Alphamarathi.com

Super Fast Marathi News
फक्त 1 तुकडा दुधासोबत घ्या.. जबरदस्त टा’यमिंग वाढेल.. स्त्रीला आई आणि पुरुषाला बाप बनवणारा पदार्थ.. एकदा पहाच

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आज आपण जो आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत यामुळे शरीरामध्ये व्हिटॅमिन आणि मिनरलची कमतरता कधीच भासणार नाही. कॅल्शियमची कमतरता भासणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरुषांमध्ये शि’ग्रप’तन, नपु’सं’कता तसेच महिलांमध्ये मा’सिक पा’ळी अनियमित असणे, मुल होत नसेल तर या सम’स्या पूर्णपणे निघून जातात. त्याचबरोबर कोणताही त्वचा वि’कार असेल,

फंगल इन्फे’क्शन असेल अगदी सोरायसिस सुद्धा या उपायाने बरा होतो, केस गळती लगेच थांबते, र’क्त वाढ होते, कम’जोरी दूर होते. हे औ-षध घेतल्यावर तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची जी पातळी आहे ती शंभरच्या खाली येत नाही. हा घटक महिला वर्ग, पुरुष वर्ग शिवाय १२ वर्षावरील मुले ही घेऊ शकतात. आपल्या शरीरात सात प्रकारचे धातू असतात ज्यांना रस,

र’क्त, मांस, मेद, अस्ती, मज्जा आणि शु’क्र असे म्हणतात. हे सातही धातू शरीरामध्ये आपली कार्यक्षमता, विविध प्रकारच्या क्रिया सुरळीत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे सातही धातू या उपायाने सक्रिय होतात. ही औ-षधी आहे शिलाजीत. या शिलाजीत मध्ये फॉल्विक ऐसिड असत. हा पदार्थ अत्यंत ताकतवर असतो, जो आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशी पर्यंत,

खूप लवकर पोचतो आणि आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला मजबुतपणा देतो. हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याचा वापर कसा करायचा ते आपण पाहूयात. प्रौढ व्यक्तीसाठी म्हणजेच अठरा वर्षांच्या वरच्या व्यक्तीसाठी मग ती महिला असो किंवा पुरुष असो ही जी औ-षधी आहे ती कोमट पाण्यात घेऊ शकता किंवा दुधातून घेऊ शकता.

हे औ-षध आठवड्यातून ३ वेळा घेऊ शकता. सकाळी नाश्ता करण्याच्या अगोदर आपल्याला ही घ्यायची आहे. दोन-दोन दिवसाच्या फरकाने आपल्याला ही घ्यायची आहे. यासाठी जर तुम्ही शिलाजीत च्या खड्याचा वापर करत असाल तर अगदी साबुदाण्याच्या दा’ण्या एवढा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे. तो पाण्यात किंवा दुधात टाकलात तर तो लगेच वितळून जातो.

पण जर तुम्ही पातळ शिलाजीत घेत असाल तर अगदी थोडंसं शिलाजीत घेऊन ते पाण्यात किंवा दुधात मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की, दिवसभरात पाचशे ग्राम पेक्षा जास्त शिलाजीत आपल्या शरीरात जाता नये. बारा वर्षे पुढील आणि अठरा वर्षाच्या आतील जी मुले आहेत त्यांनी त्याच बरोबर,

पन्नास वर्षे वरील व्यक्ती आहेत त्यांच्या साठी हे प्रमाण अर्ध करायचं आहे. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करायचा आहे. हा उपाय सलग तीन महिने करायचा आहे. या शिलाजीतमध्ये जास्त प्रमाणात आयर्न असतं. आयर्न हा घटक आपल्या शरीरात सर्व पेशीपर्यंत ऑ’क्सीजन पुरविण्याचं काम करतो. आपल्या शरीरातील हिमो’ग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करतो.

या औ-षधीचा वापर कोणी करू नये हे कळणे ही जास्त महत्वाचे असते. हा उपाय ग’र्भवती मातांनी करायचा नाही. त्याच बरोबर वय वर्ष बाराच्या आतील मुले असतील त्यांनी याचा वापर करायचा नाही. ज्यांच्या शरीरामध्ये लोह जास्त प्रमाणात आहे त्यांनी सुद्धा याचा वापर करायचा नाही. ज्या लोकांची बायपास झालेली आहे, ज्या लोकांना हृदय वि’कार आहे अश्या व्यक्तींनी याचा वापर करायचा नाही. ज्या लोकांना ब्ल’ड प्रेशर आहे त्या लोकांनी हा उपाय करायचा नाही. आ’जारी व्यक्तींनी याचा वापर करायचा नाही.

जे लोक दा’रू पितात अश्या लोकांनी सुद्धा हा उपाय करायचा नाही या व्यतिरिक्त सर्व लोक या उपायांचा वापर करू शकतात. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.