Alphamarathi.com

Super Fast Marathi News
पुरुष दे’ह विक्री मुंबई पुण्यात कश्यापद्धतीने चालते एकदा पहाच.. अनेक असंतुष्ट महिला पुरुषांसोबत अशापद्धतीने करत असतात.. आणि त्यांना बाहेर घेऊन जातात..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आपण सर्वांनी ‘बीए पास’ हा चित्रपट पहिला असेलच. यामध्‍ये दे’ह विक्री करणारा पुरुष या दलदलित कसा फसला जातो, मग नंतर त्‍याची अवस्‍था काय होते, हे दाखवण्‍यात आले आहे. पण, वास्‍तवात मुंबई पुण्यात अशाच प्रकारे महिला पुरुषांची बोली लावतात. त्‍याला “जिगोलो मार्केट” असे नाव आहे. हे मार्केट नेमके कुठे आहे आणि,

त्‍याचे काम कसे चालते याबाबत आपण आज अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.. तर मित्रांनो, आपल्याला माहित असेलच कि पैशाच्या आमिषाने, कमी अधिक प्रमाणात तात्पुरते कोणासोबत तरी सं’बंध ठेवण्याची पद्धत म्हणजे वे-श्या व्यवसाय होय. या वे-श्या व्यवसायात मुख्यत: स्त्रिया पुरुषांसाठी दे’ह विक्री करताना दिसतात.

पण पुरुषही मोठ्या शहरांमध्ये दे’ह व्यापार करतात ही बाब काही लोकांना माहीत नसते. सामान्यत: या पुरुषांसाठी ज्या ग्राहक असतात त्या म्हणजे श्रीमंत घराण्यातील महिला. या बाजारात महिला दे’ह विक्री करणाऱ्या पुरुषांशी बोली लावतात. यामध्ये जर त्या महिला या पुरुषांना घरी घेऊन जाणार असतील तर त्याला जास्त पैसे लागतात तसेच,

त्यांना बाहेर गावी घेऊन जायचे असेल तर प्रत्येकाचे दर ठरलेले असतात. ही एक अचंबित करून सोडणारी गोष्ट आहे. जिगोलो बाजाराची ठिकाणं, जिगोलो बाजार हा प्रतिष्ठित लोकांच्या परिसरात भरतो आणि या परिसरात रात्र झाली की पुरुष दे’ह विक्री करण्यास तयार होतात. ह्यांचे ग्राहक म्हणून मोठ्या घरातील व,

स्वतःला सभ्य समजणाऱ्या श्रीमंत बायका येतात व दे’ह विक्री करणाऱ्या पुरुषांची बोली लावतात. या जिगोलेंचे दरही ठरवले जातात. आणि त्यांना बाहेर गावी न्यायचे असल्यास प्रत्येकाचे दर वेग-वेगळे असतात व घरी बोलवायचे असेल तर जास्त पैसे द्यावे लागतात. हे पुरुष दे’ह विक्री साठी त्यांच्या ग्राहकांकडून एका तासासाठी जिगोलो २००० ते ३००० रुपये घेत असतात,

असे सांगितले जाते तर संपूर्ण रात्रीसाठी ८ हजार ते १० हजार रुपये घेतात. आणि जर कोणत्या ग्राहकाला जर एखादी पिळदार श-रीरयष्टी असलेला, सिक्स पॅक बॉडी असलेला पुरुष हवा असेल तर १५ हजार ते २० हजार रुपये मोजावे लागतात. साधारपणे असे सांगितले जाते की महिला वे-श्या पेक्षा या पुरूषांना दे’ह व्यापारात जास्त प्रमाणात कमाई होत असते.

यासाठी जिगोलांना प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षणामध्ये महिलांशी कशा पद्धतीने बोलायचे, महिला ग्राहकाला सं-तुष्ट कसे करायचे हे या प्रशिक्षण संस्थेमध्ये जिगोलोंना शिकवले जाते. जिगोलो हे दे’ह विक्री व्यवसाय हे नियोजनबद्ध रित्या करतात व आपला कमाईचा २० ते ३० टक्के रक्कम जिगोलो या संस्थेत देतात व या संस्था नव-नवीन ग्राहक मिळवून देतात.

खरंतर या जिगोलोंना या दे’ह विक्रीतुन अमाप पैसा मिळतो. पण यात जिगोलोंना एच आय व्ही सारखा भयंकर रो-ग व इतर आ-जार होण्याची शक्यता असते. कारण या महिला अनेक पुरूषांसोबत शा-रीरिक सं’बंध ठेवत असतात. दरवेळी नवीन पुरूषांसोबत सं’बंध ठेवायला यांना आवडते. त्यामुळे आ-जार होण्याची शक्यता असते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.