Alphamarathi.com

Super Fast Marathi News
याचे फक्त 4 दाणे रोज खा.. प्रचंड जोश आणी वी-र्य वाढेल.. मरेपर्यंत कॅल्शियम कमी होणार नाही.. पहा फायदे..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आज आपण आयुर्वेदातील एक अत्येंत महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय लहान व्यक्तींपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो आहे डिंक. हा डिंक बाबळीच्या झाडावर उपलब्ध असतो. बाभळीच्या झाडावर त्याच्या खोडावर जो पांढरा चिकट पदार्थ बाहेर पडत असतो.

हा चिकट पदार्थ सुकल्यानंतर त्याचे रुपांतर डिंकमध्ये होत असते. हे साधारणपणे उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध होत असते. मित्रांनो डिंकाचे लाडू आपण अनेकदा खाल्ले असतील काही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत औ-षधी गुणधर्माने उपयुक्त असे पदार्थ आहे आणि अनेक आ-जारांवर याचा उपयोग केला जातो.

डिंक हे शीतलता प्रदान करणारा पदार्थ आहे, यामुळे आपल्या शरीरातील असंख्य आ-जारावर त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. जर तुम्हाला जुलाब-अतिसार झाले असेल तर अशावेळी डिंकाचे काही दाणे गरम पाण्यासोबत प्यायल्याने जुलाब-अतिसार लगेच थांबतात त्याचबरोबर अनेकांना अस्थिभंग हा आ’जार असतो. हाडांचा वारंवार आवाज येत असतो,

पायाची हाडे दुखत असतात, अशावेळी डिंक पावडर गरम पाण्यामध्ये टाकून दिवसभरातून एकदा घ्या. यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात त्याचबरोबर अनेकांना ल-घवी करताना ज’ळजळ होत असते. ही वेदना असह्य असते अशा वेळी डिंकाचे तीन ते चार दाणे गरम पाण्यासोबत नित्यनेमाने सुद्धा मोकळी होते ल-घवी करताना कोणताच त्रास होत नाही.

ज्या व्यक्तींना डोकेदुखी प्रचंड प्रमाणात होत असते अशा वेळी त्या व्यक्तीने डिंकाची पावडर गरम पाण्यामध्ये टाकून त्याची पेस्ट बनवावी आणि ही पेस्ट कपाळाला लावावी असे केल्याने डोके दुखीची सम’स्या दूर होते त्याचबरोबर अनेक महिलांना मा-सिक पा’ळीच्या दरम्यान खूप र’क्त स्त्राव होत असतो अशा वेळी डिंकाची पावडर पाण्यामध्ये मिक्स करून जेवणापूर्वी घेतल्याने.

महिलांच्या मा-सिक पा’ळीच्या संदर्भात ज्या काही सम’स्या होत असतात त्या पूर्णपणे बंद होऊन जातात. ज्या स्त्रियांना व पुरुषांना शा-रीरिक कम’जोरी जाणवत असते अशा व्यक्तींनी रोज झोपण्यापूर्वी दुधामध्ये डिंकाचे दाणे टाकून प्यायले तर असे केल्याने काही दिवसांमध्ये तुम्हाला शा-रीरिक ताकद जाणवू लागेल. शरीरामध्ये निर्माण झालेला थकवा आहे तो, पूर्णपणे बंद होऊन जाणार आहे आणि,

यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुद्धा सुखी होणार आहे त्याचबरोबर आपल्या शरीरात वी-र्य वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आपल्याला जर शरीरात वी-र्य वाढवायची असेल तर अशावेळी दिवसभरातून जेव्हा कधी आपल्याला वेळ मिळेल तेव्हा डिंकाचे दोन ते तीन दाणे दुधासोबत सेवन करावे असे केल्याने आपल्या शरीरातील वी-र्य वाढेल व शु-क्रा णूंची संख्या सुद्धा वाढेल,

आणि यामुळे आपल्याला शक्ती मिळेल. टीप :- वर दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात दिलेली आहे तरी कोणताही उपाय करण्यापूर्वी एकदा डॉ’क्टरांचा सल्ला आवश्य घ्या. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.