Alphamarathi.com

Super Fast Marathi News
बायको म्हणून शरीराला हात लावण्याचीही मुभा नवऱ्याला ती देत नव्हती.. कारण नवरा रोज रात्री तिच्यासोबत अशाप्रकारे.. वैवाहिक जो’डप्यांनी जरूर पहा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, लग्न म्हणजे काय तर दोन जीवांचे एकत्र येणे म्हणजेच लग्न. तसेच लग्न म्हणजे एक पवित्र बंधन असते. यामध्ये दोन लोक एकमेकांना समजून घेतात. एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. आपल्या आवडी-निवडी, विचार सरणी यावर ते दोघे खरेखुरे उतरतात. अशा या लग्नाच्या अतूट नात्याला, बंधनाला समाजात खूप महत्त्व असते. पण ज्यावेळी याच नात्यामध्ये एखादा डाग लागला तर त्यातून सावरणे खुपच कठीण,

जाते. म्हणून मित्रांनो पती-पत्नीचे नाते खूप विश्वासाचे आणी तडजोडीचे असते. या नात्याला दोघांनाही प्रेमाने सांभाळावे लागते. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशाच एका जो’डप्यांची कहाणी सांगणार आहे की, या जो’डप्यांमध्ये बायको नवऱ्याला आपल्या श-रीराला हात लावण्याची देखील परवानगी देत नव्हती. चला तर मग जाणून घेऊयात नक्की काय आहे यामागचे कारण.

तर मित्रांनो या मुलीचे लग्न झाले ते तिच्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या मुलाशी, लग्नानंतर दोन्ही कुटुंबे खूप खूष होती. मुलगा हा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. त्याची नोकरी म्हणजे आज इथे तर उद्या तिथे. कारण त्याला त्याच्या नोकरी निमित्त फिरण्याचे काम होते. पण अचानक त्याची नोकरी गेल्यामुळे एका पॉ’लिसी मध्ये तो नोकरी करू लागला.

परंतु या नोकरीमध्ये त्याला जो पगार मिळत होता, त्यामध्ये घर खर्च चालवणे खुपच कठीण जात होते. अशा परीस्थितीत त्याच्या बायकोने कुटुंबाच्या मदतीसाठी हातभार लावण्याचे ठरवले. त्यामुळे त्याच्या बायकोने एका सलूनमध्ये म्हणजेच ब्युटी पा’र्लर मध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिच्या या नोकरीमुळे त्याला देखील हातभार लागत होता.

तिचे मिळणारे पैसे हे त्याच्या पॉ’लिसी मधील नोकरीपेक्षा जास्तच होते. म्हणजेच त्याच्यापेक्षा तिला पगार जास्त मिळत होता. त्यामुळे तो तिच्यावरच विसंबून राहू लागला. जसं-जसे दिवस जावू लागले तसे तिला मोठ्या सलूनमध्ये मेकअपसाठी ऑ’र्डरी मिळू लागल्या. घर खर्च करून देखील तिचे पैसे शिल्लक राहू लागले. इतके पैसे तिच्याकडे येऊ लागले.

तिला देखील जाणवू लागले की, आपण आपल्या नवऱ्यापेक्षा जास्त कमवत आहोत. त्यामुळे तिची नवऱ्या वरची नजर हळू-हळू बदलत जाऊ लागली. त्याचे काम पाहून तिने तर त्याचे अस्तित्वच नाकारले. आपला तो पती आहे की नाही हे देखील ती विसरूनच गेली. ती आपल्या नादातच असायची. बांगड्या, ड्रेस, चप्पल याकडे त्याचे लक्ष असायचे.

ती त्याच्याबरोबर जास्त बोलत देखील नव्हती. नंतर-नंतर तिने त्याच्यासोबत श-रीर सं’बंध देखील ठेवणे बंद केले आणि माझ्या श-रीराला हात लावायचे नाही असे देखील तिने त्याला खडसावून सांगितले. मित्रांनो सर्वजण असे बोलतात की, सोळावे वर्ष धोक्याचे असते. परंतु हिने तर ३२ व्या वर्षीच आपले राहणीमान बदलले. ३२ व्या वर्षी तीने एक बोयफ्रेंड पकडला. आधारासाठी तिने बॉयफ्रेंडचा खांदा ठरविला.

हे खुप चुकीचे आहे हे तिच्या लक्षातही आले नाही. तिने स्वतःला रोखले देखील नाही. तिचं हे वागणं, बोलणं सर्व काही एका बॉयफ्रेंड मुळे बदलून गेले. आपल्या सर्व अधिकार, निर्णय तिने सर्व काही आपल्या बॉयफ्रेंडच्या हातात दिले. तिला आपल्या बॉयफ्रेंडचे सर्व काही वागणे पटत होते. सर्व काही तिला खूप चांगलं वाटायचं आणि आपल्या नवऱ्याचा द्वेषच करायची.

परंतु तिची एक जीवा-भावाची मैत्रीण होती. तिने तिला खूप समजावले व आपला संसार वाचण्यास सांगितले. तुझे जे काही पाऊल पडते आहे ते खूप चुकीचे आहे. हा बॉयफ्रेंड फक्त तुझ्या श-रीराचा वापर करून घेत आहे. तिच्या या सांगण्यावर तिला खूपच रा’ग आला आणी मग तिने आपल्या मैत्रिणीचा फोन नंबर देखील ब्लॉक करून टाकला.

तिच्याबरोबर बोलणं, चालणं पूर्णपणे बंद केले. अखेर वि’कृत गोष्टीवर ती पूर्णपणे फ’सली होती. चांगले वाईट तीला काहीच कळत नव्हते. परंतु जेव्हा तिचा बॉयफ्रेंड ही तिच्या श-रीराला कंटाळला आणि त्या बॉयफ्रेंड ने दुसऱ्या मुलीशी लग्न केले तेव्हा ती पूर्ण-पूर्ण को’लमडून गेली. तिला आता आपल्या चुकीची जाणीव झाली. मैत्रिणीने सांगितलेली गोष्ट तिच्या लक्षात आली.

परंतु खूप वेळ झाला होता. कारण तिचा नवरा देखील तिला आता आदर देत नव्हता. तिच्याविषयी त्याला कोणतीही सहानुभूती, प्रेम अजिबात शिल्लक राहिले नव्हते. तिला खूपच पश्चाताप झाला. आपल्या संसाराची जेव्हा वाईट वेळ सुरू होती, त्यावेळेला आपण आपल्या पतीला एकटे सोडून गेलो आणि आपण आपल्या हाताने आपला संसार मो-डला हे तिच्या लक्षात येऊ लागले.

तिच्यासाठी मैत्रिणी देखील आपली राहिली नाही हे देखील लक्षात आले. तिच्या हक्काचे कोणीच माणूस तिच्या जवळ राहिले नव्हते. ना हक्काचा नवरा. ना हक्काची मैत्रीण.. मित्रांनो अशाच हृदयस्पर्शी कथा तसेच माहितीपूर्ण लेखांसाठी आत्ताच आमचे पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.