Alphamarathi.com

Super Fast Marathi News
लग्नाच्या पहिल्याच रात्री वधूने नवऱ्यासोबत असे काही केले.. पाहून त्याला देखील आश्चर्य वाटले.. कारण अनेक दिवसांपासून तिचे होते बाहेर सं’बंध..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, लग्नानंतर मुलगा आणि मुलगी दोघेही आनंदात असतात. त्यांनी वैवाहिक जीवनाविषयी अनेक स्वप्ने रंगवलेली असतात. पुढे काय करायचे, कसे करायचे असे अनेक विचार त्या दोघांच्या मनात चाललेले असतात. लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील खूप मौल्यवान क्षण असतो. पण मित्रांनो अलीकडेच राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

याठिकाणी दोन कुटुंबांच्या संमतीने मुलगा आणि मुलीचा विवाह झाला होता. लग्नाचे सर्व विधीही पार पडले होते. वरालाही चांगल्या भविष्याची स्वप्ने पडत होती. लग्नानंतर तेच स्वप्न घेऊन हनि’मून साजरा करायला गेला. खोलीत पोहोचल्यावर नववधूने त्याला असे सत्य सांगितले की, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मित्रांनो हि घटना पाहून तुम्हाला देखल धक्का बसेल.

चला तर जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण.. राजस्थानच्या जयपूरमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी येथे मुलगा आणि मुलगीचा विवाह पार पडला होता. दोघांचे लग्न घरच्यांच्या इच्छेने झाले होते. सर्व विधीही पार पडले. दुसरीकडे, लग्नानंतर हनि’मूनच्या दिवशी वर जेव्हा आपल्या नववधूकडे पोहोचला तेव्हा,

त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. वधूने त्याला तिच्या जवळ येऊ दिले नाही. तो जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा वधूने त्याला बाहेर जा असे सांगून खोली सोडण्यास सांगितले. हे सर्व कृत्य पाहून ध’क्का बसलेल्या वराला त्याच्यासोबत काय होत आहे ते समजत नव्हते. त्याने वधूच्या रा’गाचे कारण विचारले असता तीने खरे रहस्य उघड केले.

ती बोलली – मी दुसऱ्याचा आदर करते. वधूने जेव्हा खरी हकीकत वराला सांगितली तेव्हा वराला धक्काच बसला. वधूने सांगितले की, तिचे अशोक नावाच्या तरुणावर प्रेम आहे आणि तिला त्याच्यासोबत राहायचे आहे. वराला लग्नाचे कारण विचारले असता तिने सांगितले की, घरच्यांनी जबरद’स्तीने लग्न लावले आहे, पण मला माझे आयुष्य तुझ्यासोबत नाही तर,

अशोकसोबत घालवायचे आहे. दुसरीकडे, वराने याबाबत मुलीच्या घरच्यांना सांगितल्यावर त्यांना तेथूनही फटकारले. मुलीला समजावून सांगण्याऐवजी मुलीच्या कुटुंबीयांनी वराला शि’वीगाळ केली. हरमदा पो’लिस स्टे’शन हद्दीतील बधर्णा रोडवर असलेल्या पंच कॉलनीत राहणाऱ्या वराने त्याचा प्रियकर अशोकलाही समजावले. पण त्याने देखील काहीं मान्य केले नाही,

उलट त्यालाच तो समजावू लागला. प्रियकराने जीवे मा’रण्याची ध’मकी दिली :- पी’डितेने प्रियकर अशोकलाही समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने अशोकला पत्नीपासून दूर राहण्यास सांगितले असता, उलट अशोकने पी’डितेला जीवे मा’रण्याच्या ध’मक्या देण्यास सुरुवात केली. अशोकने तिला प्रेयसीपासून दूर राहण्याची आणि तिच्याशी कोणतेही सं’बंध न ठेवण्याची ध’मकी दिली.

त्याचवेळी तो पत्नीला सतत समजावून सांगत असतो पण ती ऐकत नाही. तर दुसरीकडे पत्नीनेही खोट्या प्रकरणात अडकवण्याची त्याला ध’मकी दिली आहे. त्यामुळे तो आता पो’लिस ठाण्याच्या फेऱ्या मारत आहे. त्यांनी विश्वकर्मा पो’लिस ठाण्यात पत्नी आणि तिच्या प्रियकराविरो’धात तक्रार दाखल केली आहे. तिचा प्रियकर त्याला केव्हाही मा’रू शकतो असा आरो’प त्याने केला आहे.

त्याचवेळी पो’लिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा गां’भीर्याने तपास सुरू केला आहे. मित्रांनो तुम्ही या आधी असे प्रकरण कधी ऐकले किंवा पाहिले होते का ? असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. यासाठी मित्रांनो लग्न करण्याआधी पूर्व खात्रीशीर चौकशी करणे खूप गेजेचेचे आहे. नाहीतर असे परिणाम होऊ लागतात.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.