लग्नाच्या आदल्या दिवशी वधूच्या वेशात प्रियकरासोबत शा-रीरिक सं’बंध ठेवले.. आणि दुसऱ्या दिवशी वरासोबत.. पुढे पहा काय घडले..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, लग्नाच्या आदल्या दिवशी मुलाच्या आणि मुलीच्या मनामध्ये अनेक प्रश्न चालू असतात. त्यांना या गोष्टीची चिंता असते की- लग्नाच्या पहिल्या रात्री काय काय करायचे याचे त्यांच्या मनामध्ये सतत विचार चालू असतात. त्यामध्ये ते त्यांच्या मित्र-मैत्रिणींचा देखील सल्ला घेतात. पहिल्यांदा सुरुवात कशी करायची असे अनेक प्रश्न त्या दोघांना पडत असतात.
मुलगा आणि मुलगी ही गोष्ट करण्यासाठी खूप उत्साही असतात. ते या गोष्टीची खुप आतुरतेने वाट पाहत असतात. अशाच एका जो’डप्यांमध्ये लग्नाच्या अगोदरच आदल्या दिवशी असे काही घडले की, पाहून तुमचे होशच उडेल. या ठिकाणी एका मुलीने वधूचे कपडे घालून एका मुलासोबत शा-रीरिक सं’बंध केले. रात्रभर ते दोघे एका रुम मध्ये..
पुढे पहा काय आहे हे संपूर्ण प्रकरण.. मित्रांनो, लग्नाच्या आदल्या रात्री तरुणीने नवरीचे कपडे परिधान करून प्रियकरासोबत श-रीर सं’बंध ठेवले, यानंतर दुसऱ्या दिवशी तिने ठरल्याप्रमाणे दुसऱ्या मुलाशी लग्न केले. काही दिवसांनी ही गोष्ट सर्वांना समजली आणि गजहब झाला. सोशल मीडियावर या नवविवाहितेवर टीका होऊ लागली.
आता तिच्यावर या सर्वांपासून लपून राहण्याची वेळ आली आहे. तर पतीला याबाबत कळताच त्याने पो’लीस ठाणे गाठले आहे. मित्रांनो, हा प्रकार चीनमधील आहे. तरुणीने असला काहीतरी प्रकार केला आहे, हे लोकांना तेव्हा समजले जेव्हा तिच्याच त्या प्रियकराने तिच्यासोबतचे याबाबतचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रियकराचे अकाऊंट शियाओबाईलोंग नावाने अॅक्टिव्हेट आहे.
त्यानेच त्या तरुणीसोबतचे चॅट जगासमोर आणले होते, त्याने हे सारे शो ऑफ करण्यासाठी केल्याचे नंतर उघड झाले आहे. तरुणीनीच्या कृत्यावरून तिच्या सासरच्या घरी आकांडतांडव सुरु झाला होता. पतीला जेव्हा याबाबत समजले तेव्हा त्याने पो-लिसांत तक्रार देत घट स्फो’टासाठी अर्जही केला आहे. चॅटनुसार लग्नाच्या दोन दिवस आधी प्रियकर,
शियाओबाईलोंगसोबत तिचे बोलणे झाले होते. त्यानेच तिला लग्नाच्या आधी २४ तास आपण रो-मान्स करू असे सांगितले होते. यास ती तयारही झाली होती. तेव्हा तरुणीच्या या कृत्याची कोणालाच माहिती पडली नाही. ठरल्यानुसार लग्नही पार पडले. परंतू, सोशल मीडियावर प्रियकराने चॅट उघड केल्याने पतीच्या हे लक्षात आले. चिनी परंपरेनुसार त्याने तिला २३ लाख रुपयांचे गिफ्ट दिले होते,
ते त्याने मागे मागितले आहेत. तसेच हा प्रकार समजल्यावनंतर त्याला मानसिक धक्का बसला होता, यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तसेच मोहल्ल्यात बेईज्जती झाल्याने त्याची आई देखील आ-जारी पडली आहे. तिला देखील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. म्हणून मित्रांनो लग्न करत असताना कधीही पूर्व चौकशी करूनच करा.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.