हुं’डा घेणे पाप आहे की पुण्य ? बघा मृत्यूनंतर या लोकांसोबत काय-काय घडते..
नमस्कार मित्रांनो.. हुं’डा घेणे आणि हुं’डा देणे दोन्ही गु-न्हा आहे. परंतु आत्ताच्या काळात नवरा मुलगा कोणती नोकरी करतो, महिन्याला किती कमावतो त्याच हिशोबाने त्याचा दर ठरवला जातो. एका बाजूला मुलाकडचे लोक हुं’डा घेणे हा आपला हक्क समजतात त्याचप्रमाणे मुलीकडचे लोक हुं’डा देणे हे आपले कर्तव्य समजतात. पण हिं’दू ध’र्मामध्ये हुं’डा देणे किंवा घेणे हे पाप समजले जाते.
त्याचबरोबर हुं’डा देणारे किंवा हुं’डा घेणारे दोघांनाही पापी समजले जाते. चला तर मग जाणून घेऊया हुं’डा देणाऱ्याचे आणि घेणाऱ्यांचे मृ-त्यूनंतर काय होते. सर्वात आधी एका उदाहरणातून मी तुम्हाला हुं’डा किती भयानक असतो हे सांगणार आहे. पंखुडी नावाची एक मुलगी होती. ती कित्येक दिवसांपासून आपल्या लग्नाचे स्वप्न पाहत होती आणि जेव्हा लग्नाचा दिवस आला तेव्हा पंखुडी नवरीच्या वेशात वरातीची वाट पाहू लागली. ती खूप खुश होती आणि त्याचबरोबर थोडी गंभीर सुद्धा होती,
कारण काही तासांतच ती लग्नाच्या पवित्र बंधनात बंदिस्त होऊन घर सोडणार होती. परंतु पंखुडीची ही प्रतीक्षा कधी संपलीच नाही कारण वरात घराच्या दरवाजापर्यंत पोहोचलीच नाही. बिचाऱ्या पंखुडीची काय हालत झाली असेल विचार करा. पंखुडीच्या सासुबाईंची अशी इच्छा होती की, तिच्या एकुलत्या एका मुलाला हुं’ड्यामध्ये एक चकचकीत चार चाकी मिळावी त्याचबरोबर दहा लाख रुपये नगद सुद्धा दिले जावे.
पंखुडीचे वडील एवढे तर श्रीमंत नव्हते त्यामुळे त्यांनी आपल्या होणाऱ्या जावयासाठी आपल्या कुवती पेक्षाही जास्त करून एक दुचाकी विकत घेतली. एक चार चाकी वाहन आणि दहा लाख रुपये नगद देणे त्यांच्या कुवतीच्या बाहेरचे होते. त्यानंतर काय झाले असेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. तुम्हाला माहित असेलच की आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये हुं’डा घेणे किंवा एखाद्याच्या असहायतेचा फायदा घेणे हे पाप कर्म आहे, असे सांगण्यात आले आहे. वेदांमध्ये सोळा संस्कारांचा उल्लेख केलेला आहे आणि,
विवाह संस्कार हा सुद्धा त्याच सोळा संस्कारांपैकी एक आहे. या विधीनंतरच एखादा व्यक्ती गृहस्थ जीवनात प्रवेश करतो परंतु आज याच विधीला कित्येक लोकांनी धन कमावण्याचा एक व्यापार बनवला आहे. आजच्या काळात वा’सना, लोभ आणि लालसा या गोष्टींना अधिक महत्त्व दिले जाते. सौंदर्य आणि श्रीमंती पाहून पती-पत्नीची निवड केली जाते. जर मुलगी बुटकी, लठ्ठ आणि सावळी असेल तर तिला वर मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागतो.
त्याचबरोबर तिच्या कुटुंबातील व्यक्तींना नवऱ्याच्या घरच्यांना हुं’ड्याच्या रूपाने भरपूर धन द्यावे लागते. पण जर नवरा मुलगा सरकारी नोकरी करत असेल किंवा यशस्वी व्यापारी असेल तर त्याच्या घरातील लोक त्याच्यासाठी एका सुंदर, सुशील मुलीची निवड करतात. कित्येक लोक असेच घर शोधतात जिथून त्यांना भरपूर धन मिळेल. लोकांच्या याच विचारसरणीमुळे दाम्पत्य जीवन आणि कुटुंब विस्कळीत होते. अशा लोकांना मृ-त्यूनंतर नरकामध्ये अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात.
