Alphamarathi.com

Super Fast Marathi News
या 5 मंदिरामध्ये पुरूषांना जाण्यास मनाई आह.. काय आहे यामागील कारण.. जाणून घ्या यामागील रहस्य..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आपल्या भारताचा प्रत्येक कोपरा हा आस्था आणि श्रद्धेने भरलेला आहे. इथे प्रत्येक परंपरेचे मंदिर पाहिले जातात आणि या मंदिराशी सं’बंधित भक्ताची स्वतःची अशी श्रद्धा आहे. प्रत्येक मंदिराचे काही नियम आणि विशेषता आहे. या मंदिरांपैकी काही मंदिरे अशी पण आहेत जिथे महिला जाऊ शकत नाहीत, महिलांचा प्रवेश प्रतिबंध आहे. परंतु खूप कमी लोकांना माहित आहे की,

भारतात अशी मंदिरे देखील आहेत ज्या मंदिरांमध्ये पुरुषांना प्रवेश करण्यास मनाई आहे. चला तर आता आपण जाणून घेऊया की ही मंदिरे कोणती आहे जिथे पुरुषांना जाण्यास मनाई आहे. केरळची राजधानी तिरुअनंतपुरम शहरात आट्टूकाल भगवतीचे प्राचीन मंदिर आहे. असं म्हणतात की या देवीच्या दर्शनाने कलियुगातल्या दोषांचा नाश होतो.

परंतु आश्चर्य वाटणारी गोष्ट ही आहे की या मंदिरात पुरुषांच्या प्रवेशाला मनाई आहे.आट्टूकाल मंदिरात प्रसिद्ध उत्सव पोंगल असतो, जो द्रविड समा’जाचा विशिष्ट सण मानला जातो. असे मानले जाते की पोंगल या उत्सवाच्या दरम्यान भद्रकाली माता दहा दिवस मंदिरातच वास्तव्य करते. हा उत्सव माघ महिन्यात पोर्णिमा नक्षत्र उदय काल वर साजरा केला जातो.

या उत्सवा दरम्यान या मंदिरात श्रद्धाळू महिला लाखोंच्या संख्येने उपस्थित असतात. एकशे आठ शक्तीपीठ आणि प्राचीन मंदिरापैकी एक असलेले “कामाख्या मंदिर”. या मंदिराची उत्पत्ती आठव्या शतकात झाली होती. या मंदिराला सोळाव्या शतकात कुचबिहार चा राजा नारा नारायण यांनी पुन्हा बांधले होते. यानंतर या मंदिराला बराच वेळा पुनर्निर्मित केले गेले आहे.

कामाख्या मंदिरामध्ये देवीच्या यो-नी च्या मूर्तीची पूजा केली जाते. या मूर्तीला गुहेच्या एका कोपऱ्यात ठेवले आहे, याच्याशिवाय या मंदिरात देवीची कुठलीही मूर्ति नाही आहे. मा-सिक पा’ळी च्या दरम्याने महिलांना या मंदिरात प्रवेश करण्याची अनुमती नाही. मंदिरात अंबुबाची अशी भव्य जत्रा आयोजित केली जाते. या दूर-दूर वरून भक्त येतात. या दरम्याने मंदिराचे मुख्य द्वार चार दिवसांसाठी बंद असते.

असे मानले जाते की या दिवसात देवीच्या मा’सिक ध’र्माचे दिवस असतात. या दिवसात संन्यासी आणि महिला पुजारी यांनाच देवीचा पूजा पाठ करण्याची अनुमती असते. राजस्थान येथील पुष्कर येथे स्थापित असलेले “ब्रम्हा मंदिर.” हे मंदिर भारतातील एकमेव ब्रम्हा मंदिर आहे. हे मंदिर चौदाव्या शतकात बनवले होते. या मंदिरात लग्न झालेल्या पुरुषांना जाण्यास मनाई आहे.

असे मानले जाते की, देवी सरस्वती यांनी दिलेल्या शापामुळे इथे लग्न झालेला पुरुष जाऊ शकत नाही. त्यामुळे मंदिराच्या अंगणातूनच पुरुष प्रार्थना करतात आणि लग्न झालेल्या स्त्रिया मंदिराच्या आत जाऊन पूजाअर्चा करतात. कन्याकुमारी येथील “भगवती देवी मंदिर.” या मंदिरावर भक्तांची मोठी श्रद्धा आहे. या मंदिरात माता भगवती ची पूजा केली जाते.

पौराणिक कथेनुसार भगवान शिव पतीच्या रूपात मिळण्यासाठी माता भगवती या ठिकाणी तपस्या करण्यासाठी आली होती. कुठल्याही पुरुषाला या मंदिराच्या महाद्वाराच्या आत जाण्यास परवानगी नाही. या देवीला “संन्यास देवी” असेही म्हणतात. जोधपूर येथील “संतोषी माता मंदिर.” या मंदिरात शुक्रवारच्या दिवशी पुरुषांना जाण्यास मनाई आहे. बाकी दिवसात जर पुरुषांना मंदिरात जायचे असेल तर मंदिराच्या महाद्वारावरुनच देवीचे दर्शन घेऊ शकतात, परंतु पूजा करू शकत नाही.

शुक्रवारचा दिवस माता संतोषी चा दिवस असतो त्या दिवशी महिला व्रत करतात. नाशिक मधील “त्र्यंबकेश्वर मंदिर.” त्र्यंबकेश्वर मंदिर हे शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या मंदिराच्या गा’भाऱ्यात महिलांना जाण्याची अनुमती नव्हती. २०१६ मध्ये मुंबई उच्च न्या’यालयाने एक आदेश पारित केला की, महिलांना मंदिराच्या गा’भाऱ्यात जाण्याची अनुमती नाही तर पुरुषांच्या जाण्यावरही अनुमती दिली जाऊ नये. म्हणूनच मंदिराच्या गा’भाऱ्यात पुरुषांना जाण्यासाठी अनुमती नाही.

आदेश पारित झाल्यानंतर बाहेर गावाच्या पुरुषांना तसेच तेथील रहिवासी पुरुषांना सुद्धा गा’भार्यात जाण्याची अनुमती नाही. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.