Alphamarathi.com

Super Fast Marathi News
जोश आणि स्टॅ-मिना वाढीसाठी हे पदार्थ हिवाळ्यात खा.. टाय’मिंग दुप्पट होईल.. पुरुषांसाठी हे एका वरदानापेक्षा काही कमी नाही…

नमस्कार मित्रांनो,

आजच्या धावपळीच्या व आधुनिक युगात माणसाला ज’गण्यासाठी खूप जास्त संघ’र्ष करावा लागत आहे. आणि त्यासाठी निरो’गी आणि सशक्त श’रीर असणं खूप गरजेचं आहे. कारण सध्याच्या या युगात पर्यावरणातील वाढते प्रदूषण, दूषित अन्न, यासारख्या गोष्टी या आपल्याला आतून कमकुवत, अशक्त बनवत आहे. याचबरोबर मित्रांनो, आपण आपल्या घरातील संतुलित आहार खाण्याचे टाळतो.

आणि बाहेरचे तेलकट, मसालेदार पदार्थ खातो. त्यामुळे या बाहेरच्या फास्टफूडमुळे आपली पचनसंस्था कमकुवत होते, कारण आपण जे बाहेरचे तेलकट, मसालेदार अन्न खातो. त्याचा आपल्या श’रीराला आणि आ’रोग्याला कोणताही फा’यदा होत नाही. उलट त्याचे आपल्याला खूप सारे तोटेच होतात. आणि हेच कारण आहे कि, आपण अनेकदा आ’जारी पडतो.

आपल्याला नेहमीच काही ना काही शा-रीरिक स’मस्या जाणवते. थोडेसे काम केल्यामुळे देखील आपल्याला लगेच थकवा जाणवतो. या सर्व सम’स्यांवर आता बाजारात अनेक प्रकारच्या गो’ळ्या आणि औ’षधे उपलब्ध सुद्धा आहेत. मात्र या गो’ळ्या आणि औ’षधे नियमित घेतल्यास, त्याचा आपल्या आरो’ग्यावर खूपच मोठा वाईट परिणाम होऊ लागतो. तुम्हीही या सर्व स’मस्यांना तोंड देत असाल,

किंवा या स’मस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधत असाल, तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. या लेखात आम्ही तुम्हाला असा एक रामबाण उपाय घेऊन सांगणार आहोत, जे फक्त ७ दिवसाच्या वापराने तुमचे सर्व आ’जार, तसेच स’मस्या पूर्णपणे दूर होतील. आणि हा एक आर्युवेदिक उपाय आहे. त्यामुळे त्याचा तुमच्या शरी’रावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. यासोबतच हा उपाय,

आयुर्वेदातही सांगण्यात आला आहे. काही घरगुती वस्तू वापरून, आपण हा अतिशय महत्वाचा रामबाण उपाय करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया हा रामबाण उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी आपल्याला पहिला घटक जो घटक लागणार आहे, तो आहे गूळ. साखरेपेक्षा कितीतरी पटीने गुळाचे सेवन करणे, आपल्या श’रीरासाठी व आ’रोग्यासाठी फाय’देशीर मानले जाते.

हिवाळ्यात म्हणजेच थंडीच्या दिवसात गूळ खाल्ल्याने, आपण सर्दी आणि खोकला यासारख्या आ’जारापासून दूर राहतो. घसादुखी किंवा घशात खवखवणे यासारख्या सम’स्यांवर देखील गुळाचे सेवन खूप फाय’देशीर मानले जाते. पोटाच्या आजा’रांवरही गूळ रामबाण उपाय आहे. अन्न पचनाचा काही त्रा’स होत असेल, तर गुळाचे सेवन अवश्य करावे. त्याचे फा’यदे तुम्हाला नक्कीच जाणवतील.

आपल्या श’रीरातील र’क्त शुद्ध करण्याची क्षमता या गुळात असते. म्हणूनच याच्या सेवनाने शेकडो आ’जार आपल्याभोवती फिरकत सुद्धा नाहीत. गुळाचे सेवन केल्याने आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला हा बहुउद्देशीय गुळ वापरायचा आहे. त्यानंतर आपल्याला जो दुसरा घटक लागणार आहे, तो म्हणजे तीळ किंवा तिळाचे दाणे.

तीळ हि आपल्या शरी’राला भरपूर ऊर्जा पुरवतात. म्हणून आपल्याकडे थंडीच्या दिवसात या तिळाचे सेवन केले जाते. हिवाळ्यात याचे सेवन अवश्य केले पाहिजे. या तिळाच्या सेवनाने श’रीरातील रो’गांशी ल’ढण्याची शक्ती वाढते. म्हणजेच याचं सेवनाने रो’गप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक हवी असेल, तर तिळाचे सेवन करणे खूप महत्वाचे मानले गेले आहे.

या उपायासाठी आपल्याला तिसरा घटक लागणार आहे. तो म्हणजे भिजवलेले शेंगदाणे. होय, हे शेंगदाणे आपल्या श’रीरासाठी खूप उपयुक्त असतात. याचे शेंगदाण्याचे सेवन केल्याने आपल्या श’रीराला भरपूर प्रथिने मिळतात. मित्रांनो, ज्यांना वजन वाढवायचे आहे, त्यांनी या शेंगदाण्याचे सेवन नक्की करावे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला रात्रभर शेंगदाणे पाण्यात भिजत ठेवायाचे आहे.

त्यानंतर गूळ, तीळ आणि भिजवलेले शेंगदाणे हे मिक्सरच्या मदतीने बारीक करायचे आहे आणि हे मिश्रण रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करायाचे आहे, यामुळे तुमच्या श’रीरात जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण होईल. यासोबतच रो’गप्रतिकारशक्तीही वाढेल. तसेच तुम्हाला थकवा, कमजोरी जाणवणार नाही.

टीप:- वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे, याचा उपयोग करण्याआधी डॉ’क्टरांनाच सल्ला अवश्य घ्यावा, आणि त्यानंतरच हा उपाय करावा. वरील माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. आणि असेच लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.