काळी पडलेली त्वचा फक्त 10 मिनिटात गोरीपान होईल.. फक्त हे मिश्रण लावा.. आणि पहा चमत्कार.. एकदा जरूर पहा
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, शरीरावरील काळे डाग व काळेपणा दूर करण्याचा हा उपाय. आज तुम्हाला आम्ही असा एक उपाय सांगणार आहे. ज्यामुळे तुमच्या शरीरावरील काळेपणा दूर होण्यास मदत होईल. आणि त्यामुळे तुम्ही पहिल्या पेक्षा जास्त सुंदर व तरुण दिसाल. बाहेर धुळीत किंवा उन्हात गेल्यामुळे आपली त्वचा काळी पडते. पण आजचा हा उपाय तुम्हाला ह्या सगळ्या पासून सुटका देईल.
स्त्रिया असोत किंवा पुरूष सगळ्यांनाच छान उजळलेला, चमकदार चेहरा हवा-हवासा वाटत असतो. कितीही नाही म्हटलं तरी शेवटी हा आपला चेहराच असतो, ज्यामुळे आपल्याला दुनियेत ओळख मिळते. लोक आपल्याला आपल्या नावाइतकेच चेहऱ्यामुळे ओळखतात. मित्रहो, विश्वास ठेवा चेहऱ्याची देखभाल करणं इतकं अवघड नाही. पण होतं काय की आजकाल प्रदूषण, धूळ,
माती यांच्या संपर्कामुळे त्वचेला कित्येक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्वचेवर पडणाऱ्या काळ्या डागांमुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. हे डाग ह्याच समस्येमुळे निर्माण होतात. चेहऱ्यावरचे हे डाग म्हणजे चंद्रावरच्या डागांसारखे दिसतात. ह्या प्रकारच्या समस्या माणसांत हीन भावना उत्पन्न करू शकतात. त्वचा आणि चेहऱ्यावर तयार होणाऱ्या डागांमुळे,
आपल्या वागण्यातला कॉन्फिडन्स कमी होतो. त्वचेचा वर्ण शरीरात असलेल्या मेलॅनिन नावाच्या तत्वावर अवलंबून असतो. मेलॅनिन हे एक प्राकृतिक वर्णक आहे. ज्या व्यक्तींच्या शरीरात मेलॅनिनचं प्रमाण जास्त असतं त्यांच्या त्वचेचा रंग जास्त गडद असतो आणि ज्यांच्या शरीरात हे मेलॅनिन कमी प्रमाणात असतं त्यांचा वर्ण उजळ असतो. शरीरात मेलॅनिन तयार होण्याचं प्रमाण वाढलं की,
हायपरपिगमेंटेशन व्हायला सुरुवात होते. याशिवाय जर मेलानोसाईट (Melanosite) नावाच्या कोशिकांमध्ये काही गडबड असेल तर यामुळेही काळे डाग पडू शकतात. त्वचा काळवंडण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे सूर्यापासून निघणारी अतिनील किरणं होत. ह्या किरणांमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या मेलॅनिनवर परिणाम करतात. हे मेलॅनिन के प्रकारच्या सनस्क्रीनचं काम करत असतं.
पण त्वचा जेव्हा जास्त काळ उन्हाच्या थेट संपर्कात येते तेव्हा तेव्हा शरीरातलं मेलॅनिनचं प्रमाण झपाट्याने वाढू लागतं. या सगळ्या प्रकारात त्वचेवर काळे डाग पडू लागतात. चला तर मग जाणून घेऊया की, काय आहे तो उपाय. पहिले तुम्हाला एका वाटीत तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ आपल्या त्वचेसाठी गुणकारी आहे. ज्यामुळे आपली त्वचा उजळ होण्यास मदत करते.
एका वाटीत तांदूळ घेवून त्यात अर्धा कप पाणी मिक्स करून रात्रभर तसेच ठेवायचे आहेत. त्या नंतर आपण एका वाटीत साबण घेणार आहोत. जो आपण अंघोळ करताना वापरतो. त्या साबणाची पेस्ट करण्या आधी साबण बारीक करून घ्यावा. ती पेस्ट व तांदूळ भिजत ठेवलेले पाणी एकजीव करून एका पॅन मधे घ्या व एकजीव करा. त्यानंतर आपण दिड चमचा मैदा टाकणार आहोत.
हे सगळ एकजीव करून आपण त्या पेस्ट ला बारीक गॅस वर गरम करायचे आहे. जोपर्यंत त्याची पेस्ट तयार होत नाही तो पर्यंत ते एका चमचा ने हलवायचे आहे. त्यानंतर आपण ती पेस्ट थंड करायला सोडून द्यायची आहे. ती पेस्ट थंड झाल्यावर त्यात टाकायचं आहे लिंबू ह्या मुळे आपल्या त्वचेवर असलेले डाग कमी होण्यास मदत होईल.
अर्धा लिंबू रस तुम्हाला ह्यात टाकायचा आहे. त्यानंतर ते मिश्रण एका वाटीत काढून घ्यायचे. हा लेप घेवून शरीरावर जिथे काळे डाग, मुरूम किंवा काळी पडलेली जागा अशा जागेवर लावाचे आहे. चेहऱ्यावर हा लेप तुम्हाला १५ मिनिट ठेवायचा आहे. आणि शरीरावर ३० ते ४० मिनिट हा लेप लावून ठेवायचा आहे. त्यानंतर ते धुवून टाकायचे आहे.
पहिल्या पेक्षा तुम्हाला थोडा फरक जाणवेल. आठवड्यातून २ वेळा हा लेप लावल्याने तुम्हाला चांगला फरक जाणवेल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.