Alphamarathi.com

Super Fast Marathi News
आजपासूनच या ४ वाईट सवयी सोडा, नाहीतर कोलेस्ट्रॉल खूप वाढेल..तुमच्या जी’वाला धोका निर्माण होईल..हा एक उपाय करा..

नमस्कार मित्रांनो,

आज आपण हे जाणून घेणार आहोत की, आपल्या श’रीरात जास्त कोलेस्ट्रॉल कशामुळे जमा होतो? आज आपण याची मूळ कारणे कोणती आहेत? हे आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, अतिरिक्त म्हणजेच जास्त कोलेस्टेरॉल ही एक मेणयुक्त चरबी आहे. जी आपल्या श’रीराच्या र’क्तवाहिन्यांमध्ये किंवा शिरामध्ये म्हणजेच नसांमध्ये जमा होते. आणि हे वाईट कोलेस्टेरॉल आहे,

जे नसांमध्ये जमा होते, आणि आजकाल हि एक मोठी गं’भीर सम’स्या बनलेली आहे. ज्यामुळे अनेक लोक यामुळे त्र’स्त आहेत. मित्रांनो, उच्च कोलेस्ट्रॉलला अनेकदा सायलेंट कि’लर देखील म्हटले जाते. कारण याची कोणतेही लक्षण आपल्याला जाणवत नाही. आणि यामुळे योग्य वेळी योग्य ते उपचार न केल्यास, स्ट्रोक आणि हृदयविका’राचा झट’का यासारख्या मोठ्या गं’भीर सम’स्यांचा धो’का खूप वाढू शकतो.

कोलेस्टेरॉल एक मेणयुक्त चरबी आहे. जे श’रीराच्या र’क्तवाहिन्यांमध्ये किंवा नसांमध्ये जमा होते. हे एक वाईट कोलेस्टेरॉल आहे, जे नसांमध्ये जमा होते. आणि हे आपल्या र’क्त परिसंचरण कमी करू शकते, ज्यामुळे आपल्याला हृदयवि’काराचा झ’टका होण्याचा धो’का खूप वाढतो. आता आपल्याला पडलेला प्रश्न असा आहे की, हे वाईट कोलेस्टेरॉल कसे तयार होते म्हणजेच ते र’क्तवाहिन्यांमध्ये कसे जमा होते?

तज्ज्ञांचे मत असे आहे की, आपण रोज जे अन्न खातो त्या काही गोष्टी आणि बैठी जी’वनशैली म्हणजेच शारी’रिक हालचालीं न केल्यामुळे र’क्तामध्ये असलेल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. बरेच लोक कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, अनेक प्रकारचे औ’षधे किंवा इतर गोष्टींचे सेवन करू लागतात. परंतु या औ’षधाशिवाय आपण श’रीरातील खराब म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल काढून टाकू शकतो.

हे वाईट कोलेस्टेरॉल आपण कसे काढून टाकू शकतो, ते आज आपण जाणून घेऊया. १.चालणे कमी होणे- मित्रांनो, एका संशोधनानुसार, चालणे आणि शारी’रिक व्यायाम केल्यामुळे, आपल्या श’रीरातील कॅलरी ब’र्न होतात आणि यामुळे आपले वजन कमी होऊ लागते. आणि यामुळे आपल्या श’रीरातील वाईट म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्राय’ग्लिसराइ’ड्सची पातळी कमी होऊ लागते.

आणि चांगले कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या मते, प्रत्येक आठवड्यात किमान १५० मिनिटे चालायला पाहिजे. कारण यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी होते. २.धू’म्रपान टाळा – तज्ज्ञांच्या मते, धू’म्रपानचे सेवन न केल्यामुळे, खराब म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊ लागते.

तसेच धू’म्रपानामुळे हृदयवि’कार आणि उच्च र’क्तदाबाचा धो’का हा खूपच वाढतो. तं’बाखू देखील आपल्याला श’रीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते आणि चांगले कोलेस्टेरॉल पातळी कमी करते. ३.अ’ल्को’होलचे सेवन मर्यादित करा – एकतर या अ’ल्को’होल आणि दा’रू पिणे पूर्णपणे सोडा किंवा याचे प्रमाण खूपच कमी ठेवा. एका झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे कि,

अ’ल्को’होलच्या आणि दा’रूच्या सेवनाने यकृताचे खूप मोठे शारी’रिक नुकसान होते आणि र’क्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉलचे पातळी खूपच वाढते. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, दा’रूचे सेवन हे अनेक गं’भीर आणि जी’वघेण्या आ’जारांचे मूळ कारण आहे. ४.वजन कमी करा – वजन वाढल्याने आपल्या श’रीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धो’काही खूप वाढतो. यासाठी आपण गोड पेये प्यायची सोडून द्यावीत.

दररोज वापरल्या जाणार्‍या कॅलरीजचा लक्षात ठेवा. तसेच दररोज नियमितपणे व्यायाम करा किंवा नियमितपणे शा’रीरिक हालचाली करत राहा. तुम्हाला वरील माहिती कशी वाटली, आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशी उपयुक्त माहिती तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. आणि असे लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.