कलयुगामध्ये एवढे आ-जार का पसरत आहेत.. मनुष्याला एवढे कष्ट का भो’गावे लागत आहेत.. काय आहे यामागचे कारण पहा..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, 2020 मध्ये को-रोना व्हा-यरसने हाहाकार माजवला होता. अशावेळी बऱ्याच लोकांच्या मनात एक प्रश्न होता की हिं-दू ध’र्म शास्त्रामध्ये केलेल्या भविष्यवाणी नुसार कलियुगाचा शेवट जवळ आला आहे का ? या दरम्यान प्रसार माध्यमांमध्ये बऱ्याच ज्योतिषांचे व्हिडिओ दाखवले जात होते. हिं-दू ध’र्म ग्रंथांपैकी एक असलेले नारदसंहिता मध्ये,
दहा हजार वर्षांपूर्वी या गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे की, भारताच्या पूर्वेकडील काही देशांमध्ये महामा’रीची सुरुवात होईल आणि पूर्ण जग संपुष्टात येईल, याच महामारीमुळे कलियुगाचा नाश पण होईल. हिं’दू ध’र्मशास्त्र मध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार कलियुगाचा अंत होण्यासाठी अजून बरीच वर्षे बाकी आहेत. ब्रह्मपुराणानुसार कलियुगाचा कालखंड हा चार लाख बत्तीस हजार वर्ष एवढा आहे.
कलियुगाचा प्रथम चरण सध्या चालू आहे. असे मानले जाते की, कलियुगाचा ज-न्म इसवी सन पूर्व एकतीसशे दोन मध्ये झाला होता यानुसार विचार केला तर कलियुगाची पाच हजार एकशे वीस वर्ष समाप्त झाली आहेत आणि चार लाख सव्वीस हजार आठशे एशी वर्षे बाकी आहेत. ब्रह्मपुराणामध्ये कलियुगाचा शेवट कसा होईल हे विस्तारित स्वरूपात सांगितले आहे.
ब्रह्मपुराणानुसार कलियुगाच्या अंताला मनुष्याची आयु फक्त बारा वर्षे राहील. यादरम्याने मनुष्याच्या द्वेशामध्ये वाढ होईल. कलियुगाचा अंत जसा जवळ येईल तसे नद्या कोरड्या होतील. बेईमानाने धन कमावणाऱ्या लोकांमध्ये वाढ होईल. धनाच्या लोभात मनुष्य कोणाचीही ह-त्या करण्यास मागेपुढे पाहणार नाही. मनुष्य पूजा पाठ, व्रत, उपवास आणि,
सर्व धार्मिक कार्य करणे बंद करेल. हळूहळू मानवता नष्ट होईल. स्त्रिया आपल्या घरात देखील सुरक्षित नसतील, त्यांच्या घरातच त्यांचे शो-षण होईल. भाऊ बहिणीचे नाते राहणार नाही. एक भाऊ दुसऱ्या भावाचा शत्रू होईल. लग्नासारखे पवित्र बंधन अपवित्र होईल. कोणाचेही वैवाहिक जीवन सुखाचे होणार नाही. भगवान विष्णू कलकी अवतार घेऊन अध’र्माचा नाश करेल.
श्रीकृष्णाने कलियुगाचा अंत कसा होईल ते सांगितले आहे याचे वर्णन आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळते. कलियुगामध्ये असे लोक राहतील जे फार ज्ञानी आणि तपस्वी असतील परंतु त्यांचे आचरण अशुद्ध असेल. मोहमयेमध्ये कितीतरी घरे उध्व’स्त होतील. महालांमध्ये लोक सुखात जगतील परंतु झोपडीत राहणारे माणसे भुकेने म’रतील.
कलियुगाच्या शेवटी मोठी यु-द्धे होतील, भरपूर पाऊस आणि तुफान येईल. चोर त्यांच्यासारख्या चोरांची संपत्ती चोरतील. कलियुगाच्या अंताला मनुष्य रो’गाने ग्रस्त होऊन त्याची इंद्रिये क्षीण होतील. कल्की अवतार घेऊन सर्वांचा नाश करून भगवान विष्णू सत्य युगाची निर्मिती करतील. त्यामुळे मित्रांनो घाबरण्याची गरज नाही की, कलियुगाची समाप्ती होईल. कलियुगाची समाप्ती होण्यासाठी अजून बराच काळ बाकी आहे.
ज्योतिष शास्त्राने सांगितल्याप्रमाणे ज्या शताब्दीच्या शेवटी शून्य येतो त्यावर्षी कुठली ना कुठली महामा’री येत असते. पंधराशे वीस मध्ये युरोपमध्ये प्लेगची साथ आली होती त्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. युरोपमध्ये प्लेगच्या साथीने 17 लाख लोक म’रण पावले होते. असाच 2020 मध्ये को-रोना आला आणि त्यामध्ये लाखो लोकांचे जीव गेले.
टीप :- मित्रांनो वरील लेख हा सर्वसाधारण माहितीच्या आधारे देण्यात आलेला आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही तरी तसा कोनही गैरसमज करू नये. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.