Alphamarathi.com

Super Fast Marathi News
दिसेल तिथं 2 फळ तोडून खा.. B P च्या सर्व गोळ्या बंद, शुगर नॉर्मल, हे तुम्हाला 100 वर्षे म’रू देणार नाही..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आयुर्वेदा मधील सर्वात महत्त्वाच्या अश्या एका वनस्पती बद्दल आपण आज पाहणार आहोत. या वनस्पतीला रसबेरी किंवा कामोणी असे म्हणतात. ही वनस्पती ग्रामीण भागामध्ये किंवा रस्त्याच्या कडेला अगदी सहज उपलब्ध होते. या वनस्पतीचा उपयोग हा फार पूर्वीपासून आयुर्वेदामध्ये केला जातो. या वनस्पतीच्या पानांमध्ये,

आणि फळांमध्ये पौष्टिक तत्व असतात. फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, लोह, व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. ज्या लोकांना हाय बी’पीचा त्रास आहे. गोळ्या घेऊन कंटाळा आला आहे. अश्या लोकांनी या वनस्पतीची दोन फळे खाल्ली किंवा या वनस्पतींच्या पानांचा काढा करून पिला तर नक्की फायदा होईल. या वनस्पतीची तीन ते चार पाने काढून घ्यायची आहेत.

तीन कप पाणी घेऊन त्यात ही पाने टाकायची आहेत. हे तीन कप पाणी एक कप होईल येवढं उकळून घ्यायचं आहे. तयार झालेला हा काढा थंड करून दिवसातून कोणत्याही वेळी एकदा प्यायचा आहे. या वनस्पतीच्या पानामुळे मधुमेह नियंत्रणात येतो. या वनस्पतीच्या पंचांगामुळे यकृताच कार्य सुरळीत होत. ज्यांना यकृताच्या सं’बंधित तक्रारी असतील त्यांनी,

या वनस्पतीच्या पंचांगाचा काढा करून घेतला तर, यकृताशी सं’बंधित तक्रारी कमी होतील. पानांचा काढा केला त्या प्रमाणेच हा काढा तयार करायचा आहे. या वनस्पतीची फळे आंबट गोड अशी चविष्ट लागतात. लहान मुले सुद्धा ही फळे आवडीने खातात. ही वनस्पती पचन शक्ती वाढवते, पोटाचे आ-जार बरे करते. संधीवतासाठी सुद्धा ही वनस्पती अत्यंत प्रभावी आहे.

शरीरावरून सफेद डाग, फंगल इन्फेक्शन झालेल असेल तरी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे. या वनस्पती मध्ये करोटिन नामक जो घटक आहे शिवाय व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांच्या समस्या याने नियंत्रणात येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वनस्पतीची फळे जर आपण खाल्ली ते रो’ग प्रतिकारकशक्ती प्रचंड प्रमाणात वाढते.

रो’ग प्रतिकारशक्ती नैसर्गिकरीत्या वाढवण्यासाठी, ही वनस्पती अत्यंत प्रभावी आहे. निसर्गाने आपल्याला भरपूर प्रमाणात आयुर्वेदिक औ-षधे प्रदान केले आहे त्यापैकी एक वनस्पती आहे. वनस्पतीच्या पानांचा आणखी एक उपाय आहे या पानांचा रस सलग दोन-तीन दिवस घेतल्यामुळे काविळ सुद्धा बरी होते. या वनस्पतींच्या पानांचा रस काढून घ्यायचा आहे आणि,

हा रस उपाशीपोटी दोन चमचे असा सलग तीन दिवस घ्यायचा आहे. असे केल्याने कावीळ पूर्णपणे निघून जाईल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.