Alphamarathi.com

Super Fast Marathi News
या एका चुकीने रात्री उठून ल’घवीला जाणे जीव घेणे ठरू शकते.. पहा तुम्ही ही चूक करत असाल तर सावधान.. काय करावं बघा..

मित्रांनो, तुम्हालाही रात्री उठून पाणी पिण्याची सवय असेल किंवा रात्री लघ’वीला उठण्याची सवय असेल आणि तुम्ही जर ही चूक करत असाल, तर तुमच्याही जीवाला धो’का निर्माण होऊ शकतो. म्हणून रात्री पाणी पिण्याची सवय असेल, रात्री ल’घवीला जाण्याची सवय असेल तर आपण कोणती चूक करू नये आणि कोणती काळजी घ्यावी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मानवी शरीरामध्ये ७० टक्के पाणी असतं आणि पाणी कधी, किती आणि कसं प्यावं.?

यावर आपले ८० टक्के आ’जार हे अवलंबून असतात. रात्री पाणी पिणे ही जर तुम्हाला सवय असेल आणि तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने पाणी पीत असाल तर त्याचा परिणाम काय होतो पहा ? रात्री उठून पाणी पिणे चांगलं की वाईट ? त्याचे दुष्परिणाम काय होतात ? त्याचबरोबर तुम्ही रात्री ल’घवीला उठून जात असाल तर, ते इतक घातक असतं. रात्री ल’घवी लागल्यावर नेमकं काय करायला पाहिजे हे सांगण्याचा अतिशय महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या परिवारातील एक अतिशय जवळचा, धड धाकड,

कोणताही आ-जार नसणारा, रोज व्यायाम करणारा, एक तरूण एका साध्या चुकीने, ब्रेनस्ट्रोक येऊन गेला. म्हणून झोपेतून उठल्याबरोबर पहिले दोन-तीन मिनिटे आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे.? आणि हेच दोन-तीन मिनिट आपल्याला काय करायचं आहे.? ते मी आज तुम्हाला सांगणार आहे जे तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांचा जी’व वाचवू शकतात, म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की,

हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या सर्व प्रियजनांपर्यंत अवश्य शेअर करा. याने त्यांचे प्राण वाचू शकतील. माणूस हा कोणतीही चूक जाणीवपूर्वक करत नाही. परंतु बेसावधपणे नकळत आणि सवयीमुळे चुका त्याच्या हातातून होत असतात आणि याची किंमत आपल्याला मोजावी लागत असते. बऱ्याच व्यक्तींना रात्री पाणी पिण्याची सवय असते आणि काही जण तर अगदी उशाला पाणी घेऊन झोपत असतात आणि रात्री उठून लगेच पाणी पीत असतात. तसं पाहिलं तर पाणी हे शरीराला खूप आवश्यक असतं.

आणि रात्री झोपल्यावर जर आपल्या शरीरात पाणी कमी पडत असेल तर पाणी प्यावं. परंतु हे पाणी कसं प्यावं ? हे खूप महत्त्वाच आहे. रात्री उशाला पाणी घेऊन झोपणे आणि लगेच तात्काळ उठून पाणी पिणं हे शरीरासाठी अत्यंत घातक असतं. म्हणून जरी तुम्हाला तहान लागली असेल, रात्री झोपेमध्ये तुम्हाला पाणी पिण्याची गरज असेल तर आपल्याला आधी व्यवस्थित रित्या उठून बसायचं आहे, दोन-तीन मिनिटे व्यवस्थित रित्या उठून बसायचं आहे, पूर्णपणे आपण जागे झालेलो आहोत याची आपल्याला खात्री पटली पाहिजे,

यानंतरच आपल्याला पाणी प्यायचं आहे. अर्ध्या झोपेमध्ये आपल्याला पाणी प्यायचं नाही आणि पाणी पिल्याबरोबर लगेच झोपायचं नाही. पाणी पिल्याबरोबर चार ते पाच मिनिटे आपल्याला तसंच बसून राहायचं आहे आणि हे जे रात्री आपण पाणी पिणार आहोत ते पाणी थंड अजिबात नसलं पाहिजे. एक तर नॉर्मल असले पाहिजे किंवा कोमट असलं पाहिजे. जर तुम्ही थंड पाणी पीत असाल तर तुम्हाला एलर्जीचा त्रा’स होऊ शकतो, कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढू शकतो, वातेचा त्रा-स होऊ शकतो,

अशा प्रकारच्या अनेक सम’स्या निर्माण होऊ शकतात. परंतु जर तुम्ही नॉर्मल आणि कोमट पाणी सांगितलेल्या पद्धतीने व्यवस्थित जागे होऊन उठून जर पिले तर हे तुमच्या दातांना सुद्धा चांगलं असतं आणि ऍसिडिटी सुद्धा तुमची कमी होते. म्हणून रात्री पाणी पिणे चांगल आहे. परंतु आपल्याला व्यवस्थित रित्या जागी होऊन व्यवस्थित रित्या पाणी पिल्यानंतर चार-पाच मिनिटे थांबून मग आपल्याला झोपायचंय.