गरुड पुराणानुसार जे लोक दुसऱ्यांचे धन लु’टतात म्हणजेच हुं’ड्याच्या वधुपक्षाकडून जास्त धन हडपतात किंवा हुं’डा न दिल्यास लग्नाला नकार देण्याची धमकी देतात. अशा लोकांना मृत्यूनंतर तमिस्रं नामक नरका मध्ये जावे लागते. जिथे त्यांना यमदूत दोरीने बांधून चाबुकाने फटके देतात असे करताना जर ते बेशुद्ध झाले तर शुद्धीवर आल्यानंतर पुन्हा त्यांना फटके दिले जातात. तुम्ही अशा अनेक पुरुषांनाही पाहिले असेल जे हुं’डा न घेता मुलीशी विवाह करतात आणि लग्नानंतर मुलीकडे हुं’ड्याची मागणी करतात.
मुलीला उपाशी ठेवून मा’रहाण करतात, तिच्यावर अनेक प्रकारचे अ’त्याचार करतात. गरुड पुराणानुसार अशा पतीला मृ-त्यूनंतर अंतवस्त्र नावाच्या नरकात ठेवले जाते. या नरकामध्ये अशाच पती-पत्नींना शिक्षा दिली जाते जे विवाह नंतर आपल्या जोडीदारासोबत तोपर्यंतच राहतात जोपर्यंत त्यांच्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकतात. अशा लोकांना मृ’त्यूनंतर तमिस्रा सारख्या शिक्षेची तरतूद केलेली आहे. गरुड पुराणामध्ये हे देखील सांगण्यात आले आहे की, जे लोक इतरांच्या संपत्तीवर नजर ठेवतात आणि,
हुं’ड्याच्या नावाखाली इतरांना लुटतात इतरांचा आनंद हिरावून घेतात ते सुद्धा पापा मध्ये भागीदार असतात. अशा पापी लोकांना मृ-त्यूनंतर रणाकुंड नावाच्या नरकात पाठवले जाते. जिथे त्यांना सापांनी भरलेल्या विहिरीत ढकलले जाते. सध्याच्या काळात लोकांमध्ये हुं’डा घेण्याचे लालसा एवढी वाढली आहे की, लग्नानंतर सुद्धा ते मुलीच्या घरच्यांना लु’टण्यास मागे पुढे पाहत नाहीत. गरुड पुराणानुसार असे दृष्ट पुरुष जे स्त्रियांवर बला’त्का र करतात किंवा स्त्रियांशी सं’बंध ठेवतात आणि हुं’डा न मिळाल्यानंतर त्यांना सोडून देतात.
त्या पुरुषांना नरकामध्ये जनावराप्रमाणे मा’रले जाते आणि मल मू’त्राने भरलेल्या एका विहिरीत ढकलले जाते तसेच जे लोक साध्या सुद्धा लोकांना त्रा-स देतात, त्यांना सतावतात, हुं’ड्याच्या नावाखाली त्यांच्याकडून धन लु’टतात अशा लोकांना मृत्यूनंतर अनेक साप आणि हिंसक जनावरे असणाऱ्या विहिरीत ढकलले जाते. या सर्व शिक्षा फक्त हुं’डा घेणाऱ्या व्यक्तींसाठी आहेत परंतु हुं’डा घेणाऱ्या व्यक्ती पेक्षा हुं’डा देणारी व्यक्ती अधिक गु’न्हेगार मानली जाते. म्हणूनच जे पालक लग्नाच्या नावाखाली आपल्या मुलीचा व्यापार करतात अशा आई-वडिलांना,
मृत्यूनंतर नरकामध्ये अनेक यातना भोगाव्या लागतात. गरुड पुराणाच्या अनुसार जे आई वडील आपल्या मुलीला ओझे समजतात आणि आपल्या डोक्यावरून हे ओझे हलके करण्यासाठी मुलीच्या सासरच्या लोकांना हुं’डा देतात. त्यांना मृ-त्यूनंतर उकळते पाणी असणाऱ्या नदीतून जावे लागते. यमदूत अशा लोकांना लोखंडी सगळ्यांनी बांधून तोपर्यंत मा’रतात जोपर्यंत त्यांना आपण केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होत नाही. सनातन ध’र्म हुं’ड्याच्या नावाखाली फायदा करून घेण्याची किंवा इतरांना लु’टण्याची अनुमती देत नाही परंतु,
जर मुलीचे आई-वडील आपल्या कुवातीनुसार कुठलाही दबाव नसताना आनंदाने मुलीच्या सासरच्या लोकांना काही गोष्टी देतात तेव्हा ते हुंडा देत आहेत असे समजले जात नाही. कारण अशा प्रकारे उपहार म्हणून एखादी गोष्ट दिल्याने कोणालाही त्रा-स होत नाही. कोणतीच मुलगी लग्नानंतर दुःखी होत नाही. विवाह हा एक असा संस्कार आहे जो खूप पवित्र आहे. म्हणजेच एक धार्मिक विधी आहे त्याचे एका सामंजस्यामध्ये किंवा व्यापारात रूपांतर करण्याचा प्रयत्न करू नका.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.