Alphamarathi.com

Super Fast Marathi News
लग्नाला दहा वर्षे झाली होती.. तरी आम्ही अजून एकदा सुद्धा से-क्स केला नव्हता कारण ऐकून थक्क व्हाल.. पहा

नमस्कार मित्रांनो..

वर्षा आज खूप आनंदात होती. आज तिच्या लग्नाचा दहावा वाढदिवस होता. आज तिच्या आणि अनिरुद्ध च्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. तिने त्यांची बेडरूम मस्त फुलांनी सजवली होती. पांढरे बेडशीट त्यावर लाल गुलाबाच्या पाकळ्या, रुममध्ये सर्वत्र फुलांच्या माळा, सर्वत्र मंद दिव्यांचे लाईट्स सोबत मंद अत्तराचा शिडकाव, आतमध्ये येताच प्रसन्न करणार वातावरण.

आज तिला त्यांच्यामध्ये फक्त एकांत हवा होता. तिने आज तिच्या मैत्रिणींच्या मदतीने घरीच कॅण्डल लाईट डिनरचे प्ल्यानिंग केले होते. इतर दिवशी आपल्या सोबत सगळे असतातच पण आज आपण दोघेच, सगळ्या विचारात ती हरवलेली असतनाच दारावरची बेल वाजते. अनिरुद्धला पाहून वर्षा गालातल्या गालात हसते.

त्याच्या हातातली बॅग घेऊन जाताना हळूच ती लाजते. अनिरुद्ध घरी येताच त्याचा मूड एकदम फ्रेश होऊन जातो. लाल रंगाची शिफाॅन साडी, काळे स्लीवलेस ब्लाउज, मोकळे केस, कमरेला नाजूक साखळी, हातात हिरवा चुडा घातलेली वर्षा आज एखाद्या नव्या नवरी सारखी सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे तेज त्याला अजूनच घायाळ करते.

तिच्या मोहक रुपाच तो तोंडभरून कौतुक करतो. गप्पांच्या ओघात जवळीक करणारे क्षण येतात, ती त्याचा हात घट्ट पकडून ठेवते, त्याला मि-ठी मा’रणार तोच अनिरुद्ध विषय बदलून निघून जातो. वर्षाच्या लक्षात त्याचा दुर्ललक्षितपणा आल्याशिवाय राहत नाही, पण ती काही बोलत नाही. ती पुन्हा-पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न करते, पण अनिरुद्ध तिचा हात झटकून बाजूला होतो.

डोळे पुसत पुसत वर्षा जेवणाच्या तयारीला लागते. जेवणानंतर ते दोघे त्यांच्या रूम मध्ये जातात, तिथला नजारा बघून अनिरुद्ध पुरता विरघळून जातो. त्याला आता त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. हे वर्षा ओळखते. तो रूम न्याहाळत असताना ती त्याला पाठीमागून घट्ट मि-ठी मारते, आता कसा सोडून जाशील मला? असा लाडिक प्रश्न ती त्याला विचारते.

अनिरुद्ध घामाघूम होतो. तो तिच्यावर जोरात ओरडतो. सोड वर्षा, इनफ, आज दिवसभर खूप कामात होते सो.. मला खूप झोप आली आहे. आय नीड रेस्ट नाऊ. मी झोपतो. तू सुद्धा औ-षध घेऊन झोप. तिच्याकडे पाठ करून तो झोपून जातो. वर्षा मात्र अजूनही त्याच मूड मध्ये असते. ती त्याला उठवण्याचा खोडकर प्रयत्न करते. तरी तो तिला दाद देत नाही.

उलट तो डोक्यावर चादर घेऊन झोपी जातो. आता मात्र वर्षाचा धीर सुटतो. ती बेचैन होऊन बडबड करू लागते, तुझे माझ्यावरती प्रेमच नाही, तुला माझी गरजच नाहीये म्हणून तू माझ्याशी असे वागतोस, तुला बाहेर कुणीतरी दुसरी मिळाली असेल म्हणून तू माझ्याशी असे वागतोस. आणि आधी उठ आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरे दे.

कोण आहे सांग दुसरी, मी तुमच्यामध्ये नाही येणार, मला आज काय ते सगळे खरे सांग नाहीतर मी माझे काहीतरी बरे-वाईट करू घेईन. माझ प्रेम आहे तुझ्यावर वर्षा आणि मी फक्त तुझाच आहे. तुला हे समजत का नाही. अरे पण मला तू सर्वांगाने माझा म्हणून हवा आहे, नुसते मि-ठीत घेऊन झोपवतोस, पण त्यापलीकडे देखील काही इच्छा – अपेक्षा असतील ना ?

तिच्या बोलण्याकडे तो पूर्ण दुर्लक्ष करतो, आपण उद्या बोलू प्लीज? नाही जे काही असेल ते मला आज समजले पाहिजे. म्हणून ती त्याला उठवते. माझी राणी तुझ्याशिवाय कोण नाही माझ्या आयुष्यात, तू झोप शांत, ये अशी जवळ माझ्या. असा म्हणून तो तिला मिठीत घेतो, चार समजुतीच्या गोष्टी सांगून तिला औ-षध देतो आणि झोपवतो.

ती शांतपणे झोपल्यावर तो उठून खिडकी पाशी जाऊन उभा राहिला. त्याला पाच वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. लग्नानंतर पाच वर्षांनी वर्षा आई होणार होती, सगळे आनंदात होते, मात्र काळाला त्यांचा आनंद मान्य नव्हता. सातव्या महिन्यातच तिला कळा सुरु झाल्या, आणि त्याचं बाळ ज’न्माला येताच मृत्यू पावलं. तेव्हा डॉ’क्टरांनी तिच्या नाजूक स्थितीची सर्वाना कल्पना दिली.

तिच्या ग-र्भाशयाला दु’खापत झाली असल्यामुळे ती पुन्हा आई होऊ शकत नाही, जरी तुम्ही तसा प्रयत्न केला तरी त्यामुळे तिच्या जी’वाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता वर्षाचा जी व तुमच्या हातात आहे. त्या दिवसापासून अनिरुद्ध वर्षाशी जवळीक करत नाही, घरच्यांनी त्याला दुसर लग्न कर म्हणून सांगितलं तरीही, त्याने त्यांचे ऐकल नाही.

वर्षाला रोज औ षध देऊन झोपवाव लागत त्याने मात्र दुसऱ्या दिवशी तिच्या काहीच लक्षात राहत नाही. मग तिला त्या रात्रीबद्दल काहीही सांगितलं तरी ती मान्य करते. उद्या पण हेच कराव लागेल. जगासाठी ती मा नसिक रु ग्ण असली तरी त्याच्यासाठी मात्र ती त्याची प्रिय पत्नी, त्याची मैत्रीण त्याच सर्वस्व आहे. म्हणूनच तो तिला प्रा’णापलीकडे जपतो.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.