Alphamarathi.com

Super Fast Marathi News
पांढरी झालेली दाढी, मिशा फक्त 5 मिनिटात काळी कुळकुळीत बनवा.. हा पदार्थ मिक्स करून लावा.. आणि पहा चमत्कार

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आजकाल केस, दाढी पांढरे पडण्याचे प्रमाण हे फारच वाढले असल्याचे आपल्याला दिसून येत आहे आणि याचे कारण म्हणजे आजची बदललेली जीवनशैली. मित्रांनो केस वेळेआधीच पांढरे होण्याची अनेक कारणे आहेत. जसे की सततचे टेन्शन घेणे, सतत काही ना काही ताण तणावात वावरत राहणे, चुकीचा आणि अयोग्य असा आहार घेणे,

एक ना अनेक व्य-सन करणे, अशी अनेक कारणे आहेत जे केस लवकर पांढरे होण्याला कारणीभूत ठरू शकतात. त्यासोबतच चुकीचं खाणं-पिणं असणं, आणि नेहमी आ’जारी असणे आणि त्या बरोबर येणारा वृद्धापकाळ याने सुद्धा केस पांढरे होत असतात. पुरुषांच्या दाढी आणि मिशा ह्या त्यांच्या वयानुसारच पांढऱ्या होत असतात. त्यामुळे केस काळे करण्यासाठी,

लोक वेग-वेगळ्या रंगांचा वापर करत असतात. पण काहीही केले तरी देखील अनेकांची पांढर्‍या केसांपासून सुटका ही काही होत नाही. पण मित्रांनो आपण काही घरगुती उपायांच्या मदतीने हे पांढरे केस बाजारातील महागड्या उत्पादनांवर रिकामा खर्च न करता काळे करता येऊ शकतात. आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही घरगुती आणि सोपे असे असणारे उपाय सांगणार आहोत.

वयानुसार शरीरातील मेलेनिनचे प्रमाण हे कमी-कमी होत जात असते, त्यामुळे मिशा आणि दाढीचे केस हे पांढरे होत असतात. मेलेनिन हा एक असा घटक आहे जो गोरा त्वचेचा टोन आणि केसांचा रंग राखण्यास आपल्या शरीराला मदत करत असतो. पण वयानुसार मेलेनिनचे आपल्या शरीरातील प्रमाण हे कमी होते आणि केसांचा आणि,

त्वचेचा रंग बदलत जातो. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला पांढरे केस काळे करण्याचा एक खास असा उपाय सांगणार आहोत. या उपायांमुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. त्या बरोबरच या उपायांचे कोणतेही दुष्परिणाम देखील होत नाहीत त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर अगदीच डोळे झाकून विश्वास ठेवू शकणार आहात. तर या उपायासाठी तुम्हाला व्हॅसलीनची आवश्यकता लागणार आहे.

तर हे व्यासलिन आपण सगळेच थंडीत आपल्या त्वचेवर लावत असतो. पेट्रोलियम जेली किंवा ही व्हॅसलीन जवळ-जवळ प्रत्येक घरात वापरली जात असते आणि आपल्यापैकी बहुतेकजण हे व्हॅसलीन थंडीच्या काळामध्ये फुटलेल्या ओठांसाठी वापरतात. पण तरीही तुम्ही अनेक गोष्टींसाठी याचा वापर करू शकता हे फार कमी लोकांना माहीत आहे.

म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्ही एक चमचा व्हॅसलीन घ्या आणि त्यामधे एक चमचा खोबरेल तेल मिसळा. त्यांनतर तुम्ही ते चांगल्या प्रकारे मिसळून घ्या आणि त्यात एक चमचा कोळशाची पावडर देखील मिसळा. त्यांनतर हे मिश्रण तुम्हाला काही वेळासाठी असेच ठेवायचे आहे. त्या बरोबर नीट व्यवस्थित हे मिश्रण एकजीव केल्यानंतर,

तुम्हाला तुमच्या दाढीला बोटाने हे मिश्रण लावायचे आहे. त्यांनतर हे लावल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला ते असेच ठेवावे लागेलं. आणि १० ते २० मिनिटांनी ते धुवून टाकायचे आहे. त्याचा परिणाम तुम्हाला लगेच कळेल. आणि केस काळे देखील होतील. तसेच दोन चमचे कांद्याच्या रसात पुदिन्याची पाने मिसळून दाढी-मिशीच्या केसांवर लावा.

कारण यामुळे केस काळे ठेवण्यास मदत होईल. आवळा पावडर आणि खोबरेल तेल एकत्र करून ते उकळी येईपर्यंत गरम करून घ्या. हे तेल थंड होऊ द्या आणि या तेलाने रोज दाढीला मसाज करा. यामुळे पांढरे केसही लगेचच दूर होतील. आणि हळूहळू केस काळे देखील होऊ लागतील. गाईचे तूप सुद्धा दाढीचे केस काळे ठेवण्यास फार मदत करते.

दाढीच्या केसांना या तुपाने रोज मसाज केल्यास केसांचा काळा रंग टिकून राहतो. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.