आता बऱ्याच जणांना रात्री ल’घवीला जाण्याची सवय असते आणि हीच एक घातक सवय आपल्या परिवारातील एका तरुणाला भोवलेली आहे आणि म्हणून कळकळीची विनंती आहे की, तुम्ही या गोष्टी अवश्य पाळा, अवश्य तुमच्या प्रियजनांना सुद्धा सांगा. रात्री ल’घवी लागली आणि ल’घवीला गेल्यानंतर मृ-त्यू झाला अशा अनेक घटना, तुम्ही पाहिल्या असतील, ऐकल्या असतील किंवा वर्तमानपत्रांमधून वाचल्या असतील. जर तुम्हालाही रात्री ल’घवीला लागलेली असेल, आपण मग काय करायचं.?

ल’घवीला गेल्यानंतर मृ-त्यू का होतो.? तर जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा मेंदूपर्यंत र’क्ताचा जो पुरवठा आहे तो अगदी संत गतीने चालू असतो. हळूहळू चालू असतो. आपलं मन, बुद्धी एकदम शांत झालेल असत आणि हळूहळू र’क्तपुरवठा हा आपल्या मेंदूपर्यंत चालू असतो. आणि यामध्ये जर तुम्ही पटकन ल’घवी लागली म्हणून जर उठून उभे राहिलात तर तुमच्या मेंदूला होणारा जो र’क्तपुरवठा आहे,

तो र’क्तपुरवठा किंवा र’क्त प्रवाह मेंदूच्या दिशेने जात नाही, आणि मेंदूला र’क्तपुरवठा तुमच्या होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. आणि मेंदूला र’क्तपुरवठा न झाल्यामुळे हृदय सुद्धा बंद पडू शकत ज्यांनी अनेक लोकांचे मृ-त्यू झालेले आहेत. म्हणून आता आपल्याला रात्री जर ल’घवी लागली. कधी-कधी लागू शकते.

जर आपण रात्री झोपताना पाणी पीत असाल किंवा पाणी पिऊन आपण झोपत असू तर आपल्याला ही सम’स्या उद्भवू शकते. तर घाबरण्याच अजिबात कारण नाही. आपल्याला एक छोटीशी काळजी घ्यायची. आपल्याला रात्री झोपल्यानंतर ल’घवी लागली असेल तर आपण आधी उठून व्यवस्थित रित्या बसायचं आहे. आपल्या हातावरून आपल्या पायावरून आपल्या हात फिरवायचे.

एकतर र’क्तपुरवठा सुरळीत आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर उठल्यानंतर आपल्या दोन्ही कानांच्या मागे आपला जो कानाचा भाग आहे त्याच्या पाठीमागे आपल्याला आपल्या हाताने खालीवर अशा पद्धतीने चोळायचंय. यामुळे तुमच्या शरीरामधील पूर्ण र’क्तपुरवठा हा तुमचा सुरळीत होईल, तुमचा बीपी एकदम व्यवस्थित राहील. मेंदूपर्यंत र’क्तपुरवठा तुमच्या व्यवस्थित होईल आणि तुम्हाला कुठलाही धोका राहणार नाही. कानाच्या मागे चोळनं हे अत्यंत महत्त्वाच आहे.

झोपेतून उठल्याबरोबर सकाळी जरी तुम्ही उठत असाल तरी घाई गडबडीमध्ये न उठता अगदी उठल्याबरोबर अगदी थोडंसं जरी असं चोळल तरी तुमच्या मेंदूचा जो र’क्तपुरवठा आहे तो सुरळीत होतो. आणि कुठलाही धोका पुढचा आपल्याला राहत नाही. म्हणून रात्री जर तुम्हाला ल’घवीला लागत असेल ल’घवीला उठत असाल तर या गोष्टी आवश्यक पाळा. तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुद्धा सांगा. कारण हे अत्यंत महत्त्वाच आहे, म्हणून याला लाईटली न घेता तुमच्या सर्व प्रियजनांपर्यंत ही माहिती तुम्ही शेअर करा.

तुम्ही त्यांना अवश्य सांगा, काय काळजी घ्यायची आहे ते पण सांगा, धन्यवाद.. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.