जर तुम्ही सारख सं-भोग करत असाल तर सावधान ! आठवड्यातून किती वेळा सं’बंध प्रस्थापित केले पाहिजेत.. बघा तज्ञ काय म्हणतात
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, सुखी वैवाहिक जीवनात प्र-णय म्हणजेच लैं-गिक सं’बंध प्रस्थापित करणे ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि पृथ्वीचे संपूर्ण जीवनचक्र हे प्र-णय या शब्दाभोवती फिरते. आज प्रत्येकाच्या जीवनात या शब्दाला खूप महत्त्व आहे, मग तो माणूस असो वा प्राणी किंवा पृथ्वीवरील कोणताही सजीव प्राणी असो. नियमित सं’बंध बनविणे ही एक गोष्ट खूप महत्वाची आहे.
कारण असे करण्यामुळे तुम्हाला फ्रेश तर वाटतच असते पण त्याचबरोबर तुमचे एकमेकांबद्दल असणारे प्रेम सुद्धा वाढत जाते. पण अनेकांच्या मनात हा प्रश्न पडतो की, आठवड्यातून किती वेळा आणि कोणत्या वेळी लैं-गिक सं’बंध प्रस्थापित करणे योग्य आहे. तसेच आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात की ? प्र-णय हा नेमका कोणत्या वयात करायला पाहिजे आणि,
आज आम्ही या प्रश्नाविषयी अगदी सविस्तरपने बोलणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि तुम्हीही सुखी वैवाहिक जीवन अगदी आनंदाने जगू शकाल. आता तुम्ही बघू शकता की- जर एखाद्या जो’डप्याचे काम जीवनाचे आयुष्य चांगले असेल तर त्यांच्या चेहऱ्यावर त्या बाबतचा एक वेगळाच आनंद स्पष्टपणे दिसत असतो. आणि हे असे जोडीदार जे असतात ते नेहमीच हसून खेळून,
आणि एकमेकांच्या सुख-दु:खात ते अगदीच आनंदाने सहभागी होऊन राहत असतात. पण लग्नानंतरच्या काही दिवसांनी धावपळीच्या जीवनात अनेक लोकांच्या आयुष्यात करिअरची चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्यांची जीवनशैली, त्यांच्या खाण्याच्या बदलेल्या सवयींमुळे अनेक जो’डप्यांमध्ये लैं-गिक सं’बंध प्रस्थापित करण्याचे प्रमाण हे हळूहळू कमी कमी होत जात असते.
असे असले तरी, तुम्हाला हवे असून सुद्धा एखादे जो’डपे हे त्या गोष्टीचा मनापासून आनंद घेऊ शकत नाही. पण पती-पत्नी दोघेही जर त्या क्रियांसाठी शा-रीरिक आणि मानसिक दृष्ट्या तयार असतील, तर त्यांच्यातील लैं-गिक सं’बंध हे व्यवस्थित रीत्या प्रस्थापित होतात. आणि जीवनाचा आनंद तुम्हाला त्यावेळी मिळत असतो, परंतु आजच्या धावपळीच्या जगात अनेकदा दोघांपैकी एक,
असमाधानी असण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी, तुमच्या जोडीदाराला खरोखर काय हवे आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरत असते. तुमचा पार्टनर त्यासाठी तयार आहे की नाही, तो त्याबद्दल किती विचार करतो किंवा तो किती एन्जॉय करतो हे जाणून घेणे देखील तुमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. तर मग तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांबद्दल आता आपण अधिक जाणून घेऊया.
तर लैं-गिक सं’बंध प्रस्थापित करण्यासाठी योग्य वेळ कोणती? तर चला पाहूया.. मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, तुमच्या जोडीदाराशी भाव’निक रीतीने जोडलेले राहणे ही गोष्ट लग्नानंतर लवकरच काम क्रीडा करण्याची अपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहीत आहे की तुमचे शरीर वयाबरोबर बदलते, त्यामुळे वेग-वेगळ्या वयोगटातील लोकांची कार्ये करण्याची क्षमता आणि,
त्यांच्या इच्छा ह्या फार भिन्न भिन्न असतात. त्यामुळे काम क्रीडा करण्याची इच्छा देखील वेग-वेगळ्या वेळी निर्माण होत असते. परंतु, वैद्यकीय शास्त्रानुसार, बहुतेक लोकांमध्ये काम वासना ही साधारणपणे रात्री ३ च्या सुमारास प्रचंड वाढत असते, त्यामुळे लैं-गिक सं’बंध प्रस्थापित करण्यासाठी ही योग्य वेळ मानली जात असते. कारण त्यामागे एक वै’द्यकीय कारण सुद्धा आहे.
खरं तर अशा वेळी आपल्या श-रीरातील हा’र्मोन्स जास्त चांगले सक्रिय झालेले असतात ज्यामुळे आपण त्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो. लैं-गिक सं’बंध कधी प्रस्थापित करावे :- वै’द्यकीय शास्त्रानुसार, सकाळी लैं-गिक सं’बंध प्रस्थापित केल्याने तुमच्या श-रीरातील टेस्टो स्टे’रॉन आणि एनर्जी लेव्हल खूप प्रमाणात वाढते. आणि त्यावेळेस आपल्या दोघांमध्ये ऑ’क्सि’टो’सिनची पातळीही या काळात वाढते.
पण तुमच्या वेळेनुसार, जेव्हा तुम्ही मोकळे असाल आणि तुम्ही दोघेही त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार असाल, तेव्हाच लैं-गिक सं’बंध प्रस्थापित करणे योग्य आहे. अशा परिस्थितीत आपल्या दोघांचीही त्या गोष्टीसाठी इच्छा असणे हे फार आवश्यक आहे. तर किती वेळा लैं-गिक सं’बंध प्रस्थापित करावे :- स्त्रियांमध्ये मासिक पा’ळी सुरू होऊन संपल्यानंतर दोन आठवड्यांनंतर,
तुम्ही लैं-गिक सं’बंध प्रस्थापित केले पाहिजे असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून दिसून आले आहे. कारण यावेळी स्त्रियांमध्ये त्या भा’गाची वरची पातळी सुमारे २० % वाढते आणि अशा स्थितीत महिलांमध्ये सुद्धा याची तीव्र इच्छा निर्माण होत असते आणि त्यामुळे अशा वेळी लैं-गिक सं’बंध प्रस्थापित करणे हे तुमच्या आरो’ग्यासाठी आणि वैवाहिक जीवनासाठी फार महत्त्वाचे ठरत असते.
आता प्रश्न असा आहे की किती वेळा लैं-गिक सं’बंध प्रस्थापित करावे, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की वै’द्यकीय शास्त्रानुसार त्याला कोणतीही मर्यादा नाही. आणि तज्ञ म्हणतात की हे सर्व तुमच्या दोघांवर अवलंबून राहिलेले असते. कारण प्रत्येक व्यक्तीच्या असणाऱ्या शा-रीरिक आणि मानसिक इच्छा आणि त्या सोबतच त्याच्या क्षमता ह्या वेग-वेगळ्या असतात.
आणि त्यामुळे तुम्ही त्यासाठी शा-रीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असाल तर आठवड्यातून कितीही वेळा तुम्ही तुमच्या जोडीदारा सोबत लैं-गिक सं’बंध प्रस्थापित करू शकता. हे काम करण्यासाठी निश्चित वय असे काही नाही किंवा हे काम आपण ठराविक वयापर्यंतच करू शकतो असे देखील काही नाही आहे.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.