Alphamarathi.com

Super Fast Marathi News
हिवाळ्यात फक्त 7 दिवस गुळासोबत हे 2 पदार्थ खा.. स्टॅ’मिना जबरदस्त वाढेल, टायमिंग 10 पट वाढेल, थकवा कमजोरी एका दिवसात गायब

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, गुळासोबत हे दोन पदार्थ सांगितलेल्या पद्धतीने फक्त ७ दिवसापर्यंत खा. याने तुमचा स्टॅ’मिना जबरदस्त वाढेल, की तुमच्या स्टॅ’मिना मध्ये १० पटीने चांगल्या रीतीने वाढ होईल. तुमच र’क्त वाढेल, शरीरामधील कमजोरी निघून जाईल आणि विशेषता पुरुषांसाठी तर हा उपाय वरदान आहे. शु-क्राणूंची संख्या वाढेल, टाइमिंग सुद्धा याने चांगल्या रीतीने वाढेल,

आणि विशेषता जी मुलं भरतीची तयारी करतायत, धावण्यासाठी त्यांचा स्टॅ’मिना कमी पडत आहे, फि’जिकल टेस्ट मध्ये कमी होत आहेत. त्यांचा धावण्याचा स्टॅ’मिना वाढण्यासाठी, धावल्यानंतर जी धाप लागते ती कमी करण्यासाठी, शा-रीरिक शक्ती वाढवण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे जे गरजवंत असतील अशा सर्व मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही पोहचवा.

ज्या पुरुषांना कमजोरी आहे, शु-क्राणूंची संख्या कमी आहे, टाइमिंग कमी अशा लोकांपर्यंत सुद्धा हा उपाय पोचवा. अत्यंत महत्त्वाचा उपाय असल्याने आणि सहजरित्या थंडीच्या दिवसांमध्ये करता येणार असल्याने, थंडीच्या दिवसांमध्ये याचा परिणाम जो आहे तो 100% मिळत असल्याने अशा सर्व लोकांपर्यंत हा उपाय तुम्ही पाठवा.

हे तीनही घटक लागतात. हे तिन्ही घटक आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यातील पहिला घटक आहे तो आहे गुळ. गुळामध्ये नॅचरल गलुकोंडी असते. गूळ आपल्या शरीरामधला थकवा तात्काळ घालवण्यासाठी मदत करतो. त्याचबरोबर हा गुण फॉस्फरसचा सगळ्यात मोठा स्त्रोत आहे. फॉस्फरस हा असा घटक आहे जो,

शरीरामधली तुमच्या एनर्जी कमी होऊ देत नाही, तुम्हाला दम लागू देत नाही, एच बी चांगलं राहतो, लाल र’क्तपेशी जे असतात त्या चांगल्या वाढतात. ऑक्सिजन हा प्रत्येक पेशी पर्यंत चांगल्या रीतीने पोहोचन्याच काम करतात. जर तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन प्रत्येक पेशी पर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचला तर तुम्हाला थकवा जाणवत नाही,

तुम्ही लवकर थकत नाही आणि आपोआप तुमचा स्टॅ-मिना वाढतो म्हणून गूळ आपल्याला घ्यायचा आहे. थंडीच्या दिवसांमध्ये गूळ अत्यंत महत्त्वाचा असतो. दुसरा जो घटक आपल्याला लागणार आहे ते आहेत शेंगदाणे. शेंगदाण्या मध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते त्यामुळे आपोआप तुमची जी क्षमता आहे ती वाढते. ज्या पुरुषांमध्ये शु-क्राणूंची संख्या कमी असते ती सुद्धा याने वाढते,

कारण याच्यामध्ये बायोटिन घटक आहे, ज्याला आपण विटामिन हेच असे म्हणतो. हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मॅग्नेशियम याच्या मध्ये आहे. मायक्रोमोटेन्स आहे, फॉलिक ऍसिड त्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर र’क्त वाढ करणारी घटक याच्यात बी कॉम्प्लेक्स विटामिन्स याच्यामध्ये असतात. असे शेंगदाणे आपल्याला घ्यायचे आहेत.

हे शेंगदाणे एक मूठभर रात्री भिजत टाकायचे आणि भिजत टाकून सकाळी आपल्याला ते वापरायचे आहेत. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक यासाठी आपल्याला लागणार आहे तीळ. तीळ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तीळ सुद्धा एक दोन चमचे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. तर हा निराशा दूर करणार अत्यंत महत्त्वाचा आयुर्वेदामधला घटक आहे.

पुरुषांमध्ये कमजोरी असेल किंवा स्टॅ’मिना कमी असेल, मुलांमध्ये फिजिकल स्टेजसाठी निराश होतात. तर निराशा दूर करणारा, मेंदूची कार्यक्षमता वाढवणारा याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर ऊर्जेचा अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहे. फॉलिक ऍसिड, ओमेगा त्री मध्ये आहेत, फायबर मोठ्या प्रमाणामध्ये असते कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस किंवा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

थंडीमध्ये या तिन्ही जर आपण एकत्र करून सांगितलेल्या पद्धतीने खाल्लं तर रनिंग स्टॅ’मिना खूप चांगल्या रीतीने वाढतो. धाप लागत नाही. या उपायाने सात दिवसांमध्ये तुमची कार्यक्षमता दुप्पट प्रमाणामध्ये वाढते. हा उपाय तुम्ही जास्त दिवस सुद्धा करू शकता. याचा कुठल्याही दुष्परिणाम नसतो. हे अत्यंत पोषक घटक आहेत. ज्या पुरुषांना शु-क्राणूंची संख्या कमी आहे,

टायमिंग कमी आहे अशा व्यक्तींसाठी हे अत्यंत महत्त्वाचा आहे वरदान आहे आणि याच्याने कार्यक्षमता तर वाढतेच पण बौद्धिक क्षमता सुद्धा वाढते, म्हणजे लक्षात न राहण्याची जी समस्या असते ती समस्या निघून जाते आणि तुमचे बुद्धिमत्ता चांगल्या प्रकारे वाढते. सकाळी उपाशीपोटी आपल्याला हा उपाय करायचा आहे. किमान सात दिवस जरी केला तरी तुम्हाला याचा चांगला रिझल्ट मिळतो.

सकाळी उपाशी पोटी हा उपाय प्रत्येकाने अवश्य करा, अत्यंत गुणकारी उपाय आहे, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत अवश्य पाठवा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.