Alphamarathi.com

Super Fast Marathi News
फक्त हे 1 पान रात्री झोपताना तळपायाला अशा पद्धतीने लावा.. 500 शुगर एका रात्रीत 100 च्या आत येईल.. जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याच व्यक्तींना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला फरसा वेळ मिळत नाही. तसेच कामामुळे योग्य वेळी आहार घेता येत नाही यामुळे वेगवेगळे आ’जार उदभवू लागतात. मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना डायबिटीस ची समस्या असते. ही समस्या कमी करण्यासाठी व आपल्या शरीरातील शुगर पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी,

आपण अनेकदा खूप सारे औ’षधोपचार करत असतो परंतु अनेक औ’षधे खाऊन सुद्धा आपल्या शरीराला त्याचा फारसा फायदा होत नाही. सध्याच्या दिवसांमध्ये डायबिटीस ही लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत पाहायला मिळते यामागे वेगवेगळी कारणे सुद्धा आहेत. जर तुम्हाला सुद्धा डायबिटीस झाली असेल तर,

आजचा हा उपाय आपल्यासाठी अतिशय रामबाण असा ठरणार आहे. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील शुगर पातळी नियंत्रणामध्ये राहणार आहे चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल सविस्तर माहिती.. डायबिटीस हा आ’जार खूप लोकांमध्ये पाहायला मिळतो. या आ’जारावर जर आपण योग्य वेळीच उपचार केले नाही,

तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि याचे प्रमाण वाढले तर आपल्या शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची शक्यता असते. या आ’जारावर नियंत्रण मिळविण्यासाठी व आपली समस्या दूर करण्यासाठी आपण एका वनस्पतीच्या पानांचा वापर करणार आहोत. ही वनस्पती आपल्याला अनेकदा आजूबाजूला पाहायला मिळते.

परंतु या वनस्पती बद्दल आपल्याला औ’षधी गुणधर्म माहिती नसल्याने अनेकदा आपण या वनस्पती कडे दुर्लक्ष करत असतो. पण मित्रांनो या वनस्पतीचे जर तुम्हाला फायदे माहित झाले तर तुम्ही ही वनस्पती दिसेल तेथून घेऊन याल. या वनस्पतीचे नाव आहे रुई. रुई चे झाड आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी रुईचे पान,

धागा आणि कापड लागणार आहे. या वनस्पतीचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा अनेक उपाय सांगण्यात आलेले आहे. आपल्या शरीरातील लहानात लहान आ-जार सुद्धा या वनस्पतींच्या वापराने दूर होऊन जातो तसेच या वनस्पतीच्या अंगी एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असल्याने तसेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील वेदना लवकर बऱ्या होतात.

या वनस्पतीचा वापर करत असताना आपल्याला काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे कारण की या पानांमध्ये काही वि’षारी गुणधर्म देखील असतात. या पानांमध्ये एक पांढरा द्रव्य पदार्थ असतो तो जर पदार्थ आपल्या डोळ्यामध्ये गेला तर आपल्याला कायमचे अंधत्व येऊ शकते आणि म्हणूनच अशा वेळी या पानांचा वापर आपल्याला काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.

आपल्याला हा उपाय करण्यासाठी सुरुवातीला एक रुईचे मोठ्या आकाराचे पान घ्यायचे आहे आणि हे पान आपल्या पायाच्या तळव्याला धाग्याच्या माध्यमातून बांधायचे आहे आणि त्यानंतर एक कपडा बांधून किंवा जर तुमच्याकडे मोजे असतील तर तुम्ही मोजे सुद्धा घालू शकतात आणि आपल्याला रात्रभर तसेच झोपायचे आहे.

हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधी सुद्धा करू शकतात फक्त एवढे केल्याने सुद्धा तुमच्या शरीरातील डायबिटीज नियंत्रण येणार आहे. या उपायामुळे तुमच्या शरीरातील शुगर नियंत्रणात येते. रुईच्या पानामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते आणि त्यामुळे जेव्हा आपण हे पान आपल्या पायाच्या तळव्याला बांधून झोपतो तेव्हा आपल्या शरीरातील अधिक वेदना नष्ट होण्याची शक्ती प्राप्त होते.

त्याचबरोबर आपल्या शरीरातील जे काही एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आहेत ते बाहेर पडण्यासाठी मदत होते म्हणजेच वि षा री घटक बाहेर निघून जातात आणि परिणामी आपल्या शरीरातील र’क्त व्यवस्थित राहते व हळूहळू आपल्या शरीरातील शुगर सुद्धा नियंत्रणात राहते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.