Alphamarathi.com

Super Fast Marathi News
आपल्या शरीरातील रक्त कमी झाल्यावर दिसू लागतात ही लक्षणे.. याच्याकडे चुकनही दुर्लक्ष करू नका ! आजच जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आजकाल आपली लाइफस्टाइल अशी झाली आहे की, आपण आपल्या आहाराकडे, शरीराकडे आपल्या आरोग्याकडे पाहिजे तेवढे लक्ष देऊ शकत नाही. म्हणून आपल्या शरीरात र’क्ताच्या कमतरते सारख्या अनेक गंभीर समस्या होतात विशेष करून लहान मुले आणि स्त्रियांमध्ये दिसून येतात. आवश्यक त्या पोषक तत्वांची,

आपल्या शरीराला पुर्तता झाली नाही, आपण वेळेवर आहार घेतला नाही तर शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमजोर होऊ लागते ज्यामुळे आपल्याला उच्च र’क्तदाब, र’क्ताची कमतरता आणि इतर गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्या शरीरात ठराविक प्रमाणत र’क्त असेल तरच आपली रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहते,

कारण शरीराच्या शेवटच्या पेशी पर्यंत अन्न पुरवण्याचे काम हे र’क्त करत असते. लाल र’क्त पेशी, पांढऱ्या र’क्त पेशी, बिंबिका आणि पाणी या घटकांनी र’क्त बनले जाते. पण लाल र’क्त पेशी कमी झाल्यावरच आपण र’क्त कमी झाले ज्याला आपण ऍनिमिया झाला असे म्हणतो. धावपळीच्या आयुष्यात आपण याकडे जास्त लक्ष देत नाही,

पण र’क्त कमी झाल्यावर शरीर वेग-वेगळे संकेत देत असते त्याची काही लक्षणे, परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात जे पुढे जाऊन गंभीर समस्येचे रूप धारण करतात असेच काही लक्षणे आज आपण पहाणार आहोत. र’क्ताची कमतरता प्रामुख्याने ग-र्भधारणा, बाळंतपण, मासिक पा’ळी किंवा गंभीर आ-जाराचे संक्रमण यामुळे होत असते.

लहान मुलांना अन्नातून र’क्त वाढीसाठी पोषक असलेले अन्न घटक मिळाले नाहीत तर, त्यांना ऍनिमिया होण्याचा धोका असतो. र’क्ताच्या कमतरतेची महत्त्वाचे लक्षण म्हणजे डोळ्याची दृष्टी कमी होणे दूरचे कमी दिसू लागते आणि डोळ्यांची जळजळ होऊन आळस येऊन लवकर झोप येते. शरीरात आळस निर्माण झाल्याने थोडासा अंतर चालल्यावर देखील आल्याला धाप लागते.

र’क्ताची कमतरता असल्यास नखे पांढरे दिसू लागतात आणि ओठांचा रंग बदलू लागतो थोड्याश्या कामाने तुम्हाला थकवा असेल तर एकदा रक्ताची तपासणी आवश्य करून घ्या. शरीरात र’क्त मुघलक प्रमाण असल्यास आपल्या चेहऱ्याची त्वच्या तेजस्वी व टवटवीत दिसते मात्र चेहऱ्याच्या त्वचेचा रंग उडाला चेहरा निष्ठतेज दिसू लागला तर समजायचे शरीरात र’क्ताची कमतरता आहे.

पेशींना ऑक्सिजन पुरवण्याचे काम र’क्तातील हिमोग्लोबिन करत असते त्यामुळे हृदयाकडे आवश्यक ऑक्सिजन पोहचला नाही तर हृदयाचे ठोके वाढतात शिवाय मेंदू पर्यंत आवश्यक प्रमाणत ऑक्सिजन न पोहचल्याने चक्कर येणे, अंगाचा थरकाप होणे, डोके दुखणे, डोके जड पडणे अश्या समस्या आणि असे लक्षणे दिसू लागतात.

टीप :- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

 

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.