शिवपुराण नुसार या 7 प्रकारच्या पापांची सजा स्वतः महाकाल देतात.. बघा तुम्ही तर यामध्ये नाही ना..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, हिं’दू ध’र्मात असे अनेक ग्रंथ आणि पुराणे आहेत जे मनुष्याला चांगल्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतात. यातील एक ग्रंथ आहे “शिवपुराण”. यामध्ये चांगले, वाईट, सत्य, असत्य बाबत विस्तारित सांगितले गेले आहे. पण तुम्हाला माहित आहे का ? की शिवपुराण मध्ये काही पापांचा उल्लेख देखील केला आहे ज्याची शिक्षा स्वतः भगवान शंकर देतात.
तुम्ही कधी कोणाला मदत केली असेल किंवा चांगले कर्म केले असेल तरी हे सर्व करताना जर समोरच्या विषयी तुमच्या भावना अशुद्ध असतील, मन शुद्ध नसेल तर या चांगल्या कर्माना काहीच अर्थ नाही. दुसऱ्या विषयी वाईट विचार ठेवणारे लोक सुद्धा पापी आहेत असे मानले जाते. दुसऱ्याची संपत्ती विषयी धोकेबाजी करून हडप करणे हे महापाप आहे.
दुसऱ्याच्या संपत्तीवर वाईट नजर ठेवल्याने आपण सुद्धा त्याबाबत भागीदार होतो. कुठलीही व्यक्ती आपल्या परिश्रमाने कष्टाने ते धन गोळा करत असते आणि अशा धनावरती आपण वाईट नजर ठेवली त्याचे धन हडपण्याचा विचार केला तर हे महापाप मानले जाते. दुसऱ्याच्या पत्नी सोबत किंवा पतीसोबत जर कोणी विवाह करू इच्छित असेल त्याचे लग्न मोडू इच्छित असेल तर,
अशा लोकांना भगवान शंकर कधीही माफ करत नाही. रात्रीच्या वेळी पुरुष आपल्या जोडीदारासोबत प्रामाणिकपणे राहत नसतील तर ते लोक सुद्धा या पापाचे भागीदार होत असतात. ग’र्भवती महिलेशी कधीही भांडण करू नये तिच्याशी भांडण केल्यास तिला त्रा’स होईल असे वर्तन केल्यास हे महात्मा मानले जाते. कुठल्याच स्त्रीसोबत वाईट वर्तन करू नये.
स्त्री सोबत चुकीचा व्यवहार केल्याने तिच्या बाळावरही येथे चुकीचे परिणाम होतात. जो व्यक्ती असे करतो त्याला भगवान शंकर स्वतः शिक्षा देतात. कुठल्याही मनुष्याला तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध किंवा ध’र्माच्या विरुद्ध चुकीच्या अफवा पसरवताना पाहिले असेलच. एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेविषयी त्याच्या सन्मानाविषयी जर कोणी अफवा पसरवून,
त्याची प्रतिष्ठा समाजामध्ये धोक्यात आणण्याचा विचार करत असेल तर असे लोक महादेवाच्या क्रोधाला प्राप्त ठरतात. कोणी व्यक्ती ध’र्माच्या विरुद्ध सांगितलेल्या गोष्टी करत असेल तर तो महापापांच्या यादीत सहभागी होतो. ध’र्मामध्ये सांगितले गेलेल्या गोष्टी सोडून जर एखादी व्यक्ती विरुद्ध गोष्टी करत असेल तर अशा व्यक्तीला महादेव कधीही माफ करत नाहीत.
ध’र्मामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी न करणे म्हणजे महापाप मानले जाते. महिलांवर केलेला अ’त्याचार लहान मुलांवरती केलेला अ’त्याचार हा सुद्धा महापापांच्या यादीत येतो. शिवपुराणानुसार जर एखादा व्यक्ती आपल्या आई वडीलांचा, घरातील वडीलधाऱ्या माणसांचा अपमान करत असेल तर तो व्यक्ती कायम दु:खी राहतो. अशा लोकांना नरकात देखील शिक्षा भो-गावी लागते.
कुठल्याही निर्धन व्यक्तीचा अपमान करणे देखील महापाप मानले जाते. अश्या लोकांना भगवान शंकर शिक्षा करतात. मित्रांनो आज आपण अशी दुष्कृत्तेये पाहिली आहेत जे केल्याने स्वतः भगवान शंकर आपल्याला शिक्षा देतात. जर आपल्याला भगवान शंकरांच्या क्रोधापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर अशी पापे करण्याचा कधी विचारही करू नये.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.