याचा फक्त 1 चमच्या दुधातून घ्या.. प्रचंड वी’र्य वाढ होईल आणि संतती प्राप्ती योग्य होईल.. थकवा पूर्णपणे निघून जाईल..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, डोक्यापासून ते पायापर्यंत तुमच्या शरीरामधील कुठलीही नस दबलेली असेल किंवा चोकअप झालेले असेल किंवा शरीरामध्ये तुमच्या कुठेही वेदना होत असतील. शरीरामधील एखादा स्नायू दुखावलेला असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये विटामिन डी ची कमतरता असेल. हाता पायाला जळजळ आणि मुंग्या येत असतील. सांध्यामधलं वंगण कमी झालेलं असेल किंवा,
सकाळी व्यवस्थित तुमचे पोट साफ होत नसेल, गॅस सतत होत असेल, चेहऱ्यावर खूप सुरकुत्या होत असतील, वजनामध्ये तुमच्या सतत वाढ होत असेल किंवा लहान मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तुमचे केस खूप ग’ळत असतील किंवा तुम्हाला सतत थकवा आणि कम’जोरी जाणवत असेल, विवाहित जीवनामध्ये कम’जोरी जाणवत असेल, तुमच्या सांध्या मधलं वंगण कमी झालेलं असेल,
हृदयामध्ये ब्लॉकेज असेल तर एक ग्लासभर हे दूध तुम्ही संध्याकाळी झोपण्याच्या आधी घ्या तुमच्या या सर्व समस्या मुळासकट निघून जातील शिवाय तुमचे र’क्त शुद्ध चांगले होईल. र’क्तामधील अशुद्धी पूर्णपणे निघून जाईल. तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे फक्त 1 ग्लासभर दूध. एक ग्लासभर दूध घ्यायचं आहे. दूध हे आपल्याला गाईचे घ्यायचे आहे.
म्हशीचं दूध आपल्याला शक्यतो वापरायचं नाही. तर एक ग्लासभर दूध घ्यायचं आहे. ते उकळायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा जो घटक टाकायचा आहे तो आहे एक चमचा बडीशेप. बडीशेप मध्ये अनेक न्यूट्रिएंट्स असतात आणि आयुर्वेदिक प्रॉपर्टीज याच्यामध्ये भरपूर असतं त्याचे चमत्कारिक फायदे अनेक पटीने वाढतात. ही बडीशेप दुधामध्ये उकळून घेतल्यामुळे बडीशेपचा अर्क दुधामध्ये उतरतो आणि,
याची आयुर्वेदिक प्रॉपर्टीज या अनेक पटीने वाढतात. तुम्हाला डोळ्याच्या काही समस्या असतील तर त्या सुद्धा या उपायाने निघून जातात. डोळे लाल होणे, डोळ्यांमध्ये जळजळ होणं याच्या समस्या निघून जातात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विटामिन सी या बडीशेप मध्ये भरपूर असते. विटामिन सी ची कमतरता शरीरामधली भरून निघते आणि त्यामुळे तुमची इम्युनिटी इतकी स्ट्रॉंग होते की,
लहान मुलांना सर्दी खोकला होणं, सतत आ-जारी पडणे या समस्या नेहमी जाणवत असतात या समस्या या उपायाने निघून जातात. या उपायाने तुमची स्मरणशक्ती सुद्धा वाढते. कोलेस्ट्रॉल शरीरातलं कमी होतं, दमा आणि कफ रो’गाचा नाश करत. मासिक पा-ळी मध्ये स्त्रियांना पोटामध्ये दुखण्याचे जी समस्या असते ती थांबून जाते.
शरीरामध्ये चांगले र’क्त वाढ होते. खोकला या उपायाने पूर्णपणे निघून जातो, पोटावरची चरबी जळून जाते. बडीशेप मध्ये एनीटॉल आणि सीनियॉल नावाचे दोन तत्व असतात जे कसलेही फं’गल इन्फेक्शन वर अत्यंत अत्यंत प्रभावी आहे. शिवाय बडीशेपी अँटिव्हेटर सुद्धा आहे. त्यामुळे याचे अनेक फायदे आपल्याला होतात तर एक चमचाभर बडीशेप टाकायचे त्याला अर्धा ग्लास होईपर्यंत हे दूध उकळून घ्यायच आहे.
अर्धा ग्लास दूध झाल्यानंतर त्याला गा’ळून घ्यायच आहे. त्याच्यामध्ये दुसरा घटक आपल्याला आहे तो म्हणजे तूप. यासाठी आपल्याला गाईचं तूप वापरायचं आहे. गाईच तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बदाम रोगन तेलाचा सुद्धा वापर करू शकता. विटामिन ई-मेल्शियम असे अनेक पोषण तत्व या तुपामध्ये असतात. तुपामुळे शरीरामध्ये विटामिन डी ची कमतरता भरून निघते.
कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये चांगलं होतं आणि बडीशेप दुधामध्ये हे तूप घेतल्यामुळे तूप हे लुब्रिकंट असताना त्यामुळे तुमच्या आतडीला चांगला मऊपणा येतो आणि महिना पुढे ढकलण्याची क्रिया चांगली होते, पोट व्यवस्थित साफ होतं शिवाय या बडीशेप दुधामध्ये हे तूप घेतल्यामुळे शु-क्राणूंची संख्या खूप चांगली होते आणि स्टॅ’मिना ग्रो यांनी होतो बऱ्याच जणांना विवाहित जीवनामध्ये कम’जोरी आणि,
निरुत्साह जाणवत असेल तर अशा पुरुषांनी हा उपाय आवश्य करावा. हे लहान मुलांना जर हा उपाय केला तर लहान मुलांचे सुद्धा पोट व्यवस्थित साफ होतं. शरीरामधील र’क्त शुद्ध होते आणि अशुद्धी पूर्णपणे निघून जातात. पोट व्यवस्थित साफ होतं पचन मार्ग तुमचा एकदम क्लीन होतो. हा उपाय दिसत जरी साधा असला तरी शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शरीरातील अनेक आ’जार घालवणारा हा उपाय आहे.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.