एका स्त्रीला पुरूषांकडून काय अपेक्षा असते.. तिला काय हवे असते.. एकदा जरूर पहा..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, जगाला ब्रम्हांड चे रहस्य समजणारे महान वैज्ञानिक प्रोफेसर स्टीफन हॉकिंग ने एकदा सांगितले होते की, ब्रम्हांडला समजणे एक वेळ सोप्पे आहे परंतु स्त्रीला नाही. खरंच एका स्त्रीला समजणे येवढे अवघड आहे का ? स्त्रीच्या कोमल मनात नक्की काय असते ? स्त्री एक अनोखी रचना आहे जी या सृष्टीला चालवण्यासाठी सहाय्य करते.
स्रीची फक्त शा-रीरिक रचना पुरुषांपेक्षा वेगळी नसते तर मानसिक रचना सुद्धा पुरुषांपेक्षा वेगळी असते. स्रियांच मन सरळ आहे. त्यामुळे जास्त तर वेळा त्यांना पुरुष समजू शकत नाहीत. चला तर जाणून घेऊया स्त्रियांच्या मानसिकते विषयी जोडले गेलेल्या पाच तथ्यांबद्दल जे तुम्हाला या रहस्याला समजण्यासाठी सहाय्य करतील.
१) प्रेमात स्त्री काय अपेक्षा ठेवते :- महिलांच्या प्रेमाशी सं’बंधित असलेल्या मनोविज्ञानानुसार स्त्रिया कधीच काही बोलून दाखवत नाहीत. ज्याप्रमाणे स्त्री आपल्या जोडीदारासाठी कामातून वेळ काढते तशी तिची अपेक्षा असते की त्या जोडीदाराने सुद्धा त्याच्या कामातून थोडा वेळ तिच्यासाठी काढावा. त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी,
तुमच्या जोडीदाराला फोन नाही तर संदेश नक्की पाठवा. तुमच्या या छोट्याशा प्रयत्नाने तुमच्या जोडीदाराचा दिवस फार छान जाईल. २) स्त्री फार भावुक का होते ? पुरुषांच्या तुलनेत स्त्री फार भावुक स्वभावाची असते. छोट्या छोट्या गोष्टींवर ती रुसून बसते कारण प्रत्येक वेळी आपल्या भावना व्यक्त करत नाही, तिच्या जोडीदाराने तिच्या भावांना न सांगता समजून घ्याव्यात अशी तिची अपेक्षा असते.
स्त्रीने न सांगताच तिच्या जोडीदाराने तिच्या मनातले ओळखावे. जेव्हा असे होत नाही त्यावेळी ती स्त्री फार भावुक होते. ३) आपल्या परिवाराकडून स्त्री काय अपेक्षा ठेवते ? जेव्हा एखादी स्त्री सून म्हणून दुसऱ्याच्या घरी जाते त्यावेळी ती दिवस रात्र एक करून आपल्या सासू-सासर्यांची सेवा व पतीचे मन राखण्यास सुरुवात करते.
त्यानंतर जेव्हा तिला बाळ होते त्यावेळी सुद्धा ती सर्व काही बाजूला ठेवून आपल्या बाळाचे पालन पोषण करते. एवढे सगळे करून सुद्धा स्त्रीला पुरुषांपेक्षा कमी मानले जाते. एक स्त्री फक्त एवढीच अपेक्षा करते की, तिला तो सन्मान आणि प्रेम मिळावे जे तिच्या हक्काचे आहे. ४) समाजापासून स्त्री काय अपेक्षा ठेवते ? समाजामध्ये भलेही आज स्त्री आणि पुरुष खांद्याला खांदा लावून चालत असले तरीही,
अजूनही घरांमधील निर्णय हे पुरुषच घेतात. स्त्रीया समाजाकडून हीच अपेक्षा ठेवते की, तिलाही निर्णय घेण्याचा अधिकार मिळावा. या पलीकडे एक स्त्री अशी इच्छा ठेवते की, ती पुरुषांवरती निर्भर असता कामा नये. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.