हे 2 शिवलिं’ग एकमेकांना धडकले की होईल कलयुगाचा अंत.. जाणून घ्या यामागील रहस्य.. पहा हे कोठे आहे.?
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आज आपण एका अशा गूफे बद्दल जाणून घेणार आहोत जिथे कलयुगाचा अंत होणे आहे. ह्या गुफेचे वर्णन पुराणात सुध्या केले आहे. ह्या गुफेत ४ प्राकृतिक दरवाजे सुद्धा आहेत. जेव्हा कधी पण कोणते युग संपते तेव्हा हे ४ दरवाजे आपोआप बंद होतात. ह्या गुफे चे दरवाजे बंद असतात. आणि ४ था दरवाजा आहे कलयुग चा. त्या गुफेत अशी अजून एक गोष्ट आहे जी बघून आपण सुधा अंदाज लावू शकतो की,
कलयुगा चा अंत कधी होणे आहे. ह्या गुफे वर भारतातील व बाहेरचा देशातील शास्त्रज्ञांनी सुधा शोध केला आहे. त्याचा निकाल पहाताच सगळे आश्चर्यचकित झाले. कुठे आहे ही गुफा ? काय आहे ह्या गुफेचे रहस्य.? जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.. भारतात किंवा आजूबाजूचा देशात अशा काही गुफा आहेत ज्या रहस्यमय आहेत तिथले रहस्य ऐकून लोक आश्चर्यचकित होतील अशा त्या गुफा आहेत.
या मधील एक आहे उतराखंड येठील पथरागड येते स्थित पाताळ भुमेश्र्वर गुफा मंदिर. ज्याचा उल्लेख पुराणात सुधा केला गेला आहे. असे मानले जाते की, ह्या गुफेत दुनियेचा अंत दडला आहे. ही गुफा रहस्य आणि सुंदरता चा मेळ आहे. ह्या गुफे ला बघण्यासाठी पाताळच्या ९० फुट खाली जावे लागते. जेव्हा तुम्ही ९० फुट खाली जाल तेव्हा तुम्हाला विचार येईल की,
एवढी सुंदर दुनिया जमिनीचा खाली कशी काय दडलेली आहे. ह्या मंदिरा बद्दल असे म्हटले जाते की, सूर्यवंशी चे राजे आयोध्या वर राज करणारे रीतूपर ने ह्या गुफे चा शोध लावला होता. जिथे ह्यांना नागांचा राजा अधिषेश भेटले होते. असे मानले जाते की, या गुफेत जाणारे रीतुपर हे पहिले व्यक्ती होते. अधिशेश त्यांना गुफेत घेवून गेले. जिथे त्यांना देवांसोबत भगवान श्री शंकराचे दर्शन करायला भेटले.
त्यानंतर ह्या गुफेची चर्चा बंद केली. त्या नंतर पांडवांच्या साहाय्याने ह्या गुफेचा शोध लावण्यात आला. कांडपुराणात असे लिहिले आहे की, भगवान श्री शंकर स्वतः इथे स्तिथ होते व अनेक देवी देवैत तिथे त्यांची पूजा करण्यास येतात. पौराणिक कथे मध्ये असे लिहिले आहे की, ह्या मंदिराचा शोध जगतगुरु अधिषणक्र्याचारी ह्यांना आठव्या शतकात केला.
जिथे त्यांनी तब्यांचे शिवलिं’ग स्थापित केले होते. जेव्हा तुम्ही ह्या गुफेत जाल तेव्हा तुम्हाला काही आकृती दिसतील ज्या तुम्हाला हुबेहूब हत्ती सारख्या वाटतील. आणि अजून आकृत्या आहेत ज्या तुम्हाला अधीशेश ह्यांना दर्शवतात. असे म्हटले जाते की, अधिषेष ने आपल्या डोक्यावर पूर्ण दुनियेचा भार घेतला आहे. ह्या गुफेचे चार दरवाजे आहेत. जे रनद्वार, पापद्वर, धर्मद्वार, मोक्षद्वार ह्या नावाने जाणले जाते.
असे म्हटले जाते की- जेव्हा रावणाचा मृ’त्यू झाला होता तेव्हा पापद्वार बंद झालेला. त्या नंतर कुरुक्षेत्र च्या यु’द्धानंतर रनद्वार सुधा बंद झालेले. असे सुधा म्हंटले जाते की या गुफेत भगवान गणपती चे उडवलेले डोके तिथे पु’रले गेले होते. त्यामुळे तिथे असलेल्या गणपतीच्या मूर्तीला अधिगणेश म्हटले जाते. ह्या गुफेत चार खांब आहेत जे चार युग दर्शवतात. सत्युग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलयुग ह्या नावाने जाणतात.
कलयुग चा खांब हा लांबीने मोठा आहे. या गुफेत एक शिवलिं’ग सुधा हे जे दिवसांदिवस वाढत आहे. असे म्हटले जाते की जेव्हा हे शिवलिं’ग गुफेचा उंचीला स्पर्श करेल तेव्हा या दुनियेचा अंत होईल. या गुफेत चारधामचे दर्शन सुधा केले जातील. ह्या गुफेत तुम्ही केदारनाथ, बद्रीनाथ ह्यांचे दर्शन घेवू शकतात. शास्त्रज्ञांनी ह्या गुफेवर खूप शोध केले.
त्यांनी गुफेत अशा काही रस्त्यांचे शोध लावले जे गुफेमध्ये कुठे जातात हे समजत च नाही. त्या नंतर ह्या शोधकार्य नंतर ते रस्ते बंद करण्यात आले. आणि असे म्हंटले जाते की- हे रस्ते खूप खतरनाक आहेत. परंतु ह्या शोधकार्य नंतर शास्त्रज्ञ काही बोलण्यास समर्थ नाहीयेत. पौराणिक कथे मध्ये लिहिले आहे की, ह्या गुफेत भगवान श्री शंकर आपल्या पूर्ण परीवारासहित स्थित आहेत.
परंतु त्यांच्या पर्यंत पोहचणे सोपे नाहीये. ऋषीमुनींनी सुधा ह्याचे प्रमाण दिले आहे. तर मित्रांनो तुम्ही ह्या गुफेला भेट द्यायला विसरू नका. आपण भेटूया नवीन माहिती सोबत तो पर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.