Alphamarathi.com

Super Fast Marathi News
दुध आणि खडीसाखर.. शु-क्राणूंची संख्या जबरदस्त वाढेल.. जोश रात्रभर.. हृदय ते किडनीपासून पुरुषांच्या व्यं’ध्यत्वाच्या सर्व समस्या दूर..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आपल्या घरात आणि आसपासच्या बर्‍याच गोष्टी अशा आहेत ज्या एखाद्या व्यक्तीला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त असतात आणि त्यामधीलच आपल्याला माहित असणारे एक पेय म्हणजे दूध. आयुर्वेदात सुद्धा दूध खूप उपयुक्त मानले गेले आहे. आयुर्वेदानुसार दूध हा एक संपूर्ण आहार मानला गेला आहे. दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम,

नियासिन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन, खनिजे राइबोफ्लेविन जीवनसत्व बी -2 या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर प्रमाणत जीवनसत्त्वे अ, ड आणि ई हे सुद्धा मोठ्या प्रमाणत असतात. पण या शिवाय जर आपण दुधामध्ये खडी साखर घालून त्याचे सेवन केले तर आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया कि यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात.

आयुर्वेदात दूध आणि साखर यांचे मिश्रण खूप फायदेशीर मानले जाते जे अनेक गंभीर आ-जारांच्या उपचारांमध्ये वापरले जाते. आपल्याला चांगली झोप मिळू शकते:- जर आपण दररोज झोपायच्या आधी कोमट दुधात खडी साखर मिसळून त्याचे सेवन केले तर आपली निद्रानाशची समस्या दूर होते आणि आपला मूड देखील फ्रेश राहतो.

तसेच वाढत्या वयात असणाऱ्या मुलामुलींना हे मिश्रण त्याच्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकते.. १) पोट राहते साफ :- लोकांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आहारची समस्या अजूनही कायम आहे, यामुळे अपचन एक मोठी समस्या बनली आहे. अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्येने ग्रस्त लोकांसाठी खडी साखर आणि,

दूध पिणे खूप फायदेशीर आहे. यामुळे अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच एसिडिटीच्या समस्येमुळे आपण त्र-स्त असाल तर थंड दुधात खडी साखर मिसळून त्याचे सेवन करा यामध्ये पाचक गुणधर्म असतात, यामुळे ते पचन करण्यास उपयुक्त ठरते. २) हाडे मजबूत होतात:- एका संशोधनाच्या अनुसार खडी साखर घालून दुध पील्याने,

हाडांमध्ये फ्रॅक्चर होण्याची शक्यता सुद्धा खूप कमी होते. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे दुध प्यायल्याने दात अतिशय मजबूत होतात. जर तुम्ही दुध पिण्यास टाळाटाळ करत असाल तर या दोन फायद्यांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही दुधाचे सेवन केले पाहिजे. ३) हृदय निरोगी राहते :- दुधामध्ये पोटॅशियम असते जे र’क्तदाब संतुलित राखते.

यामुळेच हृदयाशी निगडीत आ’जार आणि समस्यांना आ’ळा बसतो. दुधाचा आपल्या नित्यक्रमात समावेश करून आपण हृदयाच्या समस्ये पासून वाचू शकता. ४) किडनी स्टोनवर उपाय :- आजकाल अनेकांना किडनीस्टोन अथना मू’तखड्याचा त्रा-स जाणवत असतो. मू’तखड्यावर घरगुती उपचार करण्यासाठी तुम्ही खडीसाखर वापरू शकता.

आयुर्वेदानुसार खडीसाखरेमुळे मू’तखडा विरघळून पडून जातो. जर तुम्हाला मू’तखड्याचा त्रास असेल तर नियमित कांद्याच्या रसासोबत खडीसाखर घ्या. ५) पुरुष महिलांच्या वं’धत्वावर उपाय :- आयुर्वेदानुसार खडीसाखर ही शु-क्राणू व’र्धक आहे. ज्या जो’डप्यांना बाळासाठी प्रयत्न करूनही ग-र्भ राहण्यास अपयश येत असेल तर त्यांनी खडीसाखरेचे पाणी नियमित पिल्यास चांगला फायदा होऊ शकतो.

ग’र्भधारणेसाठी प्रयत्न करत असल्यास अ-क्रोड, केसर आणि खडीसाखर एकत्र करून खावी. ६) वजन कमी होते :- का संशोधनातून हे सांगितले गेले आहे की बालपणात योग्य प्रमाणात दुध प्यायल्याने मुलांचे वजन जास्त वाढत नाही. दुधात असलेली प्रथिनाची मात्रा श रीराला पोषण प्रदान करते. याशिवाय दुधात असलेले कॅल्शियम शरीरातील मेटाबोलिज्म वाढवते.

या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून वजन नियंत्रणात राहते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.