Alphamarathi.com

Super Fast Marathi News
फक्त 3 च मिनिटात पिवळे दात पांढरेशुभ्र, चमकदार होतील.. फक्त याची पेस्ट लावा.. आणि पहा चमत्कार..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे पिवळे पडलेले दात हे पांढरे चमकदार होण्यास मदत होईल. आपल्या तोंडातील जंतूचा वास हा कायम असतो. त्यामुळे कितीही दात घासले तरी थोड्या वेळाने दात पिवळे दिसून तोंडातून वास येण्यास सुरुवात होते. बदलत्या जीवनपध्दतीमुळे अनेकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी देखील वेळ नसतो.

दातांची योग्य निगा राखली नाही की, दात पिवळे होण्याची शक्यता असते. सोबतच धू’म्रपान, गु’टखा, मावा, तं’बाखू आदींचे सेवन केल्यानेही दात पिवळी किंवा खराब होत असतात. याशिवाय चुकीच्या डाएटचा समावेश केल्यानेही दाताची समस्या निर्माण होत असते. म्हणून आज तुम्हाला असा काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला,

अशा समस्या पासून सुटका मिळेल. चमकदार दात कोणत्याही व्यक्तीच्या सौंदर्यात भर घालतात. परंतु अनेक वेळा दातांची योग्य निगा राखली नाही की, तेच दात आपल्यात कमीपणाची भावनाही निर्माण करीत असतात. पिवळे दात हे आजकाल सर्वांच्याच चिंतेचा विषय आहे. आपण नेहमी म्हणत असतो. स्त्रीयांचे सौंदर्य हे तिच्या केसांमध्ये असते.

त्याचप्रमाणे दात हे आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्यात भर घालत असतात. पांढरेशुभ्र व चमकदार दात असतील तर आपला चेहरा अधिक आकर्षक दिसत असतो. त्यामुळे दातांच्या आरोग्याला अधिक महत्व प्राप्त होताना दिसून येते. दात हे आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहेत. ज्यावेळी आपण बोलतो किंवा हसतो तेव्हा आपसूकच समोरच्या व्यक्तीची पहिली नजर आपल्या दातांवर जात असते.

स्वच्छ, पांढरे व चमकदार (shine) दात असतील तर, त्यामुळे आपले व्यक्तीमत्व (personality) अधिक प्रभावी दिसत असते. त्याउलट जर पिवळे दात (yellow teeth) असतील तर ते समोरच्यालाही किळसवाणे वाटते. त्यामुळे दातांचा आपल्या व्यक्तीमत्वावर तसेच लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण यावरही मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असतो.

अनेक जण दात नीट स्वच्छ करीत नाहीत. दातांची निगा राखत नाही. परिणामी त्यांना पिवळ्या दातांच्या समस्येचा सामना करावा लागत असतो. दात स्वच्छ करण्यासाठी अनेक महागडे उपचार घ्यावे लागत असतात. परंतु आज आम्ही तुम्हाला घरगुती पध्दतीने दात कसे स्वच्छ करावे, याची माहिती देणार आहोत. चला तर मग पाहूया तो उपाय.

हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला लागेल संत्र्याचे साल. संत्र्याच्या साली मधे व्हिटॅमिन सी चे प्रमाण असते त्यामुळे ते जंतू मिटवण्यास मदत करते. संत्र्याच्या सालीचे छोटे-छोटे तुकडे करून एका वाटीत घ्यायचे आहे. त्यानंतर घ्यायचा आहे एक टोमॅटो. ह्या मुळे आपल्या दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होईल. अर्धा टोमॅटो घेवून संत्र्याच्या साली सह त्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे.

ह्या पेस्ट मुळे आपले दात सफेद व निरोगी राहण्यास मदत होईल. एक ब्रश घेवून तुम्हाला ती पेस्ट त्या ब्रश वर घ्यायची आहे आणि त्यावर चिमुटभर सफेद मीठ टाकावे त्यानंतर ते दातावर घासावे. घासताना जास्त जोर लावू नये. हलक्या हाताने ब्रश करावा. ४ ते ५ मिनिट ब्रश करावा त्यानंतर गुळण्याकरून साध्या पेस्ट ने १ मिनिट ब्रश करावा ज्यामुळे तुमच्या तोंडाची सफाई होईल.

आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्याने दातांच्या सगळ्या समस्या कमी होतील. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.