Alphamarathi.com

Super Fast Marathi News
22 वर्षाच्या मुलाने या विवाहित स्त्रीसोबत असे काही केले की, पहिला ते फोनवर बोलत होते आणि मग पुढे..

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो..

महिलांनो सोशल मिडिया वापरताय खूप छान. मित्रांनो ही माहिती खूप महत्वाची आहे अगदी शेवटपर्यंत पहा, फसू नका, कोणीही गैरसमज करून घेऊ नका. पण आत्ताच्या चाललेल्या सोशल मिडियाचे उद्योग त्यातून काय प्रेरणा घेणार ते सांगा. तर चला मैत्रिणीनो पुढे पाहूया.. त्याने तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तीने पण स्वीकारली.

लगेच त्याचा मेसेज आला फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्याबद्दल धन्यवाद.. ती म्हणाली आपलेही आभार ! डीपी मस्त आहे तुम्ही छान दिसता. तो म्हणाला तुमचाही डीपी छान आहे खूप आवडला मला. इतक्या स्त्रिया पहिल्या पण तुमच्या सारखी सुंदर दिसणारी स्त्री कुठेच नाही पहिली. खूप छान दिसता तुम्ही. ती लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढली.

ती म्हणाली – हो का ! तुमच्याशी बोलून छान वाटले. खूप चांगले आहात तुम्ही. थोडे दिवस असेच त्यांच्यामध्ये सभ्यपणे संभाषण चालू होते. मग मैत्री वाढली. तो म्हणाला तुमचं लग्न झालय का हो ? ती म्हणाली – हो झालाय एक मुलगा, एक मुलगी, नवरा व सासू सासरे आम्ही सगळे एकत्र राहतो. ती म्हणाली – तुमच लग्न झालाय का ? तो म्हणाला नाही.

मी अजून सिंगलच आहे. ती म्हणाली ओके बाय नंतर बोलू आपण. नंतर काही दिवसाने पुन्हा त्याचा मेसेज आला. तो म्हणाला कशी आहेस ? ती म्हणाली छान आहे. आणी तु कसा आहेस ? तो म्हणाला – तुझ्या आठवणीत वि’स्कोटलोय पाचोळ्या सारखा. ती म्हणाली हो का ? असं का बर.. तो म्हणाला – तू बोलल्यापासून काळजात वा र झालाय.

झोप रात्रभर लागत नाही. तुलाच आठवत बसतोय. काय झालंय मला काही कळेना. ती म्हणाली – प्रेम वगैरे करतोयस का काय माझ्यावर. पण माझ लग्न झालं आहे, दोन मुले आहेत मला. तो म्हणाला – असुदे ग त्याला काय होतंय. मला काही प्रोब्लेम नाही तर तुला काय प्रोब्लेम आहे. ती म्हणाली हम. तो म्हणाला मग होकार समजू का मी तुझा. ती निशब्दच राहिली.

तो म्हणाला अछां आय लव्ह यु. ती लाजूनच म्हणाली – काय हे एवढे प्रेम करतोस माझ्यावर ईशं. तो म्हणाला अग हो खूपच प्रेम करतो मी तुझ्यावर. आणी मग ती आपली कहाणी त्याला सांगू लागली. लग्न कसं झाल तीच. ती कशी येऊन पडले इथे. नवरा लक्ष देत नाही ईत्यादी वगैरे. तो म्हणाला अग मी आहे ना तुला सुखी करायला. तुझ्या जवळचा मित्र आयुष्यभर साथ देईन तुला.

ती म्हणाली हम. आणी मग तेव्हापासून तीने स्वतःला त्याच्याकडून झोकून दिल. सगळी सोशल मीडियाची कमाल आहे ही. तुम्ही इतक एकलत तर तुम्हाला जाणवेल की, फेसबुकने माणूस जरी जवळ येत असला. तरी आपली नाती संपत चालली आहेत. आज कितीतरी घरात फेसबुकमुळे भांडणे लागली आहेत. कित्येक जनांचा फेसबुक पासवर्ड त्यांच्या पतीकडे नाही.

त्या काय करतात घरीही माहित नसते. कित्येक जणांना तर आपला संसार गमावून बसावा लागला आहे. हे काही वेगळ सांगण नव्हेच. महत्वाचे म्हणजे आपण आपले फोटो फेसबुक वर टाकतो आणी त्या फोटोला अनओळखी व्यक्तीकडून स्वीट, सुंदर, से-क्सी, हॉ-ट इत्यादी कमेंट मिळतात. हे पाहून आपल्या मनाला बरे वाटते.

घरच्यांनी कमेंट केल्या तर चालत नाही का. कश्याला आपल्या घरच्या गोष्टी बाहेरच्या व्यक्तींबरोबर शेअर करताय. त्यापेक्षा घरच्या व्यक्तींशी बोला. शांतपणे निर्णय घ्या. सुख मागून मिळत नाही ती फुकट मिळणारी वस्तू नाही. त्यासाठी झगडावे लागते. घरच्या गोष्टी बाहेर गेल्या की, काही खरे नाही. तुमच्या माणसांची आ’बरू तुम्ही वे’शीवर मांडताय.

आपले कुटुंब फक्त आपले खरे हितचिंतक असतात. सोशल साईट वर व्यक्ती आपली खरी माहिती देतो का? तुम्ही त्यांच्या घरी जावून सत्य परिस्थिती पडताळली आहे का ? सिंगल आहे म्हणून सांगणारे खरेच सिंगल असतात का ? ज्या व्यक्तींबरोबर तुम्ही संसार करताय तो व्यक्ती तुम्हाला फसवतोय तर मग अनओळखी सोशल साईटवरच्या व्यक्तीवर विश्वास कसा.

मग तुम्ही सुशिक्षित असून काय फायदा. शिक्षणाने लहानपणापासून आई वडिलांनी दिलेले संस्कार कुठे जातात. माणूस कितीही प्रगती करो त्याला शेवटी आपल्याच माणसांबरोबर राहायचं आहे. सोशल मिडियाचे मित्र तुम्हाला किती मदत करणार आहेत. आपलं कुटुंब हेच खरे आपले हित असते बाकी दुनिया केवळ मुकुटा चढवून वावरत असते. विचार करा नाहीतर सोडून द्या..

काही फरक पडत नाही. आयुष्य आपलं आहे निर्णयही आपलाच आहे. राग आला तर माफ करा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.