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे असते. शा-रीरिक सं’बंधानंतर ल-घवी करून ग-र्भ धारणा टाळता येते हा गैरसमज वेळीच दूर व्हायला हवा. महिलांना ग-र्भ धारणा टाळायची असेल तर सुरक्षित से-क्सचा मार्ग निवडा. ग-र्भ धारणेसाठी महत्त्वाचे असणारे शु-क्राणू,

व्ह’ल्व्हातून फॅ’लोपियन ट्यू’बमध्ये पोहोचतात, कारण स्त्रियांची मू’त्रमार्ग वेगळा असतो, त्यामुळे त्याचा ग-र्भ धारणेशी काहीही सं-बंध नाही. शा-रीरिक सं’बंधानंतर महिलांना ल’घवी करताना जळजळ जाणवत असेल तर याला यु-रिन इ-न्फेक्शन समजू नका, ही सम’स्या २ ते ३ दिवसात स्वतःच बरी होऊ शकते, परंतु बराच वेळ जळजळ जाणवत असेल तर तज्ज्ञ डॉ. डॉ’क्टरांचा सल्ला घ्यावा.

मित्रांनो या विषयावर फारसे बोलले, लिहिले जात नाही पण आरोग्याच्या दृष्टीने काही गोष्टींचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे असते म्हणून हा लेख आपणापर्यंत पोचवला तो आपणास कसा वाटला आहे लाईक, कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही महत्वपूर्ण माहिती मिळेल.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.