या 5 गोष्टी प्रत्येक स्त्रीला तिच्या लैं-गिक जीवनात हव्या असतात.. यामुळेच त्या पूर्ण आनंद घेऊ शकतात.. विवाहित पुरुषांनी नक्की पहा..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, प्रत्येक जो’डप्यांना निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी काम जीवन हे खूप गरजेचे आहे. मग तो माणूस असो वा कोणताही प्राणी, पण आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जो’डपी त्यामध्ये समाधानी नसतात किंवा या क्रियेचा आनंद त्यांना पूर्णपणे घेता येत नाही. जर जो’डप्यांमध्ये नियमित से-क्स होत असेल तरच ते जोडपे सुखी आणी समाधानी राहते.
नाहीतर त्यांच्या नात्यामध्ये तान तणाव वाढतच जातो. तसेच यामागे अनेक कारणे सुद्धा आहेत. कारणे जसे की आपले असलेले राहणीमान, आपला आहार, आपल्या वाईट सवयी इत्यादी. ह्या सगळ्या गोष्टींचा संपूर्ण परिणाम हा त्या व्यक्तीच्या काम आयुष्यावर खूप विशेष प्रमाणावर होत असतो आणि भारतात एवढी मोठी लोकसंख्या असून सुद्धा अनेक लोक,
या काही गोष्टीकडे अतिशय संकुचित आणि विकृत दृष्टिकोनातून पाहत असतात. पण मित्रांनो या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येक जो’डप्यांना माहित असणे गरजेचे आहे. या गोष्टींचे जे काही होणारे फायदे असतात त्या बद्दल सर्वच जण बोलणे टाळत असतात. पण आजच्या दैनंदिन जीवनात अनेक जो’डप्यांना त्या गोष्टींमधून,
हव्या त्या गोष्टींचा आनंद हवा तसा घेता येत नाही आणि आज आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहोत ज्या काम सुत्रामधे सुद्धा सांगितल्या गेलेल्या आहेत आणि प्रत्येक महिलेला या काही गोष्टी तिच्या काम जीवना मधे हव्या असतात. या गोष्टी मिळाल्यावरच ती पूर्ण आनंद अनुभवू शकते. १) घनि’ष्ट’ता :- तुम्ही काम क्रीडेला सुरुवात करण्यापूर्वी,
प्रत्येक पुरुषाने आपल्या जोडीदाराला त्याच्यासाठी जागृत करणे हे, फार महत्वाचे आहे आणि काम सूत्रात असे देखील म्हटले आहे की, यासाठी तुम्हाला तुमच्या स्त्री जोडीदारासोबत जास्त वेळ घालवायचा आहे. तसेच त्या काही भावनिक विषयांवर तुम्हाला जोडीदार सोबत गप्पा सुद्धा मारायच्या आहेत. त्यांच्या स्पर्शाने वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी केवळ पुरुषांची च असते.
यामुळे स्त्रीयांना खूप आनंद घेता येतो. २) पो’झि’शन :- हे कार्य करत असताना तुम्ही कोणती पोझि’शन करत आहात हे जाणून घेणे देखील खूप महत्वाचे आहे, जर तुम्ही ते नेहमी त्याच पद्धतीने करत असाल तर तुम्हाला जास्त आनंद मिळणार नाही. त्यामुळे तुमचे काम तुमच्या दोघांसाठी मनोरंजक बनवायचे असेल तर त्यासाठी वेग-वेगळ्या पो’झि’शन्स वापरा.
असे करणे हे तुम्हाला दीर्घकाळ टिकणारा आनंद देखील देत असते. ३) निरो’गी जीवनशैली :- का म सूत्रात सांगितल्याप्रमाणे, जो व्यक्ती दररोज योग्य आणि पौ’ष्टिक आहार घेतो, दररोज व्यायाम करणारी व्यक्ती किंवा हेच जो’डपे या काम जीवनाचा सर्वाधिक आनंद घेणारे व्यक्ती असतात. आणि म्हणून नेहमी आनंदी राहा. तसेच यासाठी तुम्ही निरो’गी असणे,
रोज योग्य व्यायाम करणे, आणि ह्या सगळ्या सोबतच संतुलित आहार, सुद्धा वेळेवर घेत राहणे हे देखील तितकेच आवश्यक आहे. त्याच बरोबर रात्री चांगली झोप होणे हे देखील आवश्यक आहे आणि तुमच्या सवयीनुसार तुमची योग्य जीवनशैली बनवा. ४) जबरद’स्ती करू नये :- आता आपल्यापैकी बहुतेक पुरुष यासाठी खूप जबर’दस्तीने प्रयत्न करत असतात पण ते पूर्णपणे चुकीचे आहे.
असे केल्याने स्त्रियांना त्याचा आनंद घेता येत नाही. तुमचा जोडीदार त्यासाठी तयार आहे की नाही हे पाहणे खूप गरजेचे आहे, तरच तुम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. जर तुम्हाला तो आंदांड हवाच आहे तर तो मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदारावर कोणतीही जबर’दस्ती करून अजिबात चालणार नाही आहे. ५) जोडीदाराचा आदर करणे :- ही सर्वात महत्त्वाची अशी एक गोष्ट आहे,
आपण दोघे ही एकमेकांचे जोडीदार आहोत, दोघेही एक समान आहोत. आपल्या दोघांपैकी कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही या भावनेने आपल्या जोडीदाराशी वागणे हे फार महत्वाचे ठरत आहे. तुम्ही एकमेकांशी प्रेमाने वागयला पाहिजे, तसेच एकमेकांचा आदर करणे, तुमच्या जोडीदाराला त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य देणे हे फार महत्वाचे आहे.
हे जर तुम्हाला जमले तरच तुम्हाला तुमच्या काम जीवनाचा योग्य तो आनंद घेता येईल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.