Alphamarathi.com

Super Fast Marathi News
श्रीमंत मुलीने वडिलांना संपत्तीसाठी को’र्टात खेचले पण तिथे गेल्यावर वडिलांना धक्काच बसला, पुढे पहा..

नमस्कार मित्रांनो..

आपल्या सेवानिवृत्त वडिलांच्या विरुद्ध तक्रार करता यावी म्हणून सासरी आनंदाने नांदत असलेली एक मुलगी न्या’यालयात गेली. न्या’याधीशांनी विचारले असता ती म्हणाली मला माझ्या वडिलांकडून त्यांच्या प्रॉपर्टी मधला माझा हक्क हवा आहे आणि यासाठीच मला माझ्या वडिलांच्या विरुद्ध खटला दाखल करायचा आहे. मुला बरोबर मुलीला देखील,

वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये अर्धा हिस्सा मिळणे हा मुलीचा अधिकारच आहे यासाठी सुनावणीची काहीच गरज नाही असे न्या’याधीश म्हणाले. तुम्हाला तुमच्या वडिलांनी सर्व भावंडांसोबत मालमत्तेची विभागणी करून तुमचा जेवढा हिस्सा येईल तो देणे त्यांचे कर्तव्यच आहे यात शंका नाही असे सांगितले. यावर मुलगी म्हणाली की मी खूप श्रीमंत आहे,

माझ्याकडे पैशांची काहीच कमी नाही पण तरी देखील मला माझ्या वडिलांकडून माझा दर महिन्याचा खर्च घ्यायचा आहे. हे ऐकून न्या’याधीश आश्चर्यचकित झाले ते त्या मुलीला म्हणाले की- जर तुम्ही एवढे श्रीमंत आहात तर तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पैशांची काय गरज ? यावर त्या मुलीने आपल्या वडिलांचे नाव आणि पत्ता सांगितला आणि,

आपल्या वडिलांना न्या’यालयात बोलावण्याची न्या’याधीशांना विनंती केली. न्या’याधीश यांनी मुलीच्या विनंती वरून तिच्या आई-वडिलांना को-र्टात बोलावून घेतले आणि सांगितले की, तुमच्या मुलीला दर महिन्याला तुमच्याकडून खर्च हवा आहे मग तो कितीही असो तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला तो द्यावा लागेल. न्या’याधीशांचे हे बोलणे ऐकून तिचे वडील फार गोंधळून गेले त्यांनी सांगितले की,

माझी मुलगी सधन आहे, श्रीमंत आहे, तिला पैशाची काहीच कमी नाही परंतु तरी देखील तिला माझ्याकडून पैसे का हवे आहेत? न्या’याधीशानी सांगितले की तुमच्या मुलीची तशी मागणी आहे शिवाय तिचा तो अधिकार देखील आहे. यावर ती मुलगी म्हणाली की, माझ्या वडिलांनी मला दर महिना दहा रुपये द्यावे व अशी अट घातली की,

ते दहा रुपये त्यांनी स्वतः माझ्याजवळ आणून द्यावेत. न्या’यालयाने तिच्या वडिलांवरती आदेश पारित केला की त्यांनी दरमहा विलंब न करता त्यांच्या मुलीकडे जाऊन दहा रुपये द्यावे. ख’टल्याची सुनावणी संपल्यानंतर न्या’याधीशांना रहावले नाही आणि त्यांनी त्या मुलीला विचारले की तुम्ही असे का केले शिवाय मालमत्तेचा हिस्सा मागताना सुद्धा फक्त दहा रुपये का मागितले.?

आता मात्र त्या मुलीच्या डोळ्यात पाणी होते. तिने सांगितले की, माझे माझ्या वडिलांवरती खूप प्रेम आहे. माझे वडील कामांमध्ये एवढे व्यस्त असतात की, त्यांच्याजवळ मला भेटण्यासाठी वेळ नाही. आम्ही फोनवर शेवटचे कधी बोललो हे देखील मला आठवत नाही. मी हा ख’टला यासाठी दाखल केला की, जेणेकरून दर महिन्याला माझे वडील मला भेटण्यास येतील,

माझी मुले त्यांच्या आजोबांना पाहून खुश होतील. थोडा वेळ का होईना मला माझ्या वडिलांचा सहवास लाभेल. हे ऐकून न्या’याधीशांच्या डोळ्यात देखील अश्रू आले. हे सर्व बोलणे तिचे वडील दूरून ऐकत असतात. आपल्या मुलीच्या मनातील भावना ऐकून त्या वडिलांना देखील आपले अश्रू अनावर झाले त्यांनी लगेच मुलीकडे येऊन तिला मि-ठी मारली.

एका मुलीला आपल्या आई-वडिलांकडून दुसरे काय हवे असते? मित्रांनो आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये हजारो माणसे भेटतील परंतु आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारी मुलगी पुन्हा मिळणार नाही. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.