Alphamarathi.com

Super Fast Marathi News
25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या मुख्य दरवाजावर शिंपडा हि वस्तू रोडपतीही बनेल करोडपती.. पैसा तुमच्याकडे खेचून ऐईल..

नमस्कार मित्रांनो..

ओम नमः शिवाय ! मित्रांनो २५ सप्टेंबर रविवारच्या दिवशी सर्वपित्री अमावस्या आलेली आहे. आपली जे पितर आहे ते सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर येत असतात आणि आपण केलेल श्राद्ध या सर्वांनी तृप्त होऊन आशीर्वाद देऊन सर्वपित्री अमावस्याला पृथ्वीवरून निरोप घेतात. अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पितरांना निरोप द्यायचा असताना या दिवशी काही विशेष उपाय करायचे आहेत,

जेणेकरून आपल्या घरातील निगेटिव्हीटी आहे, नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होईल. मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अतृप्त आत्मा ज्या आहेत त्या पृथ्वीवर येत असतात. त्यामुळे त्यांचा प्रभाव जो आहे तो वातावरणात जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे ज्या दिवसांमध्ये कुठलेही शुभकार्य केले जात नाही.

तसेच या दिवसांमध्ये आपल्या घरात देखील नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तर तीच नष्ट करण्यासाठी सर्व पित्री अमावस्येला आपल्याला एक उपाय करायचा आहे. मित्रांनो पितरांच्या आशीर्वादाने आपल्याला धन, यश, कीर्ती, मान-सन्मान आणि सफलता मिळते. या उलट जर पितरांचा आशीर्वाद आपल्यावर नसेल तर आपल्या जीवनामध्ये दुःख, संकट, बाधा,

असफलता असे एकामागून एक सम’स्या येत असतात. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पितृपक्षांमध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठीचे अनेक उपाय आपण या आधी पाहिले आहेत. हे उपाय जर आपण मनापासून केले तर पितर प्रसन्न होतात. आणि पृथ्वी लोकांवरून परत जात असताना आपल्याला भर-भरून आशीर्वाद देतात.

मित्रांनो सर्वपित्री अमावस्याला आपल्याला एक विशेष उपाय करायचा आहे. जेणेकरून या पंधरा-सोळा दिवसांमध्ये जी काही निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये निर्माण झालेली आहे. किंवा नकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला आहे ती नष्ट व्हावी यासाठी आपल्याला अत्यंत सोपा असा हा उपाय करायचा आहे. यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला शुद्ध जल घ्यायचे आहे.

त्यामध्ये गंगाजल देखील आपण थोडेसे टाकायचे आहे. त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ अगदी अर्धा चमचा काळे तीळ आपण या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये मुख्य प्रवेशद्वारावरती सगळीकडे आपल्याला हे पाणी शिंपडायचे आहे. जेणेकरून जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असेल ती नष्ट होईल.

अशा पद्धतीने सगळ्या घरामध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर जे पाणी शिल्लक राहील ते आपण घरातील कुठल्याही झाडाला अर्पण करायचा आहे. लक्षात ठेवा हे पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचे नाही. दुसरी कुठली आपल्या घरामध्ये झाडे असतील तर त्या झाडांना आपण हे उरलेले जे पाणी आहे ते अर्पण करायचे आहे.

अशा पद्धतीने सर्व पित्री अमावस्या दिवशी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये या पाण्याचा शिडकाव करायचा आहे. हे पाणी सगळ्या घरामध्ये शिंपडायच आहे. मित्रांनो हा सोपा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील निगेटिव्हिटी दूर होईल. तुमच्या जीवनात ज्या काही बाधा आहेत संकट आहेत ते सर्व दूर होतील. पितृदोष तुमच्या कुंडली मधून नष्ट होईल.

चारही बाजूंनी पैसा येऊ लागेल बऱ्याचदा घरामध्ये पैसे येण्याचा जो मार्ग आहे तो खुंटीत झालेला असतो. तर अशावेळी आपल्या घरामध्ये पैसे येत नाही, सतत पैशाची चणचण भासत राहते. जर अशी समस्या तुम्हाला असेल तर सर्वपित्री अमावस्येला हा उपाय आवश्य करा. माता लक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने पितरांच्या कृपाशीर्वादाने तुमच्या घरामध्ये धन, वैभव, पैसा कधीही कमी पडणार नाही.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.