Alphamarathi.com

Super Fast Marathi News
स्त्रियांमध्ये से-क्सची इच्छा कोणत्या वयामध्ये जास्त असते.. एका रात्रीत महिला कितीवेळा हे कार्य.. पहा सविस्तर माहिती..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आज सुद्धा शेकडो भारतीय पुरुष हे ‘स्त्रियांना काम जीवनामध्ये इच्छा असते का?’ ‘स्त्रियांना मातृप्ती मिळते का ?, असे मूर्खासारखे प्रश्न गुगल वर शोधत बसलेले असतात, आणि हे सर्वेक्षण नुकतेच बाहेर आले आहे, तर आज आपण स्त्रियांच्या काम जीवनाशी सं’बंधित गोष्टींवर चर्चा करणार आहोत. तर आजही आपल्या देशात स्त्रियांच्या,

काम जीवनाबद्दल उघडपणे बोलले जात नाही. तर वै’द्यकीय माहितीप्रमाणे महिला आणि पुरुष दोघांमध्ये लैं-गीक इच्छा जवळपास सारख्याच असतात. मात्र, आपल्याकडे स्त्रियांच्या काम जीवनातील इच्छेबाबत सर्वसामान्यपणे फारसे बोललं जात नाही, किंबहुना हा विषयच कधी नसतो. एका अहवालानुसार ५० टक्के स्त्रियांना,

१८ ते २४ व्या वयात काम जीवनामध्ये अधिक इच्छा असते, तर १८ ते २० या वयातील काम जीवन हे सर्वात उत्तम काम जी’वन असते. असं काही स्त्रियांचे मत आहे. तसेच मुलगी लग्नाला आली तरी तिला काम जीवनातील गोष्टींबद्दल जास्त माहिती नसते. त्यामुळे बहुतेक मुली आपल्या मैत्रिणींशी गुपचूपपणे या गोष्टी बोलतात किंवा इंटरनेटवर याबाबत माहिती शोधत असतात.

ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात या स्थितीमध्ये फारसा फरक पाहायला मिळत नाही. भारतीय स्त्री या लेबल खाली भारतीय स्त्रियांना काम जीवनाबद्दल मोकळेपणाने बोलण्यास आजही मोकळीक नाही. त्यामुळे काम जीवनाबद्दल स्त्रियांची होणारी घुसमट कोणालाही समजत नाही. किंवा ती जाणून घेण्याचा प्रयत्न देखील कोणी करत नाही.

पुरुष आणि स्त्री यांच्यातील लैं-गिक तेचा विचार केला असता वैज्ञानिकदृष्ट्या स्त्रियांची काम जीवनातील इच्छा मासिक पा’ळीचं चक्र आणि ओ व्ह्यु लेशन यानुसार पूर्ण महिनाभर बदलत असते. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कमी संवेदना नसते. मात्र, त्यांच्यातील इच्छा तसेच संवेदनांचा पॅटर्न बदलत असतो. स्त्रियांची उत्ते’जना आणि कामतृ’प्ती पुरुषांपेक्षा वेगळं असतं.

पुरुषांप्रमाणेच काही शा-रीरिक किंवा मानसिक समस्यांमुळे स्त्रियांची काम क्षमता कमी किंवा जास्त असू शकते. तसेच काम जीवनातील इच्छा म्हणजे केवळ काम क्रीडा करणं एवढच नसून समोरच्या व्यक्तीसोबत भावनिक दृष्ट्या बांधले जाणे हे सुद्धा महत्त्वाचे असते. या इच्छा व्यक्तिमत्त्व, वय, परिस्थिती, स्वभाव यानुसार बदलत असते.

त्यामुळेच लग्नाआधी काम जीवनाचा कोणताही अनुभव नसलेल्या स्त्रियांना काम जीवनाचे अधिक आकर्षण असते. सामान्यपणे आपल्याकडे सामाजिक घटकांचा विचार केला असता लग्न होईपर्यंत मुलीने कौ मार्य टिकवणे खूप महत्त्वाचे मानले जाते, त्यामुळे मुली सुद्धा लग्न होईपर्यंत सं’बंध ठेवण्यास फारशा तयार नसतात. तसेच भावनात्मक नात तयार होण्यासाठी लग्न होण खूप गरजेच मानल जात.

आश्चर्य म्हणजे हि सगळी बंधने फक्त स्त्रियांच्यावर लादलेली आहेत. लग्नाआधी पुरुषाने ती गोष्ट केली तर असं गैर समजल जात नाही. या सगळ्या सामाजिक आणि कौटुंबिक बंधनांमुळे स्त्रीयांना आपला साथीदार निवडताना खूप काळजी घ्यावी लागते. शा-रीरिक सं’बंधानंतर पुरुषांमध्ये काही फरक पडत नसला तरी स्त्रियांचं तसं नसत, त्यांना ग’रोदर राहणायचा धोका असतो.

त्यामुळे पुढे त्या मुलाची जबाबदारी घेणारा पिता आणि आपला सांभाळ करणारा साथीदार हवा असतो. म्हणून त्या सं’बंध ठेवण्याआधी खूप विचार करत असतात. त्यामुळेच आर्थिक, सामाजिक आणि शा-रीरिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या मुलाची त्यांना प्रतीक्षा असते. जर पुरुष-स्त्री खूप वर्षांपासून एकमेकांमध्ये गुंतले असतील, तर त्यांचं नातं पती-पत्नी म्हणून जुळलं नसेल तरी देखील स्त्रिया सं’बंध ठेवतात.

त्यांच्यासाठी तर सं’बंध नेहमीचेच होऊन जातात, त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनतात. अशावेळी एमर्जन्सी पिलसारखे ग’र्भनि रोधक सं’बंध ठेवल्यानंतरही घेता येतात आणि यामुळे आपली काम इच्छा पूर्ण करण्यासाठी स्त्रिया अधिकच स्वतंत्र झाल्या आहेत आणि कमी वयाच्या स्त्रियांमध्ये याचं प्रमाण अधिक आहे. इमर्ज न्सी ग र्भ नि रोधक गोळ्यांच्या बाजारात भारत जगातील तिसरा देश आहे.

मात्र आपल्याकडे स्त्रीरो गतज्ज्ञ देखील लग्नाआधी सं’बंध ठेवल्यास नाक मुरडतात, त्यामुळे जर लग्न सं’बंध बनवले तर इमर्जन्सी पि’ल्सचा उपाय मुलींना जवळचा वाटतो. एकूण काय शहर असो वा गाव मुलींनी त्यातही अविवाहित मुलींनी काम जीवनातील समस्यांबाबत बोलन आजही चुकीच ठरवल जात, हे टाळण्यासाठीच लैं-गिक शिक्षणाची नितांत गरज भासते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.