रावणाने कलयुगाबद्दल पहिलाच सांगितले होते या घाण गोष्टी.. आज त्या खऱ्या ठरत आहेत.. पहा
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, रावण फार ज्ञान होता परंतु त्याच्या विचाराने आणि अधर्मी कृतीमुळे आपण त्याला असुर मानतो. रावणाने त्रेतायुगातच कलियुगामध्ये होणाऱ्या गोष्टींचे विस्तारित वर्णन केले होते. याचा उल्लेख आपल्याला रावण संहिता याच्यामध्ये विस्तारित रूपात मिळतो. आज आपण रावणाद्वारे सांगितल्या गेलेल्या कलियुगातल्या दहा भविष्यवाणी पाहणार आहोत.
रावणाचे गुरु ऋषी बृहस्पती यांनी रावण संहिता रचली आहे. यातील पहिली भविष्य जी रावणाने केली होती ती म्हणजे “लोक बोलणार एक आणि करणार दुसरेच”. रावणाने सांगितले होते की भविष्यामध्ये अशा लोकांचे राज्य असेल जे बोलतील एक आहे करतील दुसरेच. त्यामुळे त्यांच्याकडून सामान्य लोकांना न्याय मिळणे कठीण असेल.
त्याचबरोबर सत्याची बाजू घेणारे लोक फार कमी असतील. रावण आपल्याला अधर्मी आणि अत्याचारी वाटत असला तरी सुद्धा तो आपल्या प्रजेची काळजी घेत असे. असे सांगितले जाते की, ज्याप्रमाणे रावणाच्या दरबारात निपक्षपणे न्याय होत होता तसा इतर कुठेही होत नव्हता.
रावणाने सांगितल्याप्रमाणे भविष्यामध्ये असे लोक असतील की, जे विद्वान तर असतील परंतु त्यांची नियत खराब असेल.
स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचे वाईट करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असेल. कलियुगात लोक दुसऱ्याचे संपत्ती हडपण्याची इच्छा ठेवतील. रावणाने सांगितले होते की, कलियुगामध्ये अनेक प्रकारची आ-जारपण येतील. हेच आ’जारपण लोकांच्या मृत्यूचे कारण बनेल. रावणा ने सांगितले होते कलियुगामध्ये कोणीही आपल्या धार्मिक ग्रंथांचे आणि पुस्तकांची पूजा करणार नाही.
मनुष्य स्वतः देवाची आराधना करणार नाही आणि कोणा दुसऱ्याला करू देणार नाही. असे असताना देखील पृथ्वीवरती असे लोकही असतील जे ध’र्माचे रक्षण करतील. कलियुगामध्ये मनुष्याची बुद्धी कमी असणार आणि वेळेनुसार अजूनच कमी होत जाईल. एक अशी वेळ येईल ज्यावेळी मनुष्याचा संहार होईल त्यावेळी मनुष्या जवळ त्याचे धन कामी येणार नाही किंवा,
त्याचे यशही कामी येणार नाही अशावेळी फक्त देवाची आराधना त्याच्या मदतीला असेल. श्रीमंत लोक आपला पैसा पाण्यासारखा खर्च करतील. एखाद्या गरीबाची मदत करायची वेळ येईल त्यावेळी त्या गरिबाला कोणीही मदत करणार नाही. एखाद्या वेळेस जर कोणी गरीबाची मदत केली तर त्या गोष्टीचा प्रचार केला जाईल. रावणाच्या सांगण्यानुसार कलियुगामध्ये प्रत्येक नाते हे स्वार्थाचे असेल.
एक वेळ अशी असेल की माणसाला दुसऱ्या माणसाची विचारपूस करायला देखील वेळ मिळणार नाही. र’क्ताची नाती सुद्धा एकमेकांच्या जीवावर उठायला मागेपुढे बघणार नाही. रावणाने आपल्या आठव्या भविष्यवाणीत असे सांगितले आहे की, कलियुगामध्ये श्रीमंत अधिक श्रीमंत होईल आणि गरीब अधिक गरीब होईल. कलियुगामध्ये प्रत्येक श्रीमंत माणूस हा सुखी असेलच असे नाही जो जेवढा श्रीमंत असेल तेवढेच त्याला दुःख पण मिळेल. या उलट सामान्य माणूस देवाची भक्ती करेल तर त्याला जास्त सुख मिळेल.
कलियुगामध्ये मनुष्य आपल्या ताकतीने किंवा ध’र्माने नव्हे तर आपल्या बुद्धीच्या जोरावरती समाजामध्ये आपले स्थान मिळवले. रावणाने कलियुगातील स्त्रियांबद्दल सुद्धा सांगितले होते की कलियुगातील स्त्रिया लोकलज्जेचा त्याग करतील. तसेच पैशासाठी कुठल्याही थराला जातील या स्त्रिया अशाच पुरुषांशी विवाह करतील जो श्रीमंत आहे.
एखाद्या स्त्रीचा पती विवाह नंतर जर गरीब झाला तर ती पत्नी त्या पतीचा त्याग करेल. रामाचे रावणाशी यु-द्ध चालू असताना रावणाच्या नाभीमध्ये रामाने बाण मा’रून त्याचा व’ध केला. मरणासन्न अवस्थेमध्ये रावण असताना लक्ष्मण तेथे गेला त्यावेळी रामाने त्याला स्वतःचे उदाहरण देत सांगितले की, मी श्री रामाला ओळखण्यास उशीर केला म्हणून आज माझी ही अवस्था आहे.
आपल्या शत्रूला कधीही कमी समजू नये. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.