या मंदिरातून आहे देवलोकात जाण्याचा दरवाजा.. वर्षातून एकदाच उघडतो हा दरवाजा.. जाणून घ्या..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, तुम्ही कधी ब्लॅकहोल टेम्पल हे नाव ऐकले आहे का ? हे एक असे मंदिर आहे इकडचा एक गुप्त दरवाजा थेट विष्णूलोक म्हणजे देवलोक पर्यंत जातो. हे मंदिर जमिनीच्या वरती नाही तर जमिनीच्या आत आहे. जे जमिनीच्या आतमध्ये असले तरी ही अंतरीक्ष मधून ते दिसते. हे मंदिर अतिशय अद्भुत व रहस्यमय आहे. भारताच्या तामिळनाडू राज्यात,
कांजिपुरम गावात एक अद्भुत व रहस्यमय मंदिर आहे. जे पूर्णपणे जमिनीच्या आत आहे. हे मंदिर कोणी बनवले किंवा का बनवले हे आजपर्यंत कोणाला समजलेले नाही. ह्या वर शोध करणाऱ्या शास्त्रज्ञांनी अस सांगितले की, हे मंदिर १२०० वर्ष जूने आहे तर काही स्थानिक लोकांचं असे म्हणण आहे की, ते ५००० वर्ष जुने मंदिर आहे.
ह्या मंदिराचा आकार वरतून अतिशय अद्भुत व अलौकिक दिसतो. ह्या मंदिरा पर्यंत जाण्यासाठी भरपूर पायऱ्या आहेत. जेव्हा तुम्ही त्या पायऱ्यांवरून जाल तेव्हा तुम्हाला दिसेल की, त्या पायऱ्या हळू-हळू पाण्यात जात आहेत. आणि पूर्ण नजारा पाण्यात सामावलेला आहे. जेव्हा तुम्ही हा नजारा जमिनीच्या वरतून बघाल तेव्हा तिथे तुम्हाला एक गुफा दिसेल.
प्रत्येक वर्षी एक दिवस मंदिरातल्या पाण्याला पंपाच्या साहाय्याने बाहेर काढले जाते तेव्हा त्या मंदिराचा नजारा पूर्ण स्पष्ट बघायला भेटतो. आणि वरतून छान नक्षी काम व खांब बघायला भेटतील. पाणी काढल्यावर जेव्हा तुम्ही मंदिरात प्रवेश कराल तेव्हा त्या पायऱ्या तुम्हाला पुढे एका कक्षेत घेवून जातील जिथे एक चौकोन आकाराची विहीर आहे.
जे ह्या मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे. त्या कक्षेतील आंतरिक सजावट आश्चर्य करणारी आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हे मंदिर अंतरीक्ष मधून सुध्दा दिसते. ह्या मंदिराचे नाव आज पर्यंत कोणाला कळलेले नाही पण तिथल्या त्या ब्लॅक होल चे नाव कर्मगुशी आहे. प्रत्येक गोष्टीचा मागे काही ना काही कारण असते. आणि ह्या होल मागेही एक कारण आहे ते म्हणजे,
इथले स्थानिक लोक असे मानतात की, हा रस्ता सरळ देवलोकापर्यंत जाऊन पोहचतो. त्या होल मध्ये एक दरवाजा आहे जो एका अश्या दुनियेत जातो जिथे सगळे नियम उलटे आहेत. तिथला वेळ सुध्दा पुढे न जाता मागे येतो. काही तर्क विशेष तज्ज्ञांनी असे सांगितले की, हा दरवाजा मंदिरातला थोडे फार पाणी बाहेर काढण्याचा रस्ता आहे.
पण मित्रांनो पाणी काढण्यासाठी एवढा मोठा दरवाजा कशाला असा प्रश्न पडतो. ह्या मंदिरातले पाणी काढल्यानंतर काही वेळातच तिथे प्राकृतिक रित्या पुन्हा पाणी भरले जाते. परंतु हे मंदिर कोणी बनवले असेल हे अजून समजले नाही. असे मंदिर जे पाण्यात आहे आणि तेही सुंदर नक्षी कामाने वेढलेले. मित्रांनो अशा काही अलौकिक मंदिरांबद्दल आम्ही तुम्हाला असेच सांगत राहू.
टीप :- मित्रांनो वरील लेख हा सर्वसामन्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेला आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.