Alphamarathi.com

Super Fast Marathi News
भीष्म पितामह यांचे हे 5 सत्य आजपर्यंत कोणालाच माहित नाही.. जाणून घ्या या आश्चर्यकारक गोष्टी..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, भीष्म पितामह विषयी पाच आश्चर्यकारक गोष्टी. भीष्म पितामह महाभारतातील एक असे पात्र आपल्या वचनांवरती ठाम असायचे. यांच्या विषयी तुम्हाला माहीत असेलच. परंतु अजूनही काही रहस्य आहेत जी तुम्हाला माहित नाहीत. महाभारतामध्ये सांगितले गेले की शंतनू राजा प्रतिक यांचे पुत्र होते त्यांनी गंगेशी विवाह केला होता, विवाह नंतर त्यांच्या पुत्राचा म्हणजेच देवव्रत याचा जन्म झाला.

हाचपुत्र पुढे जाऊन भीष्म म्हणून प्रचलित झाला. गंगेचे एकूण आठ पुत्र होते भीष्म गंगेचा आठवा पुत्र होता बाकी सात पुत्रांना गंगेने गंगा नदी मध्ये सोडले.  तुम्हाला माहीतच आहे की महाभारतामध्ये भीष्म कौरवांच्या बाजूने सेनापती होते. अर्थात ते अध’र्माच्या बाजूने होते. कुरुक्षेत्राचे यु-द्ध सुरू झाल्यानंतर दहा दिवस त्यांनी सेनापती म्हणून हे यु’द्ध लढविले.

दहाव्या दिवशी पांडवांचा विजय झाल्यानंतर भीष्म त्यांना आपल्या इच्छा मृ’त्यूचे रहस्य सांगतात त्यानंतर यु’द्धभूमी वरती शिखंडी ला पाठवण्यात येते. शिखंडी ला पाठवण्यात आले त्याचे कारण असे की, भीष्माने केलेल्या प्रतिज्ञा नुसार स्त्री वे-श्या किंवा नपुं’सक यांच्यावरती ते शस्त्र उचलणार नव्हते. शिखंडीच्या पाठवून अर्जुनाने भिष्मा वर बाण सोडण्यास सुरुवात केली.

बाण लागताच पितामह भीष्म जमिनीवर कोसळले परंतु त्यांचे शी’र हवेतच लटकून होते. देशमाने अर्जुनाला आपल्या मानेला सहारा देण्याची विनंती केली त्यानुसार अर्जुनाने असे तीन बाण जमिनीमध्ये सोडले ज्याच्यामुळे भीष्म च्या मानेला आधार मिळाला. बाणांवर झोपून सुद्धा भिष्माचा मृत्यू का झाला नाही ? सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यानंतर प्राणाचा त्याग करणाऱ्यांना मोक्ष मिळतो,

हे भीष्मांना माहीत होते. त्यामुळे ते उत्तरायण होण्याची वाट पाहू लागले. भीष्म बणांवर झोपल्या नंतर आठ दिवस हे यु’द्ध चालू होते. देशमाने अर्जुनाचा शोक दूर करण्यासाठी श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार बाणांवर झोपलेल्या स्थितीत असताना सुद्धा राजध’र्म, मोक्ष ध’र्म आणि विवशते नुसार केल्या जाणाऱ्या कर्मण विषयी अर्जुनाला मौल्यवान उपदेश दिला.

सूर्याचे उत्तरायण झाल्यानंतर सर्व पुरोहित, युधिष्ठिर आणि भीष्माचे सर्व नातेवाईक त्याच्या जवळ आले. त्यांनी सर्वांना सांगितले की, माझ्या नशिबाने माघ महिन्यातील शुक्लपक्ष आला आहे आता मी माझ्या शरीराचा त्याग करू इच्छितो असे बोलून त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला. त्यानंतर युधिष्ठिर आणि पांडवांनी चंदनाच्या लाकडांवरती भुष्माचे शव ठेवून अंत्यसंस्कार केले.

असे म्हटले जाते की भीष्मा 150 वर्षे जगल्यानंतर त्यांना मोक्ष मिळाला. तुम्हाला माहित आहे का भीष्माने आपल्या आयुष्यात काही घोर अपराध देखील केले होते. त्यांनी आपल्या शक्तीचा वापर करून गांधारीचे लग्न धूतराष्ट्र याच्याशी लावले होते. मागच्या जन्मामध्ये भीष्माने वशिष्ठ ऋषींच्या कामधेनूचे हरण केले होते. याच्या परिणामास्थव त्यांना मनुष्यायो-नीमध्ये जन्म घ्यावा लागला होता.

भीष्म यांच्या सर्वात मोठ्या अपराधा विषयी बोलले तर ज्यावेळी भरलेल्या सभेमध्ये द्रौपदी श्री व-स्त्रह’रण होत होती त्यावेळी भीष्म एका शब्दाने त्या ठिकाणी काही बोलले नाही आणि आपल्या डोळ्यासमोर अध’र्म होताना पाहत राहिले. सर्व माहीत असून सुद्धा त्यांनी दुर्योधन आणि शकुनी यांसारख्या अधर्मी लोकांची साथ दिली. बाणांवर झोपलेले असताना याबाबत त्यांनी द्रौपदीची माफी मागितली होती.

एवढेच नव्हे तर त्यांनी यु’द्धाच्या नियमांचे उल्लंघन देखील केले होते. कौरव जिंकत आहेत असे समजल्यानंतर भीष्माने पांडवांना आपल्या मृ-त्यूचे रहस्य सांगून कौरवान बरोबर धोका केला. एवढे होऊन देखील आपण भीष्माचे त्याग आणि प्रतिज्ञा विसरू शकत नाही, पितृ भक्तीचे पालन करतेवेळी आपल्या पित्याच्या प्रेमाखातर आजीवन विवाह न करण्याची प्रतिज्ञा घेतली होती ज्याला “भीष्म प्रतिज्ञा” म्हणून ओळखले जाते. हीच पितृभक्ती पाहून त्यांच्या पित्याने त्यांना इच्छा म’रणाचे वरदान दिले होते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.