Alphamarathi.com

Super Fast Marathi News
हळदीचे दुध आपल्या शरीरावर काय परिणाम करते एकदा पहाच.. रोज हळद दूध पिनाऱ्यांनो बघा यामुळे आपल्या शरीरात काय बदल होतात..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, हळद ही आपल्या किचनमधील सर्वोत्तम घरगुती औ-षध म्हणून ओळखली जाते, ती प्रत्येक आ’जारावरती नेहमी धावून येते. मित्रांनो आपण घरगुती उपाय करत असताना कोणत्याही छोट्या आ-जारावर आपल्यासाठी धावून येतो त्यात हळद ही असतेच. पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का ? की हळदीच्या दुधाचे एक नाही तर अनेक फायदे आहेत.

आपल्या आ’रोग्य शास्त्रात हळदीचे भरपूर उपाय सांगितले आहेत. आरो’ग्यासाठी हे हळदीचे दूध खूपच लाभकारी असते, त्यामुळे त्याचे सेवन करणे कधीही चांगलेच असते. आरोग्यदायी हळदीयुक्त दूध पुढीलप्रमाणे आपल्या निरोगी आयुष्यात मदत करते. १) शरीर दुखणे :- हळदीचे दूध शरीराच्या दुखण्यात खूप आराम देते. हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये,

दुखण्याची तक्रार असल्यास, रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध घ्या. २) जेव्हा तुम्हाला दुखापत होते :- जर काही कारणास्तव शरीराच्या बाह्य किंवा अंतर्गत भागाला दुखापत झाली असेल तर हळदीचे दूध शक्य तितक्या लवकर बरे करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण ते बॅ’क्टेरियाविरोधी आणि जंतुनाशक गुणधर्मांमुळे जी-वाणू वाढू देत नाही. यामुळे शरीर निरोगी राहते.

३) त्वचा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी फायदेशीर :- हळद दूध प्यायल्याने त्वचेमध्ये नैसर्गिक चमक निर्माण होते आणि दुधाबरोबर हळदीचा वापर जंतुनाशक असल्याने हळूहळू त्वचेच्या सम’स्या जसे की सं’सर्ग, खाज, पुरळ इत्यादी जीवाणू काढून टाकते. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ, निरोगी आणि चमकदार दिसते. ४) हाडे मजबूत होण्यास मदत :- दुधातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात आणि,

हळदीच्या गुणधर्मांमुळे रो’ग प्रतिकारशक्ती वाढते. हे हाडांशी सं’बंधित इतर समस्यांपासून देखील मुक्त करते. मेंदूवर होतो असा परिणाम,  ५) निद्रानाश होत असल्यास :- जर तुम्हाला कोणत्याही कारणामुळे झोप येत नसेल, तर तुमच्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपाय म्हणजे हळदीचे दूध. रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी अर्धा तास फक्त हळदीचे दूध प्या आणि चमत्कार पहा.

हळदी मध्ये असलेले गुणधर्म आपल्या मेंदूला शांत करतात व सतत विचार, भीती आणणे याचे प्रमाण कमी करतात. यामुळे मेंदू शांत होवून चांगली झोप लागते. ६) सांध्यासाठी प्रभावी औ-षध :- हळदीचे दुध रोज सेवन केल्याने संधिवात दूर होतो, तसेच सांधे आणि स्नायू लवचिक बनतात. ज्यामुळे हालचालींवर ताण येत नाही.

७) सर्दी कमी करण्यास लाभदायक :- सर्दी किंवा खोकल्याच्या बाबतीत हळदीच्या दुधाचे सेवन खूप फा’यदेशीर ठरते. यामुळे सर्दी तर बरे होतेच, पण गरम दुधाचे सेवन करून फुफ्फुसात जमा झालेला कफही दूर होतो. हिवाळ्यात त्याचे सेवन तुम्हाला निरो’गी ठेवण्यास मदत करते. ८) श्वास घेण्यास त्रास होणे :- हळदीच्या दुधात असलेले अँटी-मायक्रोबियल गुणधर्म दमा,

ब्राँकायटिस, सायनस, फुफ्फुसातील कण आणि कफ दूर करण्यास मदत करतात. उबदार दूध शरीरात उष्णता पसरवते, ज्यामुळे श्वासोच्छवासामध्ये आराम मिळतो. ९) पाचन तंत्र सुधारण्यास मदत :- हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने तुमचे आतडे निरोगी राहतात आणि पाचन सम’स्या दूर होतात. पोटाचे व्रण, अतिसार, अपचन, कोलायटिस आणि,

मूळव्याध यांसारख्या समस्यांमध्येही हळदीचे दूध फायदेशीर आहे. १०) वायरल इ’न्फेक्शन :- हवेतील बदल आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या वायरल इ’न्फेक्शन्समध्ये हळदीचे दूध हा सर्वोत्तम उपाय आहे, जे तुम्हाला इन्फेक्शनपासून वाचवते. र’क्तातील साखर कमी झाल्यास :- र’क्तातील साखरेचे प्रमाण जास्त असताना हळदीच्या दुधाचे सेवन र’क्तातील साखर कमी करण्यास मदत करते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.