Alphamarathi.com

Super Fast Marathi News
पार्टनरकडून या 2 गोष्टी मिळत नसल्याने स्त्रिया विश्वासघात करतात.. प्रत्येक पुरुषाला हे माहित असायलाच पाहिजे.. यामुळे स्त्रिया..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, प्रत्येकाने ही एक कहावत ऐकली असेलच की ‘ये इश्क नहीं आसान बस इतना समझ लीजे, एक आग का दरिया है और डूब के जाना है’. ही म्हण प्रेमींमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हे तुम्हाला देखील माहितच आहे. आजच्या युगामध्ये, मुला-मुलींना अगदी खूप सहजपणे प्रेम मिळते. पण त्याहूनही सहज ते या प्रेमातून मुक्त होतात.

लोक अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुटतात. तुम्ही अशी अनेक जोडपी पाहिली असतील की, जी छोट्या छोट्या गोष्टींच्या करणामुळे आपल्या जोडीदाराशी सं’बंध तोडतात. ब्रेकअपनंतर मुले आणि मुली दोघेही एकमेकांचे फोटो, फोन नंबर, मेसेज, ईमेल इत्यादी सर्व रागाच्या भरात हटवू लागतात. ब्रेकअपनंतर त्यांना आपल्या पार्टनरची आठवण येऊ नये म्हणून ते हे करत असतात.

पण तुम्हाला माहित आहे का की, जास्त प्रमाणात ब्रेकअप मुलींमुळे होतात ? होय मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकले. जास्त ब्रेकअप होण्याचे कारण मुलीच असतात. आम्ही हे सांगत नाही, पण नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार मुलींमुळे जास्त ब्रेकअप होत राहतात. मुली कधी आणि कोणाचा, कसा विश्वासघात करतात हे या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे.

या सर्वेक्षणानुसार मुली दोन मुख्य कारणांमुळे विश्वासघात करतात. पण मित्रांनो तुमच्या मनामध्ये असा प्रश्न देखील आला असेल की मुली असे का करतात ? बरोबर आहे मित्रांनो हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येणे साहजिकच आहे. तर मित्रांनो आज आम्ही लेखामध्ये याची २ कारणे सांगणार आहोत. मुलांच्या तुलनेत मुलींची फसवणूक होण्याची शक्यता,

अधिक असल्याचेही सर्वेक्षणात म्हटले आहे. चला तर मग जाणून घेऊया.. ती कोणती २ कारणे ज्यामुळे महिलांना विश्वासघात करावा लागतो. या २ कारणांमुळे महिलांची फसवणूक होते.. १) शा-रीरिकदृष्ट्या समाधानी नसल्याने :- या सर्वेक्षणानुसार ज्या महिलांना वारंवार सं-भोग करण्याची इच्छा असते. अशा महिलांची त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सर्वेक्षणानुसार,

अशा महिला खूप धोकादायक असतात आणि त्या कधीही त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करू शकतात. अशा स्त्रियांना त्यांच्या जोडीदाराकडून शा-रीरिक सुख मिळाले नाही तरी त्यांना बाहेर आनंद मिळू शकतो. २) जोडीदाराकडून प्रतिसाद मिळत नाही :- जर स्त्रियांना असे वाटते की, त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून त्यांना योग्य तो स’न्मान मिळत नाही,

तर त्यांनी या परिस्थितीत स्वतःला त्यांच्या जोडीदारापासून वेगळे करण्याचा विचार करू लागतात. सर्वेक्षणात महिलांनी म्हटले आहे की, पुरुषांचे वर्तन त्यांच्यासाठी नात्यात महत्त्वाचे आहे. त्याने आपल्या जोडीदाराला कधी फसवले आहे का ? असे विचारले असता, प्रत्येकाचे उत्तर जवळजवळ सारखेच होते. काही महिलांनी सांगितले की जर जोडीदार काळजी घेत असेल तर फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.

उलट, जेव्हा तिला असे वाटते की, जोडीदार तिचा आदर करत नाही, तेव्हा ती फसवणूक करण्यास मागेपुढे पाहत नाही. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.