Alphamarathi.com

Super Fast Marathi News
हिं’दू ध’र्मामध्ये स्त्रिया स्मशानात का जात नाहीत.. गेले तरी काय होते.. जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, हिं’दू ध’र्मामध्ये एकूण सोळा संस्कार आहेत आणि त्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृ-त्यूनंतर त्या व्यक्तीचा अंतिम संस्कार केला जातो जो त्या व्यक्तीच्या जीवनातील सोळावा संस्कार मानला जातो. मित्रांनो तुम्ही सुद्धा कित्येक मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कारा वेळी काय-काय घडते ते पाहिले असेल परंतु तुमच्या मनात कधी ना कधी एक असा प्रश्न नक्कीच आला असेल की,

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृ-त्यू होतो तेव्हा स्त्रियांना स्मशानात जाण्याची परवानगी नसते असे का ? आज आपण हे जाणून घेणार आहोत की हिं’दू ध’र्मामध्ये स्त्रियांना स्मशानात जाण्याची परवानगी का नसते याचे सविस्तर वर्णन गरुड पुराणामध्ये केलेले आहे. गरुड पुराणानुसार स्त्रिया पुरुषांपेक्षा फार कमकुवत असतात आणि असे मानले जाते की,

मृत व्यक्तीच्या चितेला अग्नी देताना जर कोणी रडत असेल तर त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही. पुरुषांच्या तुलनेत  महिला फार सौम्य असतात आणि म्हणूनच अशा नाजूक प्रसंगांच्या वेळी त्यांच्या रडण्याची शक्यता जास्त असते आणि याच कारणामुळे स्त्रियांना स्मशानापासून दूर ठेवले जाते. स्त्रियांना रडण्याची संधी मिळताच त्या जीवाच्या आकांताने रडू लागतात आणि,

खूप लवकर दुःखी होतात अशावेळी जर मृत व्यक्ती त्या स्त्रीला ओळखत असेल तर त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही त्याचा आत्मा भटकत राहतो म्हणूनच स्त्रियांना स्मशानात जाण्याची परवानगी नसते. अनेक वेळा जेव्हा चिता जळत असते तेव्हा त्यातून कडकड असा आवाज येतो या आवाजाला स्त्रिया घाबरू शकतात आणि म्हणूनच,

स्त्रियांना स्मशानापासून दूर ठेवणे योग्य समजले जाते. स्मशान म्हणजे अत्यंत भयानक आणि भीतीदायक जागा समजली जाते. तिथे रोज अनेक मृत व्यक्तींची चिता ज’ळत असते आणि त्यात होत असलेल्या सर्व क्रिया पाहणे स्त्रियांसाठी आणि लहान मुलांसाठी चांगले नसते उदाहरणार्थ चिता जळत असताना मृत व्यक्तीच्या कपाळावर दांड्याने वार करणे हे दृश्य पाहून स्त्रिया आणि,

लहान मुलांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. गरुड पुराणा नुसार स्मशानामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ही ऊर्जा पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या शरीरात लवकर प्रवेश करू शकते. कारण स्त्रियांचे हृदय फार कोमल असते याशिवाय स्त्रियांना स्मशानात जाण्याची परवानगी नसण्याचे अजून एक कारण म्हणजे अंतिम संस्कार केल्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मुंडन करावे लागते,

आणि हिं’दू ध’र्मामध्ये स्त्रियांचे मुंडन फार अशुभ मानले जाते. म्हणूनच स्त्रियांनी स्मशानापासून दूर राहणेच चांगले असते. आजकाल असे दिसून येते की, आपण आपल्या धार्मिक परंपरांपासून फार दूर होत चाललो आहोत, हिं’दू ध’र्मासाठी हे फार अनुचीत आहे. आजच्या काळात स्त्रियांनी स्मशानात जाण्यास सुरुवात केली आहे पण त्यांनी असे करू नये.

हिं’दू ध’र्मामध्ये जे काही नियम आणि कायदे बनवले गेले आहेत त्या मागे काही ना काही गंभीर कारणे नक्कीच असतात. गरुड पुराना मध्ये हे देखील सांगण्यात आले आहे की स्मशानामध्ये अनेक मृतात्म्यांचा वास असतो हे मृतात्मे जि’वंत माणसांच्या शरीरात प्रवेश करण्याची संधी शोधत असतात. आणि अशा आत्म्यांसाठी लहान मुले किंवा स्त्रियांच्या शरीरात विशेषतः कुमारीकांच्या शरीरात प्रवेश करणे खूप सोपे असते,

आणि म्हणूनच लहान मुलांना किंवा स्त्रियांना स्मशानात जाण्याची परवानगी नसते. ज्या लोकांचा भुत प्रेतांवर विश्वास असतो ते लोक हे सर्व फार सहजपणे समजू शकतात. असे मानले जाते की भूत प्रेत कुमारीकेवर आपला प्रभाव लवकर टाकतात आणि त्यांना वश करतात या सर्वा पासून रक्षण होण्यासाठी स्त्रियांना स्मशानात जाण्याची परवानगी नसते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.