Alphamarathi.com

Super Fast Marathi News
S अक्षरापासून नाव असणाऱ्या लोकांच्या आयुष्यातील सत्य गोष्टी.. त्यांचा स्वभाव, भविष्य, वैवाहिक जीवन.. जाणून घ्या कसे असतात हे लोक

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आपण ज्योतिषशास्त्र आणि हस्तरेखाशास्त्र बद्दल बरेच वेळा वाचले आणि ऐकले असेलच, परंतु आपले नाव कधी लक्षात आले आहे का? यश मिळविण्यासाठी बर्‍याच प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि संगीतकारांनी त्यांची नावे बदलली. त्याच्या नावाचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर देखील प’डतो कारण प्रत्येक अक्षराची स्वतःची उ’र्जा आणि त्याशी सं-बंधित गुण असतात.

आपले नाव कोणत्या अक्षरापासून सुरू होते, ते आपल्या स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही व्यक्त करत असते. A, J, O आणि S सारखी काही अक्षरे प्रभावी मानली जातात. मित्रांनो, आज आपण ज्या व्यक्तींचे नाव हे ‘S’ या अक्षरापासून नावाची सुरुवात होते. अशा व्यक्तींच्या जी वनातील सत्य गोष्टींबद्द्ल जाणून घेणार आहोत.

‘S’ या अक्षरापासून नावाची सुरुवात असलेल्या व्यक्तींचा स्वभाव ? त्यांचे प्रेम संबंध ? त्यांच्या खास गोष्टी ? त्यांची विशेषतः ? त्यांची रुची? या सर्व गोष्टींची माहिती आपण आज या लेखातून पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. या लोकांच्या स्वभावाबद्दल जाणून घ्यायचे झाले तर, ह्या व्यक्ती बोलण्यात हुशार व चाणाक्ष असतात.

त्या समोरच्या व्यक्तीला आकर्षित करतात. ह्या व्यक्ती रहस्यमय व सं शयी स्वभावाच्या असतात. आणि ह्याच स्वभावामुळे ते स्वतःच्या कित्येक गोष्टी ह्या म नातच ठेवतात. त्या कोणालाही आपले म न दाखवत नाहीत. बुद्धिमत्तेने हे लोक प्रत्येक सं कटावर मा त करतात. ‘S’ अक्षराने सुरू होणार्‍या नावाचे लोक प्रेमाच्या बाबतीत थोडे गं भीर असतात.

हे लोक कोणाच्या प्रेमात लवकर पडण्याबरोबर खूप गं भीर असतात. यांना त्यांच्या आयुष्यात खरे प्रेम मिळते. कारण ह्या व्यक्ती खूपच म नापासून प्रेम करतात. आपल्या प्रे माविषयी सतर्क असलेले हे लोक, आपले प्रेम कोणाबरोबर शे अर करत नाहीत. या लोकांची खास गोष्ट म्हणजे हे लोक मिळून मिसळून असतात. हे लोक र चनात्मक स्वरूपाचे असतात.

त्यांना कोणत्याही कामात गोंधळ आवडत नाही. कोणत्याही कामात आनंद घेत असतात. आणि ते काम वेगवेगळ्या प्रकारे स्वतः करण्यास ते उत्सुक असतात. पण त्यांची ही वृत्ती दुसऱ्यासाठी डोकेदु खी ठरते. हे लोक से क्सच्या बाबतीत पुढाकार घेतात. एस नावाच्या व्यक्तीची खास ओळख- कोणत्याही कामात ते स्वत:ला झोकून देत असतात.

एस नावाच्या व्यक्तींच्या मध्ये अनेक विशेषतः आहेत. ही लोकं मानवतावादी असतात. हे स्वावलंबी असतात. ह्या व्यक्ती निडर असतात. कार्यक्षेत्रात त्यांना विज्ञान, कला व गणित यामध्ये सफलता मिळते. ह्यांच्या बोलण्याची पद्धत लोकांना प्रभावित करते. ह्या व्यक्ती कंजूस असतात. त्या स्वतःच्या वस्तू कोणालाही सहजरित्या देत नाहीत. हे लोक लक्ष मिळविण्यासाठी क ठोर परिश्रम घेतात. आणि त्यात सफलता प्राप्त करतात.

एस नावाच्या लोकांची रुचि म्हणजे यांना लोकांना प्रभावित करण्यात रस असतो. हे लोक नेहमी सोशल मी डियावर कार्यरत असतात. ह्या लोकांना दुसर्यांना नाराज करायला आवडत नाही. हे कोणालाही दु खावत नाहीत. यांना जास्त पैसे तसेच नाव मिळवण्यात रुची असते. आणि ते त्याच्यासाठी तसे कष्ट सुद्धा घेत असतात.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.