ताकाचा असा करा वापर.. प्रचंड वी-र्य वाढेल, शरीरातील उष्णता, वी-र्यनाश, वजन कमी सर्व समस्या गायब.. पहा
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण विविध प्रकारचे शीतपेय आपल्या शरीराला थंडावा मिळावा म्हणून घेत असतो. पण या शीतपेय मध्ये असणारे विविध रासायनिक घटक हे आपल्या शरीरावर घातक परिणाम करत असतात म्हणून या उन्हाळ्यामध्ये तुम्ही शीतपेयचा वापर न करता जर ताकाचा वापर केला तुमच्या शरीरामध्ये दहा-बारा आजार हे सहजरीत्या बरे होतात.
तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास पण जाणवणार नाही. अशा पद्धतीने या ताकाचे सेवन तुम्ही या उन्हाळ्यामध्ये करा. जर ताकाचे सेवन योग्य प्रकारे केलं त्याचे तुमच्या शरीराला काय फायदे होतात ते आपण पाहूयात. ताकाच्या अंगी पार्थिव कान दुरुस्त करण्याचा ध-र्म असल्यामुळे तुमचं र’क्ताभिसरण जे आहे ते चांगल्या पद्धतीने होत. तुमचं ब्ल’ड सर्क्युलेशन आहे ते उत्तम रित्या होत,
तुमचा हाय बीपीचा, लो बीपीचा जो त्रास आहे तो बरा होतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रोज दुपारी किंवा सकाळी तुम्हाला ज्या वेळेला भेटेल त्या वेळेला जर तुम्ही ताकाचा वापर केला. तुम्ही ताक एक ग्लास घेतलं तर जडद्रव्याचा तुमच्या शरीरामध्ये साठा झालेला आहे, तुमच्या शरीरातलं जे वि’षारी तत्वाचा साठा झालेला आहे तो नाहीसा होईल.
इंद्रियामधली जी घाण आहे ती पूर्णपणे बाहेर निघून जाते. यकृत असेल, त्वचा असेल, मू-त्रपिंड असेल इत्यादीच्या क्रिया या ताकामधून उत्तेजन पावतात आणि तुम्हाला त्याचे खूप सारे फायदे होतात. अन्न पचत नाही, ऍसिडिटी होते म्हणून तुम्ही जर ताकाचा वापर केलात तर ताक हे उत्तम पाचक आहे. म्हणून पचनाच्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात.
शरीरामध्ये उन्हाळ्यामध्ये बाहेरची गर्मी आणि शरीराची गर्मी यामुळे काय होतं की तुमचे जे वि-र्य आहे त्याची क्षमता जी असते ती कमी होते म्हणून तुम्ही जर नियमित ताक घेत राहिले उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुमचं जे वि-र्य जे आहे ते चांगल्या पद्धतीचे निरोगी होतं आणि त्याची वाढ सुद्धा होते. ताक सेवन केल्यामुळे र’क्तवाहिन्याची चांगली स्थिती राहून,
तुमच्या र’क्ताभिसरण चांगलं होऊन अप्रत्यक्षरीत्या तुमचं र-क्त शुद्ध करण्याचे काम हे ताक करत असते. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वात जास्त त्रास देणारा आ-जार म्हणजे मूळव्याध. मुळव्याध असेल संग्रह असेल तर यावर अतिशय उपयुक्त असा ताकाचा उपयोग केला जातो जर तुम्ही सलग ताक घेत राहिले उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर तुमची जी मुळव्याधाची समस्या आहे,
ती पूर्णपणे निघून जाते आणि मुळव्याध तुमचा पूर्णपणे आटोक्यामध्ये येतो. मुळव्याधा मधून र’क्त पडण्याची समस्या असते उन्हाळ्यामध्ये गर्मीने ती सुद्धा कमी होऊन जाते. तुमचा पोट चांगल्या पद्धतीने साफ होतं त्यामुळे गलगंड जातो असा उल्लेख योग रत्नकार या ग्रंथांमध्ये आलेला आहे. आयुर्वेदामधला हा चांगला ग्रंथ आहे आणि जर तुम्ही ताकामध्ये थोडंसं सैंधव मीठ घालून जर ताक पिलं तर,
हे कार्य जे आहे ते उत्तम होतं. ताकामध्ये सायट्रिक ऍसिड असतं म्युरी ऍटिक ऍसिड असतं. शिवाय लोणी आणि दुधातली इतर पदार्थ सुद्धा त्याच्यामध्ये असतात त्यामुळे तुमचं पचन अधिक प्रकारे होत. तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठत नाही आणि पर्यायाने तुमचं वजन जे आहे ते खूप कमी होण्यासाठी या ताकाची मदत होते. तीन दिवस काहीही न खाता जर फक्त ताक पील तर घरच्या घरी तुमचं जे पंचकर्म होतं.
तुम्हाला कुठलंही पंचकर्म करण्याची गरज पडत नाही. तुमचं वजन आटोक्यामध्ये येण्यासाठी हे उपयुक्त आहे. ताक जे आहे ते थोडंसं आंबट मधूर आणि तुरट असं मजेदार लागतं या ताकाच्या गुणाचं महत्त्व हे अतिशय आहे. म्हणून रोज ताक प्यायला पाहिजे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर कुठेही तुम्हाला ताक सहज उपलब्ध होतं.
तर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कुठेही बाहेर फिरायला जरी गेले तर ताकाचा मठ्ठा तुम्ही प्या. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.