Alphamarathi.com

Super Fast Marathi News
चुकूनही खाऊ नका हे 4 पदार्थ.. नाहीतर तुमची किडनी वेळेआधीच खराब झालीच म्हणून समजा.. वेळीच जाणून घ्या लक्षणे, कारणे नाहीतर खूप उशीर होईल..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, सध्याच्या या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. यामुळे श-रीरातील अनेक अवयव डॅ’मेज होत जातात आणी आपल्याला ते जाणवत देखील नाही. नकळतपणे वाढत्या वयात किडनी, हृदयाच्या वेग-वेगळ्या सम’स्या उद्भवत असतात. शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य,

मू’त्रपिं’ड अर्थात किडनी करत असते. हे आपल्याला माहितच असेल. परंतु मित्रांनो आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मू-त्रपिं’डाचे कार्य योग्य पद्धतीने चालणे खूप गरजेचे असते. जर आपण योग्य वेळी काळजी घेतली नाही तर मू-त्र पिं’डाचे विकार जडतात आणि जीवन त्रसदायक होऊन बसते. अशावेळी आपले शरीर काही संकेत देते,

आंतररचना काही वेगळी लक्षणे दाखवते, त्यावेळी अंतर्गत बिघाड काहीतरी झालीय हे नक्की समजते. आपल्या विभिन्न आहार प्रवृतींमुळे आपल्याला त्याचे परिणाम सुद्धा भोगावे लागतात. घरातील असे काही पदार्थ जे आपण सेवन केल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आपली किडनी खराब होते. किडनीच्या सम-स्या निर्माण होतात.

ही गोष्ट फारच गंभीर आहे. किडनी हा शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे. कारण हृदयाला र’क्तप्रवाह होण्याआधी किडनीमधून फिल्टर केलं जातं. किडनी मु-त्राच्या माध्यमातून शरीरातील टॉ’क्सिन्स ना बाहेर टाकते. मसालेदार पदार्थ जिभेला चटकदार लागतात खरे, परंतु प्रमाणापेक्षा जास्त जर आपण मसालेदार पदार्थांचे सेवन केले तर,

त्याचा घा’तक परिणाम आपल्या किडनीवर होऊ लागतो. किडनी हळूहळू खराब होते व ती शेवटी बद्दलण्याशिवाय पर्याय राहत नाही, म्हणून ती वेळ येऊ द्यायची नसेल तर तुम्ही हे पदार्थ सेवन करणे टाळा. तसेच खूप लोकांना गोड पदार्थ खाण्याची आवड असते. घरातील किंवा बेकरी प्रॉ-डक्ट असो खूप गोड खाल्याने जशी रो’गप्रतिकारक शक्ती कमजोर होते त्याच पद्धतीने,

श-रीरात साखरेचे व सोडियम चे प्रमाण वाढून त्याचा परिणाम किडनी वरती होतो व तुमचे खाण्याचे प्रमाण जास्त असेल तर लवकरच किडनी निकामी होते. दा’रूमुळे कोणताच फायदा माणसाला होत नाही, बऱ्याचदा असं होतं की सतत दा-रू प्यायल्याने लिव्हर खराब होते, ते फुटते पण इतकेच नाही तर तुमची किडनी र’क्त फिल्टर करण्याचं बंद करते,

ज्यामुळे शरीर खूप मोठ्या रो’गांचे शि’कार बनते. त्यामुळे दा-रू पिणे कटाक्षाने टाळा. काही गोष्टी ज्या तुम्हाला अंतर्गत डॅ-मेज करतात असे काही पदार्थ तुम्ही बिलकुल खाऊ नका. खूप लोक अंग दुखत असल्यास बऱ्याचदा पेन कि-लर खातात, हा जरी तात्पुरता उपाय असला तरी ते पूर्ण चुकीचे आहे, कारण तुमचे शरीरातील किडनी वरती या गोळ्या परिणाम करतात त्यामुळे किडनी फेल होते.

म्हणून मित्रांनो आपल्या शरीराचे नुकसान होईल असे पदार्थ खाणे टाळा. टीप :- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील ही महत्वपूर्ण माहिती मिळेल. तसेच मित्रांनो अशाच नव-नवीन लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.