Alphamarathi.com

Super Fast Marathi News
कॅन्सर होण्याच्या सुरुवातीस आपले शरीर देते हे संकेत.. वेळीच जाणून घ्या.. यामुळे आपला जीव वाचू शकतो..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जगामध्ये लोकांचे जीवन खूप व्यस्त झाले आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत अत्यंत बेफिकीर राहत आहेत, त्यामुळे विविध आ-जारांनी शरीराचा ताबा घेतला आहे. जरी सर्व रोग धोकादायक असले, परंतु कर्करोग हा रो’ग सर्वात धोकादायक आणि प्राण घा’तक मानला जातो. सध्या, कर्करो’ग हा सर्वात धोकादायक,

आ-जार म्हणून ओळखला जातो कारण सध्या विकसनशील देशांमध्ये उपचार उपलब्ध नाही. हा आ’जार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. मित्रांनो, कॅन्सरने मर’णार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, याचे कारण म्हणजे कॅन्सरची लक्षणे उशिरा दिसून येतात. बहुतेक लोक कर्करो’गाची लक्षणे ओळखू शकत नाहीत,

ज्यामुळे हा रो’ग खूप गंभीर स्वरूप धारण करतो. आज आम्ही तुम्हाला कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल माहिती देणार आहोत, जेणेकरून तुम्ही या आ’जाराची सुरुवातीची लक्षणे वेळीच ओळखून हा आ-जार टाळू शकता. कर्करो’गापूर्वी आपले शरीर देऊ लागते हे संकेत :- १) श्वासोच्छवासाचा त्रास :- जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल किंवा,

धावत असाल तर त्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होतो, परंतु ज्या लोकांना न चालता आणि न धावता श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल तर अशा लोकांच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. सतत श्वास लागणे हे कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण मानले जाते. जर तुम्हाला अशी सम’स्या येत असेल तर ताबडतोब डॉ’क्टरांशी संपर्क साधा.

२) भूक कमी लागणे :- कर्करोग हा एक आ-जार आहे जो कोणालाही होऊ शकतो. लहान असो वा प्रौढ, प्रत्येकजण याचा बळी ठरू शकतो. कधी-कधी असे होते की भूक कमी होते. ही पचनसंस्थेशी सं’बंधित सम’स्या असू शकते. पचनसंस्था बिघडली असेल तर ती लवकर बरी होऊ शकते, पण जर तुम्हाला जास्त वेळ भूक कमी वाटत असेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही सावध राहून,

लवकरात लवकर डॉ’क्टरांकडे जावे कारण भूक न लागणे ही एक समस्या आहे. हे एक कर्करो’गाच्या सुरुवातीची लक्षणे दिसू शकतात. ३) र’क्तस्त्राव :- थुंकताना, ल-घवी करताना, शौ’च करताना र’क्तस्त्राव होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉ’क्टरांशी संपर्क साधावा कारण ही समस्या तुमच्या आरो’ग्यासाठी अत्यंत घा’तक ठरू शकते.

४) जखम लवकर बरी होत नाही :- जर तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागाला दु’खापत झाली असेल. औ-षधं घेतल्यानंतरही तुमची जखम बरी होत नाहीये, अशा वेळी ताबडतोब डॉ’क्टरांशी संपर्क साधा, अन्यथा ही छोटीशी सम’स्या भविष्यात कॅन्सरसारखे गंभीर रूप धारण करू शकते. ५) दीर्घकाळापर्यंत खोकला :- ऋतुबदलाचा परिणाम शरीरावरही होतो.

हवामानात बदल होताच सर्दी-खोकला यांसारख्या समस्या उद्भवू लागतात, मात्र नेहमीच्या उपचारानंतर तो बरा होतो. सर्दी-खोकला सारख्या समस्या खूप दिवसांपासून होत असेल, औ-षधानेही तो बरा होत नसेल, तर अशा परिस्थितीत ताबडतोब डॉ’क्टरांचा सल्ला घ्या, कारण सर्दी-खोकला दीर्घकाळ राहणे कर्करोगाचे लक्षण समजले जाते.

टीप :- मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे दररोज असेच नव-नवीन लेख वाचण्यासाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.