Alphamarathi.com

Super Fast Marathi News
मटण खाल्यानंतर हे पदार्थ चुकुनही खाऊ नका.. तुमचा जीव देखील जावू शकतो ! आजच जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, जर तुम्ही मांसाहरी असाल आणी तुमच्या आहारामध्ये मटणाचा समावेश असेल तर ही माहिती अगदी काळजीपूर्वक वाचा. मटन खायला सगळ्यांनाच आवडते. अनेक लोकांना मटन हे नाव जरी ऐकले तर त्यांच्या तोंडाला पाणी सुटते. परंतु मित्रांनो ही एक चुक कधीच करू नका. कारण मटन खाल्यानंतर आपण कोणत्या गोष्टी चुकुनही खाऊ नयेत,

याबद्दल आम्ही आज सांगणार आहोत. मित्रांनो मटन, तसे पहिले तर मटणाचे अनेक फायदे आहेत, ज्या लोकांना शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असते किंवा लोह कमी असते त्या लोकांनी मटन नक्की खाव. मटन खाल्यानंतर कॅल्शियमचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढते, परिणामी हाडे मजबूत होतात तसेच ज्या लोकांना र’क्ताची कमतरता असते,

हिमोग्लो’बिन ज्यांचे कमी झालेले आहे. अशा लोकांना तुम्ही पाहिले असेलच की डॉ’क्टर यांना मटन खाण्याचा सल्ला देतात. कारण मटणामध्ये तुमच्या शरीरातील र’क्त वाढवण्याची हि’मो’ग्लोबिनची मात्रा, आयर्न म्हणजेच लोहाची मात्रा मोठ्या प्रमाणात आढळते, आणी म्हणून मित्रांनो अशा या सर्व फायद्यांसाठी आपण मटण नक्की खायला हवे.

पण मित्रांनो मटण खाल्यानंतर काही पदार्थ आपण चुकुनही खाऊ नयेत. कारण हे पदार्थ खाल्यानंतर आपल्या शरीरात अशा काही कॅमिकल री’एक्श’न्स होतात, की याचा परिणाम आपल्या आरोग्यावर खूप गंभीरपणे जाणवतो आणी म्हणून मित्रांनो हे पदार्थ खाऊ नयेत, चला तर मग हे पदार्थ कोणते आहेत जाणून घेऊया.. मित्रांनो पदार्थ नंबर १ मध म्हणजेच हनी,

मित्रांनो मटन खाल्यानंतर किंवा मटन खाण्याच्या अगोदर आपण चुकुनही मद खाऊ नका कारण मधामध्ये जे घटक आढळतात या घटकांच ज्यावेळी मटनाशी रासायनिक अभिक्रिया होते. त्यातून जे पदार्थ निर्माण होतात, किंवा जे विषारी पदार्थ निर्माण होतात. त्याचा थेट परिणाम आपले हृदय आपली किडनी यांच्या कार्यक्षमतेवर होत असतो.

आणी म्हणून आपल्या शरीरावर गंभीर परिणाम करणारा असा हा पदार्थ आपण मटन खाल्यानंतर चुकुनही खाऊ नये. मित्रांनो पदार्थ नंबर २ दुध. मित्रांनो आपल्या सर्वांना माहित असेलच, आपले आजी-आजोबा किंवा पूर्वज सुद्धा आपल्याला सांगुण गेलेले आहेत की, दुध किंवा दुधाचे पदार्थ मटनाबरोबर चुकुनही खाऊ नयेत. मित्रांनो याला अपवाद केवळ १ पदार्थ आहे.

आणी तो म्हणजे दही. दही हे मटणाबरोबर आपण खाऊ शकता. मात्र दुध अजिबात खाऊ नये. मित्रांनो आजकाल बऱ्याच लोकांना अंगावर कोड फुटणे असा आ-जार आढळतो. हा काय गंभीर आ-जार नाहीय. मात्र समाजामध्ये या आ-जाराबद्दल इतकी भीती आढळते की विचारू ही नका. आणी म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या अंगावर कोड फुटू नये असे वाटत असेल.

तर मित्रांनो असे हे दोन पदार्थ एकत्र कधीच खाऊ नका. मित्रांनो तिसरा पदार्थ असा आहे की, बऱ्याच लोकांना जेवणानंतर काही चुकीच्या सवयी असतात. मित्रांनो या चुकीच्या सवयीबद्दल जरा बोलूया. बऱ्याच लोकांना जेवण केल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. तर मित्रांनो ही अत्यंत चुकीची सवय आहे. कारण चहा पिल्याने ग्या’सेस, ऍ’सिडिटी होण्याची शक्यता असते.

मटनानंतर तर चहा चुकुनही पिऊ नका कारण चहामध्ये आपण दुध वापरत असतो. तर मित्रांनो असे हे पदार्थ आहे जे तुम्ही मटन खाल्यानंतर आजीबात खाऊ नका. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.