मृत्यू येण्याआधी प्रत्येक व्यक्तीला असे दिसू लागतात यमराज.. हे 9 संकेत दिसू लागले तर समजून जा मृत्यू जवळ आला आहे..
नमस्कार मित्रांनो.
ज’न्म आणि मृ’त्यू हे जीवनातील एक कटू सत्य आहे. मृत्यू हा एक असा शब्द आहे जो ऐकून प्रत्येक माणसाला भीती वाटते. पण तुम्हाला अशा काही गोष्टी माहीत आहेत का ? ज्यामुळे आपल्याला समजू शकते की, यमराज आपल्या आजूबाजूला आहे. तुम्हाला जरी माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहोत. चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या कहाणीला.
गरुड पुराण मधे मृत्यू चे देवता मानलेले यमराज हे मृत्यूच्या आधी असे काही संकेत देतात पण ते संकेत आपल्या अज्ञान लोक समजून नाही येत. म्हणून आज तुम्ही हे संकेत जाणून घ्या. आणि आपल्या चुकीचा कामांचा सुधार करा. चला तर जाणून घेऊया ते संकेत. १) केसांचे पांढरे होणे :- लोकांचा वाढत्या वयात त्यांचे केस पांढरे होतातच पण ज्यांचा मृत्यू जवळ आलेला असतो त्यांचे केस पांढरे होतात.
ती व्यक्ती लहान असो किंवा म्हातारी. ह्या संकेत नुसार यमराज त्यांचा आस पास च असतात त्याच वेळेस हा संकेत लक्षात घेता आपण वाईट कामा पासून दूर राहिले पाहिजे. आणि देवाचा भक्तीत तल्लीन होऊन जा ज्याने आपल्याला मेल्यावर मोक्षप्राप्ती भेटेल. २) दातांचे तु’टणे :- हे पण एक सामान्य गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्ती सोबत होते. पण गरुड पुराणात गरुड विष्णूंना सांगतात की,
जेव्हा पण कोणत्या व्यक्ती चे दात तु’टतील तेव्हा त्याने असे समजावे की यमराज त्याचा आजूबाजूला आहे आणि त्याच आयुष्य खूप कमी राहिले आहे. पण आपल्याला हे समजत नाही आपण दात तु’टल्यावर त्याला एखादा आ’जार किंवा वाढत्या वयाचे कारण समजू लागतो. म्हणून दातांचे तु’टणे सुधा एक संकेत आहे की यमराज आपल्या आजूबाजूला आहे. आणि आपले शरीर मुक्ती चा जवळ जाणार आहे.
३) संकेत डोळ्यांचा समोर अंधारी येणे :- हा संकेत डोळ्यांचा सं’बंधित आहे. डोळ्यांनी कमी दिसणे किंवा डोळ्यांसमोर अंधारी येणे हा पण एक संकेत आहे की यमराज आपल्या आजूबाजूला आहे. आणि डोळ्यांसोबतच त्याचा ऐकण्याच्या क्षमतेमध्ये सुद्धा कमतरता होते. ४) शरीर कमजोर होणे :- काम करताना शरीराचा काही भागांमध्ये कमजोर पणा वाटू लागतो आणि हाडे कमजोर होऊ लागतात,
आणि चालताना सुधा थकवा जाणवतो. त्यामुळे काम करताना तुम्हाला दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्यावी लागते. ५) आरशा मध्ये दुसऱ्या कोणाचा तरी चेहरा दिसणे :- जेव्हा व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याला आरश्यात दुसऱ्या कोणाचा तरी चेहरा दिसतो किंवा स्वतःचा चेहरा नीट दिसत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल आयुष्य सादगी ने जगल पाहिजे.
६) दुर्गंध येणे :- मित्रांनो ज्या व्यक्तीचा शरीरातून दुर्गंध येतो त्या व्यक्तीचा मृ’त्यू जवळ येत आहे. त्या दुर्गंध ला मृत्यु गंध असे म्हंटले जाते. ह्या वेळेस व्यक्तीला देवाचा साधने मध्ये आपल मन रमवले पाहिजे त्यामुळे मृत्यू च वेळेस जास्त त्रास नाही होत. ७) जेवल्यावर सुध्धा भूक लागणे :- मनात सारखे काही खाण्याची इच्छा होणे. दिवसरात्र मनात भीती निर्माण होते आणि असे वाटू लागते की कोणता तरी आत्मा आपल्या आजूबाजूला आहे. ह्याचे कारण सुधा हेच आहे की त्या व्यक्तीचे जीवन जास्त काळ नसू शकते.
८) जर कोणत्या व्यक्तिला स्वप्नात असे दिसत असेल की तो उंटा वर किंवा गाढवा वर बसून दक्षिण दिशेस जात आहे ते त्याचा मृत्यू सुधा जवळ आलेला आहे. अशा व्यक्तीला आपले कान बंद केल्यावर आपलाच आवाज येणे बंद होते.आणि त्याचा डोळ्यांची रोशनी कामीं होते. आणि रामायणात सुद्धा अशा स्वप्नाचा उल्लेख केला आहे. जर कोणी स्वप्नात चिखलाचा समुद्रात बुडालेला दिसत असेल तर,
तो सुद्धा मृत्यू जवळ आहे असे मानले जाते. ९) जो कोणी स्वप्नात सोन किंवा चांदी पाहत असेल तर त्याचे आयुष्य १० महिन्या पेक्षा जास्त नसते. असा व्यक्ती प्रेत किंवा सोन्याचं झाड सुधा पाहू लागतो. पण व्यक्ती हे संकेत समजू नहीं शकत किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो. यामराजा कडे गेल्यावर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती होते. त्यामुळे आपल्याला वाईट कामा पासून लांब राहिले पाहिजे. आणि देवाची पूजा व आरती केली पाहिजे. तर तुम्हाला हे संकेत कळेलच असेल. पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत..
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.