Alphamarathi.com

Super Fast Marathi News
ग’र्भधारणा होत नसेल तर हि माहिती जो’डप्यांनी जरूर जाणून घ्या.. आणि यापद्धतीने काम क्रीडा करा.. 1 महिन्यात रिझल्ट दिसेल..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, लग्नानंतर आपल्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते, मग त्यामध्ये कोणाची स्वप्न पूर्ण होतात तर कोणाचे अपुरी राहतात आणि अशावेळी एखाद्या जो’डप्याला आई-बाबा होण्याची योग्य वेळ कोणती हे समजण्यास खूपच उशीर होतो. तसेच आई-बाबा होण्यासाठी दोघांची संमती असणे खूप महत्त्वाचे असते. जेव्हा तुम्ही बाळाचा विचार करता त्यावेळी,

आपली शा-रीरिक आणि मानसिक तयारी असणे खूप गरजेचे असते. पण आजकाल आपल्यातील अनेक लोकांना आई बाबा होण्याचे भाग्य लाभत नाही आणि याला कारणीभूत आहे ती म्हणजे आपली सध्याची जीवनशैली आणि मग अशावेळी आपण आई बाबा होण्यासाठी प्रयत्न करतो पण आपल्याला आई – बाबा बनण्यात सतत अपयश येत असतं. पण आम्ही आपणास सांगू इच्छितो की,

आपली ग’र्भ धारणेची शक्यता वाढवण्यासाठी योग्य वेळी काम क्रीडा करणे ही पहिली सर्वात महत्वाची पायरी आहे. ग’रोदर होण्याआधी किंवा काम क्रीडा करताना प्रत्येक स्त्रीच्या मनात हा प्रश्न येत असतो की ग’रोदर होण्याची सर्वात योग्य वेळ कोणती ? किंवा दिवस कोणता ? पण आपणास सांगू इच्छितो की, महिन्यातील काही दिवस असे असतात की जेव्हा स्त्रियांची क्रीडा करण्याची क्षमता जास्त असते,

आणि अशावेळी सहजरित्या ती हि गोष्ट करू शकते आणि ज्यामध्ये तिचा संपूर्णपणे सहभाग असतो. पण अशावेळी आपल्याला मासिक चक्र समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. तसेच स्त्रीच्या मा’सिक चक्रात तिची क्षमता जास्त असल्याने त्या दरम्यान दररोज प्रयत्न केला तर ग’र्भ धारणेची शक्यता वाढते. मासिक पा-ळीची तारीख लक्षात ठेवून तसेच ओ-व्युलेशनचे म्हणजेच,

बी’जकोष फुटून स्त्री पे’शी बाहेर येण्याची क्रिया तसेच संभाव्य दिवस माहीत करून घेतल्यास ग’र्भ धारणेची शक्यता जास्त असते. रिप्रो डक्टि व मे’डिसिन ऑफ जर्नल यांच्या संशोधनानुसार केवळ ओ व्युले शनचा दिवस नाही तर अन्य दिवशी सुद्धा सहज ग’र्भ धारणा होते. पण ओ व्यूले शनचा एक दिवस आधी क्री डा करणे गरजेचे असते.

तसेच फ टाइ ल विं डोचा पहिला दिवस देखील गरजेचा असतो. दरमहा या सुपीक दिवसांची ओळख करण्यासाठी फ र्टिलि टी मॉ निट र्स आणि कॅलेंडर सुद्धा वापरू शकता. ग र्भ धारणेसाठी सर्वात ऊत्तम काळ म्हणजे ओ व्युले शन चा असतो. या काळात फ लित स्त्री बी-ज अं डा’शयातून बाहेर पडत असते आणि आपल्या क्रीडेनंतर शु-क्राणू ४८-७२ तास जि’वंत राहत असतात,

तर फ लित अं डे १२-२४ तास जि वंत राहते. त्यामुळे स्त्री-बी ज सोडल्यानंतर त्यास फ लनासाठी स्त्रीबी ज वाहिनी मध्ये शुक्र जं तूचा पुरवठा आवश्यक असतो. जेणे करून ग’र्भ धारणेसाठी ओ व्युले शन केव्हा होणार याचा अंदाज असणे जरुरी असते. मा सिक पा ळीचे चक्र हे साधारणत: २२ ते ३६ दिवसांची असू शकते आणि ओ व्युले शन हे मा सिक पा ळी सुरू होण्याच्या आधी १४ व्या दिवशी होतो.

जर तुमचे मा सिक चक्र २८ दिवसांचे आहे तर तुम्ही १४ व्या दिवशी केवळ ओ व्युले ट कराल. त्यामुळे पुढची मासिक पा ळी होण्याआधी ग’रोदर राहण्यासाठी हा सर्वात योग्य काळ आहे. पण जर तुमची मा सिक चक्र २१ दिवसांचे असेल तर तुम्ही ७ व्या दिवशी ओ व्युले ट कराल तसेच ३५ दिवसांचे असल्यास तुम्ही २१ व्या दिवशी ओ व्युले ट कराल.

प्रत्येक महिन्यात सायकल वेग-वेगळे असते. त्यामुळे फ टाइ ल विं डो देखील बदलेल. म्हणून मा सिक चक्राच्या प्रत्येक दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी आपण क्रीडा करावी. ओ व्युले शनची वाट पाहण्यापेक्षा त्या दिवसात काम क्रीडा करणे फायद्याचे असते. याशिवाय ग’र्भ धारणेसाठी एक स्पेशल ड्रिंक ही आहे. जे प्यायल्याने ग’रोदर राहण्यासाठी मदत मिळू शकते.

यासाठी सर्वात प्रथम दालचिनी व काळे तीळ यांची सेपरेट पावडर घेणे.  त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा दालचिनी पावडर व अर्धा चमचा वेलची पावडर तसेच मध टाकून ते पाणी प्या. इतका साधा सोपा उपाय आपण घरबसल्या करू शकतो. पण त्यासाठी आपण वापरले जाणारे दालचिनी काळे तीळ आणि मग मात्र चांगल्या गुणवत्तेचे असणे गरजेचे आहे.

आता आपल्यासमोर हा प्रश्न असेल की हे पेय नेमके कधी प्यावे. तर रात्री जेवण करण्याच्या आधी अर्धा तास किंवा सकाळी उपाशीपोटी याचे सेवन ग’रोदर होऊ इच्छिणारी स्त्री करू शकते. हे पेय प्यायल्यावर अर्धा तास कोणत्याही पदार्थांचे सेवन करू नये. पण हे पेय रोज एकाच वेळी सेवन करणे महत्त्वाचे असते. आज सकाळी हे पेय सेवन केले तर उद्या रात्री हे पेय सेवन केले असे करणे टाळावे.

हे पेय नेहमी एकाच वेळी सेवन करावे जेणेकरून याचा प्रभावीपणे परिणाम दिसून येईल. सहसा जर जो’डप्यांना प्रज नन विषयक सम’स्यांचा सामना करावा लागत असेल तर त्यांनी वरील माहितीचा आढावा नक्की घ्यावा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.