Alphamarathi.com

Super Fast Marathi News
दररोज से-क्स करण्याचे काही आश्चर्यकारक फायदे.. जर आपण रोज करत असाल तर आपल्या शरीरात काय काय बदल होतात पहा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, काम जीवन हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आपण विवाहित असाल किंवा अविवाहित असाल, काम जीवन बद्दलचे आकर्षण जवळ-जवळ प्रत्येक जीवात असते. म्हणूनच लैं-गिक सं’बंधांच्या आश्चर्यकारक आरोग्य फायद्यांविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. से-क्स केवळ समाधान आणि आनंदच देत नाही,

तर एक चांगला से-क्स हा आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. एका संशोधनात असे दिसून आले आहे की, लैं-गिक सं’बंधादरम्यान आपले शरीर मेंदूत एक केमिकल कंपाऊंड सोडते, जे आपल्या शरीराला आराम देते. संशोधनात म्हटले आहे की, दररोज से-क्स केल्याने शरीराला बरेच फायदे होतात. दररोज सं-भोग केल्याने बरेच रोग बरे होतात,

तणावाची पातळी कमी होते आणि कॅलरी देखील बर्न होतात. त्यामुळे जी जोडपी कधीतरीच से-क्स करतात त्यांच्यासाठी हा लेख कदाचित उपयुक्त ठरू शकतो. जेव्हा जोडीदार एकमेकांना समजून घेवून, आवडत्या गोष्टी करून, एकमेकांची मने जाणून, भावना जाणून, गरजा जाणून लैं-गिक सं’बंध प्रस्थापित करतात तेव्हा त्यांचं काम जीवन मन आणि शरीर,

भावना या सर्व बाबतीत एकरूप होतात. आणि त्यातून सगळे मानसिक ताण तणाव विसरून जावून, आनंद आणि सुखाच्या परमोच्च बिंदूवर पोहचताना आपल्याला समजून घेणारी व्यक्ती आहे, आपल्याला सुरक्षितता मग शा-रीरिक असेल, भावनिक असेल देणारी आपली व्यक्ती आहे. यातून सगळे दुःख, राग, चिडचिड, तणाव यासारख्या नकारात्मक गोष्टी दूर होवून आनंद,

उत्साह, सुख, समाधान, शांतता तृप्तता देते. कामाच्या ठिकाणी, व्यवसायात, दैनंदिन कामात येणारा तणाव, चिंता, भीती, त्रास कमी करण्याकरिता रिलॅक्स होण्याकरिता आणि परत उत्साहाने काम करण्याकरिता नियमित काम जीवन से-क्स मदतच करते. चला पाहूया रोज से-क्स केल्याने नक्की काय फायदे होतात. १) भावनिक तीव्रता वाढतात :- लैं-गिकतेचा अर्थ केवळ,

शा-रीरिक जवळीक नसून, दोन जोडीदारांमधील भावनिक सं’बंध मजबूत करणे हा आहे. से-क्स त्यासाठीच मदत करतो. कोणतेही नाते सं’बंध व्यवस्थित टिकण्यासाठी रोज से-क्स करणे महत्वाचे आहे. २) हृदय निरोगी राहते :- नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, आठवड्यातून दोनदा से-क्स करणार्‍या पुरुषांना हृदयविकाराचा झ’टका येण्याची शक्यता कमी असते असे दिसून आले आहे.

एका महिन्यात दोन किंवा त्याहून कमी वेळा लैं-गिक सं’बंध ठेवणार्‍या पुरुषांना हृदय विकाराचा त्रास वाढू शकतो. ३) रोग प्रतिकारक शक्ती वाढते :- दररोज से-क्स केल्याने इम्यून-बूस्टिंग इम्यु नोग्लो बुलिन (एलजीए) ची पातळी वाढते, ज्यामुळे आपले शरीर सर्दी आणि ताप यासारख्या आ’जारांविरुद्ध लढण्यासाठी सक्षम बनते.

४) तणाव मुक्ती होते :- ऑफिसमधील आणि कौटुंबिक ताणामुळे तुमच्या लैं-गिक जीवनावर परिणाम होऊ देऊ नका. से’क्स केल्याने तुमची मनःस्थितीच चांगली होते. एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, जे लोक सतत से क्स करतात ते त णावा पासून दूर असतात आणि सुखी आयुष्य जगतात. ५) वेदना कमी होतात :- जर डोकेदुखी हे लैं-गिक सं’बंध न ठेवण्याचे निमित्त असेल तर तसे करणे थांबवा,

त्याऐवजी से-क्स हा केला पाहिजे. जेव्हा आपण ऑ’र्गेझ मला पोहोचता, तेव्हा हा’र्मोन ऑक्सी टोसिन हा संप्रेरक पाच पट वाढतो आणि हे एंडो र्फिन डोके दुखी किंवा कोणत्याही प्रकारच्या वेदना काढून दूर करण्यास मदत करते. ६) वयो मर्यादा वाढते :- परमोच्च आनंद मिळाल्यावर, एक संप्रेरक सोडला जातो, याला डीहायड्रो एपि एन्ड्रो स्टेरॉन म्हणतात.

हे रो’ग प्रतिकारशक्ती वाढवते, ऊतींची दुरुस्ती करते आणि त्वचा निरो’गी ठेवते. आठवड्यातून दोनदा सं-भोग करणारे पुरुष आठवड्यातून एकदा से’क्स करणार्‍या पुरुषांपेक्षा जास्त आयुष्य जगतात. ७) र’क्ता भिसरण वाढते :- सं’भोग करताना हृदयाची गती वाढते, ज्यामुळे शरीराच्या पेशींमध्ये नवीन र’क्त पुरवठा होतो आणि वापरलेले र’क्त काढून टाकले जाते.

यावेळी शरीरातून काही विषारी घटक देखील बाहेर पडतात, ज्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. ८) नीट झोप येते :- से’क्सनंतर शरीर थकते व शांत झोप लागते, ज्यामुळे उठल्यावर शरीर खूप निवांत होते. चांगली झोप आपल्याला ताजेतवाणे आणि सतर्क ठेवते. ९) शरीराची तंदुरुस्ती वाढते :- आपल्याला जिममध्ये जाणे किंवा वर्क आउट करणे आवडत नसल्यास फिट राहण्यासाठी से-क्सचा फायदा होऊ शकतो. अर्ध्या तासाच्या लैं-गिक सं’बंधामुळे तुमची ८० कॅलरी बर्न होते आणि तुमची वे स्ट लाइनही बारीक होण्यास मदत होते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.